एकूण 9 परिणाम
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर - देशात आकाशातील सॅटेलाईट पाडण्याचे तंत्रज्ञान हे २०१० मध्येच विकसित झाले. त्याची चाचणी फक्त आता घेत असताना भारताचाच सॅटेलाईट पाडला; पण हे तंत्रज्ञान जर्मनीनंतर भारतात आल्याचे सांगणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महान तज्ज्ञ आहेत. त्यांच्या गुणवत्तेबद्दल फारच आदर वाटतो, असा उपरोधिक टोला...
एप्रिल 12, 2019
कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - मोदी सरकारच्या काळात साखर कारखानदार हवालदिल झाला आहे. अन्य उद्योगांना कोट्यवधीचे पॅकेज मिळाले; पण साखर उद्योगाला बारा रुपयाचेही पॅकेज मिळाले नाही.,’ अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी येथे केली. श्री. महाडिक म्हणाले, ‘‘संसदेत आपण प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. गेल्या लोकसभा...
सप्टेंबर 30, 2018
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य, खासदार तारिक अन्वर यांनी गैरसमजुतीमधून पक्षाला सोडचिठ्ठी देत संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आम्ही त्यांची समजूत काढू, अशी माहिती पक्षाच्या नेत्या, आमदार फौजिया खान यांनी येथे दिली. राफेल विमान खरेदीबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्‍...
जुलै 06, 2018
नागपूर - आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपविरोधी पक्षांसोबत महाआघाडी करण्याच्या दृष्टीने काँग्रेस विचार करीत आहे, अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज (गुरुवार) दिली. मात्र, त्याचवेळी भाजपविरोधी भूमिका निभावणारे शिवसेना, मनसे आणि एमआयएम या...
मे 10, 2018
निपाणी - चिक्कोडी, अथणी, रायबाग, हुक्केरी व निपाणी या पाच तालुक्‍यांचा समावेश असलेल्या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वर्चस्वाला काँग्रेसने आव्हान दिले आहे. सध्या येथील पाच मतदारसंघ भाजपकडे, दोन काँग्रेसकडे तर एक बीएसआरकडे आहे. पण, आठपैकी सहा मतदारसंघ जिंकण्याचा दावा...
मे 01, 2018
मुंबई : देशभरात भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधली जात असताना महाराष्ट्रात मात्र पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या समन्वयात जागावाटपावरून मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची राज्यात पीछेहाट सुरू असताना लोकसभेच्या दोन जागांसाठीची...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...
ऑगस्ट 21, 2017
कोल्हापूर - ‘देशपातळीवर भाजपविरोधात पक्ष एकत्र येत असताना काँग्रेसची मात्र वेगळी भूमिका दिसत आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरात केली. गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे अहमद पटेल हे ‘राष्ट्रवादी’मुळेच विजयी झाले, असा दावाही पवार यांनी या...