एकूण 15 परिणाम
फेब्रुवारी 24, 2017
अहमदाबाद - प्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना विविध राजकीय पक्षांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर "शब्दसुमने' उधळायला सुरवात केली आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यातील प्रचारात चर्चेचा विषय ठरलेल्या गाढवाने आता गुजरातमध्येही प्रवेश केल्याचे दिसून येते. पाटीदार नेते हार्दिक ...
फेब्रुवारी 11, 2017
हिंगोली - हिंगोली जिल्हा परिषदेच्या 52 गट व 104 गणांची निवडणूक होत आहे. यामध्ये गटांसाठी 261 तर गणांसाठी 437 उमेदवार रिंगणात आहेत. सध्या प्रचाराचा धूमधडाका सुरू झाला असून प्रचार कार्यालयांच्या उद्‌घाटनांसह गटनिहाय प्रचाराला सुरवात झाली आहे. पक्षाचे प्रमुख नेतेदेखील कामाला लागले आहेत.  जिल्हा परिषद...
फेब्रुवारी 09, 2017
पुणे - ""राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार, कॉंग्रेसचा नाकर्तेपणा आणि भाजपचा खोटारडेपणा शिवसेनेनेच चव्हाट्यावर आणला आहे. पुण्यातील मतदार खंबीरपणे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील,'' असा विश्‍वास शिवसेनेच्या वतीने आयोजित बैठकीत व्यक्त करण्यात आला.  शहर शिवसेनेच्या वतीने महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या...
फेब्रुवारी 06, 2017
छत्तीसगडमधला बस्तर हा अशांत टापू पुन्हा चर्चेत आहे. ही चर्चा माओवाद्यांच्या हैदोसाची, त्यातील हुतात्मा जवानांची किंवा मारल्या जाणाऱ्या निरपराध आदिवासींची नाही. तशीच ती "सलवा जुडूम'च्या नावावर आदिवासींच्या हत्येसाठी आदिवासींनाच बंदुका पुरवण्याचीही नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सलवा जुडूम...
फेब्रुवारी 03, 2017
मध्यरात्री भाजप, कॉंग्रेसची नावे निश्‍चित - उमेदवारांना थेट एबी फॉर्म नागपूर - बंडखोरी रोखण्यासोबतच इच्छुकांच्या रोषाला आटोक्‍यात ठेवण्यासाठी भाजप, कॉंग्रेस, शिवसेनेसह सर्वच प्रमुख पक्षांनी उमेदवारांच्या नावांचे लिफाफे बंद करून ठेवले आहेत. शुक्रवारी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस...
फेब्रुवारी 02, 2017
पुणे - महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसबरोबर आघाडी होण्याची शक्‍यता मावळली असतानाच पुण्यातील सत्ता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाचे दीड डझन माजी मंत्री आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना उतरविण्याचे नियोजन केले आहे. त्यात, पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार तारिक अन्वर, खासदार...
जानेवारी 19, 2017
नागपूर - रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसने पुकारलेल्या आरबीआय घेराव आंदोलनात संतप्त कार्यकर्त्यांनी बॅंकेच्या प्रवेशद्वारावर धडक दिल्याने कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी आज दुपारी लाठीमार केला. या लाठीमारामुळे एका महिला...
जानेवारी 04, 2017
उमरगा - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. तीन) आदर्श महाविद्यालयात आमदार बसवराज पाटील यांनी कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. उमरगा-लोहारा तालुक्‍यांतून जवळपास अडीशे इच्छुक उमेदवार, दोन हजार कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.  उमरगा-लोहारा तालुक्‍...
डिसेंबर 22, 2016
जळगाव - गेल्या पंधरा वर्षांत आघाडी सरकारने जिल्ह्याच्या विकासासाठी काही दिले नाही. विकासाचा हा अनुशेष आपले सरकार या पाच वर्षांत भरून काढेल, अशी ग्वाही देत पालिका निवडणुकांमध्ये मिळविलेल्या यशाप्रमाणेच जिल्हा परिषदेतही चाळीसपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवीत सत्ता कायम राखण्याचा निर्धार करा, असे आवाहन...
डिसेंबर 15, 2016
गोंदिया -  नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीने या निवडणुकीतील निकालाचा राजकीय बोध घेतला. आगामी नगर परिषद निवडणूक आता हे दोन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याचे अधिकृत संकेत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. अशोक ऊर्फ गप्पू गुप्ता हे आघाडीचे...
डिसेंबर 02, 2016
लातूर : मराठवाड्यासह राज्यातील 147 नगरपरिषदांचे पहिल्या टप्यातील निकाल जाहीर झाल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या दुसऱ्या टप्याकडे.  मराठवाड्यातील लातूर, औरंगाबाद जिल्ह्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे.  लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर व अहमदपूर नगरपरिषदेच्या चार नगराध्यक्षपदासाठी...
नोव्हेंबर 24, 2016
कॉंग्रेसचे अमर राजूरकर शेवटच्या क्रमांकावर मुंबई - विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या सहा आमदारांपैकी शिवसेनेचे तानाजी सावंत सर्वांत श्रीमंत आमदार ठरले आहेत. सावंत यांच्याकडे 115 कोटी 45 लाख रुपयांची संपत्ती आहे. तर कॉंग्रेस आमदार अमर राजूरकर यांच्याकडे 15 कोटी रुपयांची...
नोव्हेंबर 24, 2016
नागपूर - 'भंडारा-गोंदियात जाऊन मेला, भाजपने गेम केला' अशा चर्चा मतदानाच्या दिवसापर्यंत होत्या. मात्र, आपणास विजयाचा ठाम विश्‍वास होता. त्याहीपेक्षा मुख्यमंत्र्यांवर जास्त भरोसा होता. देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः मतदारसंघात शिरून सर्जिकल स्ट्राइक केले आणि आपल्या विजयाचे दार उघडले, असे भंडारा-...
नोव्हेंबर 23, 2016
मुंबई - विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांच्या विजयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पक्षांतर्गत दबदबा आणखी वाढला आहे. फुके हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत निष्ठावान मानले जातात. त्यांची उमेदवारी...
नोव्हेंबर 18, 2016
मतदानाच्या पूर्वसंध्येला भेट; विधान परिषद निवडणूक जळगाव-  विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीसाठी मर्जीतील उमेदवार दिल्यानंतर त्याच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या प्रयत्नांचाच भाग म्हणून आज सकाळी ज्येष्ठनेते व माजी...