एकूण 14 परिणाम
फेब्रुवारी 11, 2019
सोलापूर - संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचे सकाळी निधन झाले. गावाला ही खबर सांगितली तर शेतकरी पेरायला जाणार नाहीत म्हणून त्यांनी दिवसभर वडिलांचे शव झाकून ठेवले, संध्याकाळी गावाला ही खबर दिली. तुकाराम महाराज सावकार होते. प्रत्येक गोष्टीचा हिशेब लिहून ठेवायचे. दुष्काळ आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना...
जानेवारी 24, 2019
वसमत : केंद्र व राज्‍य शासनाच्‍या सर्वच योजना तकलादू असल्‍याने विकास दिसला नाही. त्‍यामुळे जनतेचा सरकारकडून अपेक्षाभंग झाल्‍याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत  पाटील यांनी गुरुवारी (ता. 24) पत्रकार परिषदेत केला आहे. वसमत येथे आयोजित पत्रकार परिषदेस पाटील यांच्‍यासह माजीमंत्री जयप्रकाश...
नोव्हेंबर 18, 2018
जळगाव : "हुडको'चे कर्ज व गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबितचे कारण जळगाव महापालिका कर्जबाजारी असल्याचे नेहमीचे सांगणे आहे. परंतु प्रत्यक्षात महापालिकेच्या विविध बॅंक खात्यांमध्ये तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या विविध कामांसाठी आलेला निधी गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. प्रशासनाचा गलथान कारभार यातून दिसत आहे...
ऑगस्ट 04, 2018
जळगाव : भाजपने महापालिका निवडणुकीत "फिफ्टी प्लस' मिशन आखले होते. जळगावकरांनी त्याला भरभरून साथ दिली आहे. त्यामुळे आपण जळगावकरांचे ऋणी आहोत. आम्ही जलसंपदामंत्री यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांना भेटून पहिल्याच टप्प्यात रस्ते, गटारींसाठी शंभर कोटी आणणार आहोत, अशी ग्वाही आमदार सुरेश भोळे यांनी पत्रकार...
जुलै 30, 2018
जळगाव ः देशात ज्याप्रमाणे 60 वर्षे सत्ता गाजविणाऱ्या कॉंग्रेसला जनतेने पराभूत करून दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपवर विश्‍वास टाकला, त्याचप्रमाणे जळगाव महापालिकेतही गेल्या 35 वर्षांपासून एकाच जणाकडे असलेल्या सत्तेत बदल घडवून भाजपवर विश्‍वास टाकावा. महापालिकेत एकहाती सत्ता असल्याने जळगावात पायाभूत...
जून 29, 2018
जळगाव : गेल्या पंधरा वर्षांपासून जळगाव शहराचा विकास ठप्प झाला आहे. विकासासाठी निधी देण्याची आपली तयारी आहे. निवडणुकीत युती करण्यास हरकत नाही. जागा वाटपात स्थानिक स्तरावरच बोलणी करा. मात्र, यात भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, जर जागा वाटपाचा योग्य निर्णय झाला नाही तर युती होणार नाही,...
मार्च 30, 2018
जळगाव ः भविष्यात नागरिकांना फिल्टरचे शुध्द पाणी मिळावे यासाठी चार वर्षाचा आराखडा तयार केला असून चार हजार कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अडीच हजार रुपये खर्च करून राज्यातील जनतेला शुध्द पाणी देण्याचे चांगले पाऊल सरकारचे उचले आहे असे पाणीपुरवठा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमृत...
ऑक्टोबर 30, 2017
बीड : जिल्हा बँकेचे जयभवानी सहकारी साखर कारखान्याकडे थकित असलेले कर्ज आणि कर्जापोटी तारण दिलेली जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपावरून सोमवारी मध्यरात्री माजी मंत्री शिवाजीराव पंडित, आमदार अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित यांच्यासह २८ जणांविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान,...
ऑक्टोबर 02, 2017
जळगाव: हुडको, जिल्हा बॅंकेचे सहाशे कोटी रूपयांचे कर्ज असल्यामुळे त्याची फेड न झाल्याने जळगाव महापालिका आज विकास कामे करण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे जळगावच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ शंभर कोटी रूपये मंजूर केले आहेत. लवकरच हा निधी प्राप्त होईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश...
ऑगस्ट 15, 2017
कोल्हापूर - "शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे', "अटी, शर्ती रद्द करा', "ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मागे घ्या' यांसारख्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत जिल्ह्यातील सर्वच शेतकरी संघटनांच्या वतीने आज जिल्ह्यात 14 ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गाबरोबरच शहरातही...
जून 15, 2017
औरंगाबाद - सुमारे आठ कोटी ५२ लाख रुपयांच्या कर्ज माफी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांची मंगळवारी (ता. १३) चौकशी करण्यात आली. त्यानंतर आणखी तीन संचालकांची पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हेशाखेत बुधवारी (ता. १४) चौकशी करून जबाब नोंदविण्यात आले....
जून 11, 2017
औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत सहकारी संस्थांना दिलेले साडेआठ कोटींचे कर्ज बेकायदेशीरपणे माफ केल्याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या तत्कालीन संचालक मंडळासह 28 जणांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष...
जून 09, 2017
आठ कोटी 52 लाखांच्या बेकायदा कर्जमाफीचे प्रकरण 52 सहकारी संस्थांना वाटले होते कर्ज डिसेंबर 2015 ला तक्रार, तपासानंतर गुन्ह्याची नोंद 52 सहकारी संस्थेच्या सचिव, अध्यक्षांवर ठपका औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत सहकारी संस्थांना दिलेले साडेआठ कोटींचे कर्ज...
एप्रिल 08, 2017
मुंबई - घोषणाबाजी करीत सर्वपक्षीय विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज राज्य सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान भवन आवारात विरोधकांनी अशा प्रकारे फडणवीस सरकारचा निषेध नोंदवला.  या अर्थसंकल्पी अधिवेशनात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी लावून धरली...