एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
विधानसभाही सहा महिन्यांसाठी संस्थगित नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी सुरू असलेले राजकीय नाट्य आता गंभीर वळणावर पोहोचले आहे. कोणालाही सरकार स्थापन करता येत नसल्याच्या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात आज राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले. या निर्णयामुळे काँग्रेसने राज्यपालांवर आणि केंद्र...
जुलै 31, 2019
शिरपूर - आमदार अमरिशभाई पटेल यांची विकासाभिमुख धोरणे आम्हाला काँग्रेसकडे खेचून आणणारी ठरली. आमच्यासाठी अमरिशभाई हाच पक्ष आहे. ते जातील तेथे आम्ही असू. तालुक्‍याच्या हितासाठी आम्ही नेहमीच अमरिशभाईंसोबत राहू, अशी प्रतिक्रिया येथील समर्थकांसह काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमधून उमटत आहे...
ऑक्टोबर 02, 2018
हिंगोली : राज्यात भुजल अधिनियम लागू करून शेतकऱ्यांना संपवायचे आहे काय? यासह इतर प्रश्नांचे फलक लाऊन केंद्र व राज्याच्या धोरणाच्या निषेधार्थ हिंगोलीत राष्ट्रवादीने मंगळवारी (ता.२) महात्मा गांधी चौकात मुक आंदोलन केले.  येथील महात्मा गांधी चौकात आयोजित या आंदोलनामधे माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर,...
सप्टेंबर 12, 2018
अकोला- युवक काँग्रेसच्या जिल्हा स्तरावरील विविध पदांसाठी रविवारपासून मतदान घेण्यात आले. मतदानाचा आज (ता.12) बुधवार शेवटचा दिवस असून, सायंकाळी सर्व शिलेदारांची घोषणा होणार आहे. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष पदासाठी राज्यभरात 9 ते 11...
सप्टेंबर 11, 2018
औरंगाबाद - पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढलेल्या किमतीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, या मुद्यावरून काँग्रेसतर्फे भारत बंदचे आवाहन केले होते. या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तथापि, काँग्रेसच्या वतीने शहरात ७५ टक्‍के बंद...
सप्टेंबर 11, 2018
नागपूर - इंधन दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसने पुकारलेला बंद यशस्वी ठरला. व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला असून व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. जिल्ह्यात सर्वच तालुक्‍याच्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस,...
जानेवारी 24, 2018
कणकवली -  समाजाच्या सर्वांगीण विकासाचे नाते जुळलेल्या ‘सकाळ’ने आधुनिक तंत्रज्ञानाला सोबत घेत समाजाच्या सकारात्मक बदलाचे विचार मांडत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी लावलेला हातभार हा कौतुकास्पद आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी प्रोत्साहन देणारे लिखाण ‘सकाळ’ने मांडून नव्या पिढीतील...
सप्टेंबर 19, 2017
औरंगाबाद - ‘गॅस छोडो, चुल्हा जलाओ, मोटार छोडो सायकल चलाओ, तीन साल में क्‍या किया, मन की बात में वक्त गया’ अशी घोषणाबाजी करीत काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. १८) पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.  काँग्रेस कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात रस्त्यात चूल मांडून सरकारचा निषेध केला....
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...