एकूण 24 परिणाम
December 04, 2020
शहादा (नंदुरबार) : धुळे- नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपतर्फे माजी आमदार अमरिशभाई पटेल, तर महाविकास आघाडीतर्फे शहादाचे अभिजित पाटील यांनी उमेदवारी केली होती. अभिजित पाटलांकडे महाविकास आघाडीतील नेत्यांचे बळ असल्याचे मानले जात होते. परंतु महाविकास आघाडीतील फुटीमुळे भाजपला यश...
November 28, 2020
औरंगाबाद : महाविकास आघाडी महिन्या-दोन महिन्यात पडणार असे भाकीत करण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांना छंद लागला आहे, असा टोला मारीत सरकार केवळ पाच वर्षच नव्हे तर २५ वर्षांपर्यंत टिकेल, असा विश्वास कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक...
November 25, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमदजी पटेल यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष कुशल संघटकाला मुकला आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली. ...
November 24, 2020
शहादा  : विधान परिषदेच्या ११ महिन्यांच्या कालावधीसाठी धुळे- नंदुरबार जिल्ह्यांत होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी काही दिवसांचाच शिल्लक आहे. भारतीय जनता पक्षाचे अमरिशभाई पटेल व महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे. या निवडणुकीत अभिजित पाटील नवखे असले, तरी...
November 20, 2020
तळोदा (नंदुरबार) : धुळे व नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूक एक डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील उमेदवारांचे मतदारांशी असलेले नातेसंबंध व हितसंबंध चर्चेत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांची रणनीती कशी असणार यावरच...
November 19, 2020
शहादा : कोरोनामुळे लांबणीवर पडलेली विधान परिषद निवडणूक आयोगाने दिवाळीच्या आतषबाजीनंतर जाहीर केली आहे. या निवडणुकीत धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सरळ लढत असली, तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान मात्र कायम आहे. वाचा- धुळे जिल्ह्यात तीन लाखांवर शेतकऱ्यांचा महाविरोध !  ...
November 18, 2020
संगमनेर (अहमदनगर) : एखाद्या अन्यायकारक कायद्याविरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात सह्यांची मोहिम आतापर्यंत कोणत्याही पक्षाने राबवली नाही. या 60 लाख सह्या या कायद्याला असलेला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध दर्शवतात. कृषी कायद्याविरोधातील महाराष्ट्रातील हा लढा देशाला दिशादर्शक ठरला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र...
November 15, 2020
पाचोरा (जळगाव) : गेल्या विधानसभा निवडणुकीत अमोल शिंदे संदर्भात झालेली चूक मी मान्य करतो. परंतु पुढील काळात पाचोरा तालुका भाजपाच्या सत्तेच्या बाबतीत जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असेल. अमोल शिंदे हेच आमदार असतील. कारण माझा शब्द मी खरा करतो व मी सांगितलेला आकडा ही फिट असतो; असे माजी मंत्री गिरीश महाजन...
November 14, 2020
उमरगा (उस्मानाबाद) : शिक्षण क्षेत्रात पदवीधरांसाठी दोन टर्म आमदार असलेले सतीश चव्हाण यांनी भरीव कार्य केले आहे. आपला हक्काचा माणूस म्हणून प्रत्येक जण त्यांच्याकडे जातो. आपल्या हक्काच्या माणसाला आपले प्रश्न सोडविण्यासाठी आणि विधानपरिषदेत मराठवाड्याचे नेतृत्व करण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत...
November 14, 2020
वाशीम  ः केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी व कामगार विधेयक रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी (ता.१३) वाशीम जिल्हा काँग्रेसच्या वतीने माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमधे संपूर्ण जिल्हाभरातून शेकडो ट्रॅक्टर तर, हजारो कार्यकर्ते उपस्थित...
November 10, 2020
जळगाव : केंद्रातील मोदी सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर शेतकरी व कामगार विरोधी कायदा संमत करून देशातील शेती व शेतकरी यांना रस्त्यावर आणण्याचा जो घाट चालवला आहे; त्याला विरोध म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राबवलेल्या स्वाक्षरी अभियानाला जळगाव शहरातील विविध भागात प्रतिसाद मिळाला. काँग्रेस...
