एकूण 6 परिणाम
मार्च 07, 2019
लोकसभा 2019 : अहमदाबाद- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, ओबीसी नेते अल्पेश ठाकूर काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर अल्पेश ठाकूर यांना मंत्रीपद देण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे. गुजरात...
ऑगस्ट 08, 2017
भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला अहमदाबाद: राज्यसभेसाठी उद्या (मंगळवारी) गुजरातमध्ये मतदान होत असून, सत्तारूढ भाजप आणि विरोधी काँग्रेससाठी ही प्रतिष्ठेची लढत बनली आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर गुजरात याच वर्षी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपने राज्यसभा निवडणूक अतिशय...
ऑगस्ट 07, 2017
अहमदाबाद: राज्यसभा निवडणुकीपूर्वी बंगळूरला गेलेले गुजरातमधील काँग्रेसचे सर्व आमदार आज सकाळी येथे परतले. या सर्वांना आणंद जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. पक्षाच्या नेत्यांनी ही माहिती दिली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल उद्या (मंगळवारी) होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत...
जुलै 29, 2017
अहमदाबाद : गुजरातमध्ये काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला असून आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज तीन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे आतापर्यंत भाजपवासी झालेल्या आमदारांची संख्या सहावर पोचली आहे. आमदारांच्या या फाटाफुटीमुळे काँग्रेसच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. येत्या आठ...
जुलै 28, 2017
काँग्रेसच्या आमदारांना भुलविण्याचा भाजपचा प्रयत्न अहमदाबाद: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी गुजरातमधून शुक्रवारी सकाळी अर्ज भरले. गुजरातमध्ये राज्यसभेची निवडणूक 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. यात निवड झाल्यानंतर शहा...
जुलै 28, 2017
अहमदाबाद: बिहारमध्ये आघाडी सरकार कोसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद बलवंतसिंह राजपूत, आमदार तेजश्री पटेल आणि प्रल्हाद पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष...