एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
भाजपने विद्यमान तिन्हीही आमदारांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे. गोंदिया वगळता तितक्‍याच ताकदीचे उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादीने उभे केलेत. मात्र गोंदिया, तिरोडा आणि आमगाव या तीन मतदारसंघांत प्रभावी बंडखोर उमेदवार रिंगणात उतरल्याने जिल्ह्यातील लढती चुरशीच्या होतील, यात शंका नाही. त्यातही यंदा...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवलंय. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुद्द राणेंनीच याची कबुली दिलीय, अशा या जनाधार संपलेल्या राणेंच्या तिसऱ्या पराभवासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले. येथील...
सप्टेंबर 09, 2019
स्वतंत्र विदर्भाची मागणी वरचेवर केली गेली आणि त्याचे राजकारण होऊनही नेतृत्व उदयाला आले, निवडूनही आले. ही मागणी पूर्व विदर्भातूनच यायची, पश्‍चिमेतून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे बोलले जाते. तथापि, त्यात तथ्य नाही. सध्या राज्याच्या सत्तेच्या चाव्या विदर्भाकडे आहेत. महाराष्ट्र विधानसभेची...
ऑगस्ट 22, 2019
विधानसभा 2019 : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीला मतांची मोठी आघाडी मिळाली. मात्र, ही आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत टिकविण्याचे आव्हानदेखील युतीसमोर राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांवरच प्रमुख पक्षांच्या...
ऑगस्ट 15, 2019
विधानसभा 2019 : काँग्रेसचा बालेकिल्ला उदध्वस्त करून धुळे जिल्हा भाजपमय करण्याचे मनसुबे पक्षनेत्यांनी रचले आहेत. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मातब्बरांनी भाजपमध्ये यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यात ‘तिकीट’ वाटपावरून वाटाघाटी सुरू आहेत. या हालचालींमुळे भाजपमधील निष्ठावंत, इच्छुक...
जुलै 30, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज, माजी महापौर सागर चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी सौ. संगीता यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीची मागणी केली...
जून 17, 2019
शिर्डी - "देशासाठी कॉंग्रेसने घेतलेले चांगले निर्णय लोकांपर्यंत पोचविण्यात कार्यकर्ते अपयशी ठरले. भाजपच्या खोट्या प्रचाराचा मुकाबला करता आला नाही, असे मत कॉंग्रेसचे महासचिव हार्दिक पटेल यांनी येथे व्यक्त केले. युवक कॉंग्रेसतर्फे राहाता येथे आयोजित युवा मंथन शिबिराच्या समारोपप्रसंगी...
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर - देशात आकाशातील सॅटेलाईट पाडण्याचे तंत्रज्ञान हे २०१० मध्येच विकसित झाले. त्याची चाचणी फक्त आता घेत असताना भारताचाच सॅटेलाईट पाडला; पण हे तंत्रज्ञान जर्मनीनंतर भारतात आल्याचे सांगणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महान तज्ज्ञ आहेत. त्यांच्या गुणवत्तेबद्दल फारच आदर वाटतो, असा उपरोधिक टोला...
एप्रिल 12, 2019
कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - मोदी सरकारच्या काळात साखर कारखानदार हवालदिल झाला आहे. अन्य उद्योगांना कोट्यवधीचे पॅकेज मिळाले; पण साखर उद्योगाला बारा रुपयाचेही पॅकेज मिळाले नाही.,’ अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी येथे केली. श्री. महाडिक म्हणाले, ‘‘संसदेत आपण प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. गेल्या लोकसभा...
डिसेंबर 12, 2018
पुणे - निवडणुकांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण वाढत असून राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यापुढील काळात ‘महिला व्होट बॅंक’ मजबूत करण्यावर काँग्रेसचा भर राहील, असे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आणि...
सप्टेंबर 30, 2018
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य, खासदार तारिक अन्वर यांनी गैरसमजुतीमधून पक्षाला सोडचिठ्ठी देत संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आम्ही त्यांची समजूत काढू, अशी माहिती पक्षाच्या नेत्या, आमदार फौजिया खान यांनी येथे दिली. राफेल विमान खरेदीबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्‍...
जुलै 06, 2018
नागपूर - आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपविरोधी पक्षांसोबत महाआघाडी करण्याच्या दृष्टीने काँग्रेस विचार करीत आहे, अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज (गुरुवार) दिली. मात्र, त्याचवेळी भाजपविरोधी भूमिका निभावणारे शिवसेना, मनसे आणि एमआयएम या...
मे 29, 2018
भिवंडी - भिवंडी तालुक्‍यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे वर्चस्व कायम राहिले असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा धुव्वा उडाला आहे.  भिवंडी तालुक्‍यातील तीन ग्रामपंचायती आणि बारा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी निवडणूक झाली. याची मतमोजणी सोमवारी (ता.२८)...
मे 10, 2018
निपाणी - चिक्कोडी, अथणी, रायबाग, हुक्केरी व निपाणी या पाच तालुक्‍यांचा समावेश असलेल्या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वर्चस्वाला काँग्रेसने आव्हान दिले आहे. सध्या येथील पाच मतदारसंघ भाजपकडे, दोन काँग्रेसकडे तर एक बीएसआरकडे आहे. पण, आठपैकी सहा मतदारसंघ जिंकण्याचा दावा...
मे 01, 2018
मुंबई : देशभरात भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधली जात असताना महाराष्ट्रात मात्र पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या समन्वयात जागावाटपावरून मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची राज्यात पीछेहाट सुरू असताना लोकसभेच्या दोन जागांसाठीची...
डिसेंबर 13, 2017
नागपूर - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. मुख्य रस्त्याने चालायलादेखील जागा मिळू नये, एवढी अफाट गर्दी मोर्चात लोटली. पण, या जनआक्रोशाने नागपूर जॅम झाले. अत्यंत नेटाने आणि शिस्तीत निघालेला मोर्चा व्यवस्थित असला तरी शहरातील वाहतूक...
डिसेंबर 03, 2017
सांगली - गेल्या चाळीस वर्षांच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा उभा आडवा पट ज्ञात असलेल्या माजी मंत्री पतंगराव कदम यांनी आज सांगलीत ‘काँग्रेस चालते कशी’ याचे अनेक दाखले देत सभा जिंकली. निमित्त होते माजी मंत्री मदन पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित पुतळा अनावरण समारंभाचे. व्यासपीठावर काँग्रेसचे...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...