November 09, 2020
भोपाळ- नामदेवदास त्यागी उर्फ कंप्युटर बाबा याच्या आश्रमातील अतिक्रमणाविरुद्ध कारवाई झाल्यानंतर मध्य प्रदेशात राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी इंदूरच्या मध्यवर्ती तुरुंगात जाऊन त्यागीची भेट घेणार असल्याचे जाहीर केले. गोशाळेसाठी आरक्षित...
November 06, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : भाजप पक्षाकडून मलाही ऑफर होती. मात्र, कॉंग्रेस पक्षाच्या विचारधारेशी आम्ही बांधिल होता. कॉंग्रेसची विचारधारा सोडून इतर पक्षात जाणं आमच्या बुध्दीला न पटणारं होतं आणि जातीवादी पक्षाशी हात मिळवणी करणं, हे आमच्या विचारात बदत नव्हतं. आज भाजप सरकार देशात व्देष माजवत आहे. शेतकरी...
November 06, 2020
शहादा : खानदेशात सद्या भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत एखनाथ खडसेंच्या मागे जात असल्याचे चित्र आहे. मात्र नंदूरबार जिल्ह्यात मात्र काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेर् हे भाजपात प्रवेश करत असल्याचे चित्र आहे. आज शहादा तालुक्यातील तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्‍या...
November 05, 2020
शेवगाव (अहमदनगर) : शेवगाव नगरपालिकेच्या स्थापनेनंतर विकासामुळे शहराचा चेहरामोहरा बदलेल अशी आशा नागरीकांना होती. परंतू सत्ताधारी भाजपने नागरीकांच्या आशाआपेक्षांवर पाणी फिरवले आहे. त्यामुळे येणारी नगरपालिकेची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती...
November 03, 2020
अहमदाबाद : आज तीन नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभेच्या निवडणुकीसोबतच ठिकठिकाणी विधानसभेच्या  पोटनिवडणुकाही होत आहेत. यामध्ये गुजरातमध्येदेखील आठ जागांवार पोटनिवडणुक पार  पडत आहे. मात्र, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे....
October 31, 2020
नांदेड - कॉँग्रेस पक्षाने नेहमीच शेतकरी, कामगार आणि गोरगरिबांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्या उलट भाजप आणि मोदी सरकारने शेतकरी व कामगारविरोधी कायदे पाशवी बहूमताच्या बळावर मंजूर करून घेतले असून शेतकरी, कामगार, गोरगरिबांचे नुकसान करून त्यांना देशोधडीला लावले असल्याचा आरोप राज्याचे सार्वजनिक...
October 28, 2020
धुळे ः केंद्राकडून मंजूर तीन कृषी विधेयकांना राज्यातील सत्ताधारी काँग्रेसकडून कडाडून विरोध होत आहे. त्यासाठी देशासह जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. तसेच लक्षवेधी आंदोलनातून विरोध ठासविला जात आहे. यात शिंदखेडा तालुक्यातील ट्रॅक्टर रॅलीस नेते, खासदार राहुल गांधी यांना आमंत्रित करण्याचा ठराव...
October 06, 2020
मुंबईः हाथरस बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार पहिल्यापासूनच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. यात योगी आदित्यनाथ सरकारची भूमिका संशास्पद असून हे प्रकरण दडपण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसते, असा आरोप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. हाथरसच्या पीडित मुलीच्या...
October 05, 2020
संगमनेर ः उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीवरील सामूहीक बलात्कार व हत्या प्रकरणी भाजपा सरकार पहिल्या पासूनच संशयाच्या फेऱ्यात सापडले आहे. पीडित कुटुंबाला कोणालाही भेटू दिले गेले नाही. विरोधी पक्षाचे नेते व माध्यमांना प्रतिबंध करुन योगी सरकार कोणाला तरी वाचवण्याचा आटापीटा करीत आहे. हाथरस...