एकूण 3 परिणाम
डिसेंबर 28, 2019
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय. मात्र सध्या राज्यात फक्त सहा मंत्री सर्व खात्यांचा कारभार सांभाळतायत. सत्ता स्थापनेनंतर तब्बल एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशात आता येत्या 30 तारखेला म्हणजेच सोमवारी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लागणार आहे....
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : काँग्रेसचे जेष्ठ नेते मलिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के पी वेणुगोपाल हे मुंबईत पोहोचले असून ते विमानतळावरून निघाले आहेत. महाराष्ट्राचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आमदार नसीम खान यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले आहे....
ऑगस्ट 05, 2019
जालना : राज्यघटनेने देशातील उपेक्षित सर्वसामान्य नागरिकाला हक्क अधिकार दिले आहेत, त्या राज्यघटनेलाच सुरूंग लावण्याचे प्रयत्न केंद्रातील भारतीय जनता पक्षाकडून जोरकसपणे सुरू आहेत. शेतकऱ्यांनाही पुरेशा प्रमाणात कर्ज वितरित केले गेले नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहे. राज्यघटना...