एकूण 6 परिणाम
जुलै 30, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज, माजी महापौर सागर चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी सौ. संगीता यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीची मागणी केली...
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर - देशात आकाशातील सॅटेलाईट पाडण्याचे तंत्रज्ञान हे २०१० मध्येच विकसित झाले. त्याची चाचणी फक्त आता घेत असताना भारताचाच सॅटेलाईट पाडला; पण हे तंत्रज्ञान जर्मनीनंतर भारतात आल्याचे सांगणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महान तज्ज्ञ आहेत. त्यांच्या गुणवत्तेबद्दल फारच आदर वाटतो, असा उपरोधिक टोला...
एप्रिल 12, 2019
कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा...
जानेवारी 24, 2019
वसमत : केंद्र व राज्‍य शासनाच्‍या सर्वच योजना तकलादू असल्‍याने विकास दिसला नाही. त्‍यामुळे जनतेचा सरकारकडून अपेक्षाभंग झाल्‍याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत  पाटील यांनी गुरुवारी (ता. 24) पत्रकार परिषदेत केला आहे. वसमत येथे आयोजित पत्रकार परिषदेस पाटील यांच्‍यासह माजीमंत्री जयप्रकाश...
सप्टेंबर 30, 2018
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य, खासदार तारिक अन्वर यांनी गैरसमजुतीमधून पक्षाला सोडचिठ्ठी देत संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आम्ही त्यांची समजूत काढू, अशी माहिती पक्षाच्या नेत्या, आमदार फौजिया खान यांनी येथे दिली. राफेल विमान खरेदीबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्‍...
सप्टेंबर 11, 2018
नागपूर - इंधन दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसने पुकारलेला बंद यशस्वी ठरला. व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला असून व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. जिल्ह्यात सर्वच तालुक्‍याच्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस,...