एकूण 17 परिणाम
जुलै 07, 2019
जळगाव - शहरात सर्वत्र ‘अमृत योजनें’तर्गत जलवाहिनीसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. परंतु पावसाळ्यापूर्वी या खड्ड्यांचे पॅचवर्क काम मक्तेदाराने केले नसल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे व चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक वाढल्याने शहरात सर्वत्र ओरड होत आहे. ‘अमृत योजने’च्या...
एप्रिल 27, 2019
धुळे ः गरिबांच्या नावाने मते मागायची आणि आपल्या तिजोऱ्या भरायच्या यातच कॉंग्रेसची 60 वर्षे गेली. मी, माझ्या संस्था, माझ्या कॉलेजेस यापलीकडे हे गेले नाहीत. 60 वर्षांत कॉंग्रेसने देशाला अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचाराची परंपरा दिली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली....
मार्च 03, 2019
जळगाव ः बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र जिंकायचा असल्याने शिवसेना व भाजपने युती केली. त्यासाठी आम्हाला गिरीश महाजन द्या, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले, की आता आमची शिवसेनेशी युती झाली आहे. त्यामुळे मला शिवसेनेच्या प्रचाराला जावेच...
फेब्रुवारी 08, 2019
सांगली -  येथील महापालिकेतर्फे 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्यभरातून पुरुषांचे 16, तर महिलांचे 11 संघ सहभागी झाले आहेत. विजेत्यांना 55, 35 व 15 हजार रुपयांची बक्षिसे, उत्तेजनार्थ, सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी...
नोव्हेंबर 18, 2018
जळगाव : "हुडको'चे कर्ज व गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबितचे कारण जळगाव महापालिका कर्जबाजारी असल्याचे नेहमीचे सांगणे आहे. परंतु प्रत्यक्षात महापालिकेच्या विविध बॅंक खात्यांमध्ये तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या विविध कामांसाठी आलेला निधी गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. प्रशासनाचा गलथान कारभार यातून दिसत आहे...
ऑक्टोबर 19, 2018
जळगाव ः दरवर्षीप्रमाणे यंदाही मेहरूण तलावावर विजयादशमीला 51 फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. एल. के. फाउंडेशनच्यावतीने सायंकाळी साडेसातला झालेल्या या उत्सवात फटाक्‍यांच्या प्रचंड आतषबाजी करण्यात आली.  मेहरूण तलावावर एल. के. फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी रावण दहन करण्यात येत असते. यंदा 51 फुट...
नोव्हेंबर 09, 2017
नागपूर - नोटाबंदीमुळे बिघडलेली अर्थव्यवस्था रुळावर आली. तसेच संपूर्ण  व्यवस्थेमध्ये नवीन उत्साह संचारला आहे. मुख्य म्हणजे हा निर्णय भारतीयांनी स्वीकारला असल्याचे आमदार गिरीश व्यास म्हणाले. नोटाबंदीच्या निर्णयाला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त भाजपतर्फे संपूर्ण शहरात विधानसभा मतदारसंघनिहाय जनजागृती...
ऑक्टोबर 02, 2017
जळगाव: हुडको, जिल्हा बॅंकेचे सहाशे कोटी रूपयांचे कर्ज असल्यामुळे त्याची फेड न झाल्याने जळगाव महापालिका आज विकास कामे करण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे जळगावच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ शंभर कोटी रूपये मंजूर केले आहेत. लवकरच हा निधी प्राप्त होईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश...
सप्टेंबर 30, 2017
जळगाव - विजयादशमीच्या मुहूर्तावर मेहरुण चौपाटीवर उद्या (३० सप्टेंबर) सायंकाळी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन केले जाणार असून, त्याची तयारी पूर्ण झाली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेसहाला हा सोहळा होईल. एल. के. फाउंडेशनतर्फे कार्यक्रम होत आहे....
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...
सप्टेंबर 11, 2017
१५ कोटींचा मिळणार निधी; महापौर-जलसंपदामंत्र्यांमध्ये चर्चा जळगाव - शहरातील सर्व भागांतील रस्त्यांवर एलईडी पथदिवे लावण्यात येतील, तसेच ज्या ठिकाणी वीजखांब नाहीत, तेथे नवीन खांब उभे करण्यात येतील. यासाठी तब्बल पंधरा कोटींचा स्वतंत्र निधी ऊर्जा मंत्रालयाकडून उपलब्ध करण्यात येणार आहे. जलसंपदामंत्री...
ऑगस्ट 30, 2017
सांगली - शहराच्या सांस्कृतिक परंपरेचे वैभव असलेल्या गणपती पंचायतनच्या श्रींचे  पाचव्या दिवशी थाटात विसर्जन झाले. थंड पावसाचा शिडकाव्यात आणि भाविकांच्या उत्साहाच्या उधाणात निघालेली ही मिरवणूक सायंकाळी सरकारी घाटावर विसर्जित झाली. रथामध्ये विराजमान श्री आणि समोर ढोल-ताशे, लेझीम, बॅंड आणि...
जून 27, 2017
पुणे - अल्लाहू अकबर... अल्लाहू अकबर... अस्सलाम अलैकूम... वालेकूम अस्सलाम... ईद मुबारक भाईजान-ईद मुबारक.... आओ गले मिलो... ईद मुबारक... ईद उल फित्र अर्थातच रमजान ईदनिमित्त मुस्लिम धर्मीयांना अन्य धर्मीयांकडून शुभेच्छा देण्यात येत होत्या. गोळीबार मैदानाजवळील ईदगाह मैदानावर सकाळी दहा वाजता हजारो...
फेब्रुवारी 26, 2017
जळगाव - समाजात सरकारने काम करण्याला मर्यादा येत आहेत. त्यात कर वाढवू नका, यासोबत विविध सुविधाही मागितल्या जातात. परंतु सरकार कोणतेही असो. ते त्यांचे काम करत राहील. मात्र, विकासासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार होणे गरजेचे आहे. जैन उद्योगसमूहाचा गाडा हाकताना भाऊंनी नेहमी सामाजिक बांधिलकी कायम ठेवली...
फेब्रुवारी 03, 2017
मध्यरात्री भाजप, कॉंग्रेसची नावे निश्‍चित - उमेदवारांना थेट एबी फॉर्म नागपूर - बंडखोरी रोखण्यासोबतच इच्छुकांच्या रोषाला आटोक्‍यात ठेवण्यासाठी भाजप, कॉंग्रेस, शिवसेनेसह सर्वच प्रमुख पक्षांनी उमेदवारांच्या नावांचे लिफाफे बंद करून ठेवले आहेत. शुक्रवारी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस...
जानेवारी 22, 2017
पिंपरी - आरक्षण रद्द करण्याची मागणी करणाऱ्या आरएसएसवाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे केंद्र आणि राज्यातील भाजपचे सरकार मनुवादी असल्याची घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. २१) येथे केली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने थेरगाव येथे आयोजित विद्यार्थी...
नोव्हेंबर 23, 2016
जळगाव - विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत चंदुलाल पटेल यांचा विजय झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजप कार्यालय व नवनिर्वाचित आमदार पटेल यांच्या निवासस्थानी फटाक्‍यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आनंद व्यक्त...