एकूण 16 परिणाम
मे 24, 2019
जळगाव : खानदेशातील तीन जागांवर अंतर्गत गटबाजीने जोर धरल्यानंतरही चारही मतदारसंघात भाजपने "शत-प्रतिशत' कामगिरी करत निर्भेळ यश मिळविले. धुळे मतदारसंघातून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे सव्वा दोन लाखांच्या मताधिक्‍याने विजयी झाले. सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये मागे पडलेल्या डॉ. हीना गावीत यांनी...
एप्रिल 27, 2019
धुळे ः गरिबांच्या नावाने मते मागायची आणि आपल्या तिजोऱ्या भरायच्या यातच कॉंग्रेसची 60 वर्षे गेली. मी, माझ्या संस्था, माझ्या कॉलेजेस यापलीकडे हे गेले नाहीत. 60 वर्षांत कॉंग्रेसने देशाला अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचाराची परंपरा दिली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली....
एप्रिल 11, 2019
लोकसभेच्या धुळे मतदारसंघात मालेगावपाठोपाठ मुस्लिमबहुल धुळे शहर विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. यात युती, आघाडीच्या उमेदवाराला अधिकाधिक मताधिक्‍य मिळवून देण्यासाठी त्या- त्या पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची चढाओढ असणार आहे. यात निवडणुकीचा निकाल काहीही असला, तरी त्याचा...
एप्रिल 08, 2019
लोकसभेच्या धुळे मतदारसंघात जातीय समीकरणांचे अवलोकन केले, तर मराठा- पाटील समाजाचे सर्वाधिक प्राबल्य दिसते. यंदाच्या निवडणुकीत भाजप व कॉंग्रेसने याच समाजाचे तुल्यबळ उमेदवार दिल्याने मतविभाजन अटळ मानले जाते. याच समीकरणांचा धोका दोन्ही उमेदवारांसमोर असेल. त्यातून ते विजयासाठी कसा मार्ग काढतात,...
एप्रिल 06, 2019
धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये काट्याची लढत होणार आहे. गेल्या वेळी डॉ. भामरे यांना तब्बल 69...
मार्च 17, 2019
लोकसभेच्या धुळे मतदारसंघात सर्वांचे लक्ष कॉंग्रेसच्या उमेदवार निवडीकडे लागले आहे. यात माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील या पिता-पुत्राभोवती निवडणूक केंद्रित झाल्याने रंगत वाढते आहे. असे असले तरी पक्षाच्या उमेदवारीवरून धुळे विरुद्ध नाशिक जिल्ह्यात सुरू असलेला संघर्ष, तसेच पाडापाडीच्या...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी आणि नंतरही रुसवेफुगवे, मतभेद, गटबाजी संपुष्टात आल्याचे चित्र सत्ताधारी भाजप व शिवसेना युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून पुढे आणले जात आहे. मात्र, या प्रमुख पक्षांमधील गट-तट युती, आघाडीचा धर्म पाळतील का, हा खरा प्रश्‍न आहे. त्यांच्यात...
सप्टेंबर 14, 2018
धुळे महापालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटनासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार दौऱ्यावर येऊन गेले आणि एका दगडात अनेक पक्षी टिपून गेले. त्यांनी भाषणात मांडलेल्या भूमिकेचा अन्वयार्थ काढण्यात अनेक राजकीय मंडळी अद्याप गुंतलेलीच आहे. यातील चर्चा शिरपूरचे भाग्यविधाते...
सप्टेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील जून 2008 मध्ये मंजूर झालेल्या व सद्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतच सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयांच्या पर्यायी जागेचा मार्ग गुरुवारी (ता.6) तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे व...
फेब्रुवारी 06, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील जून २००८ मध्ये मंजूर झालेल्या व सद्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतच सुरू असलेल्या जैताणे ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागेचा मार्ग तब्बल नऊ वर्षे आठ महिन्यांनी मोकळा झाल्याने जैताणे-निजामपूरसह माळमाथा परिसरातील...
जानेवारी 18, 2018
धुळे - "डिसान' ग्रुपच्या निरनिराळ्या कंपन्यांमध्ये भागीदार असलेले कॉंग्रेसचे दिग्गज नेते, माजी शिक्षणमंत्री, शिरपूरचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धुळ्यातील नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आणि उर्वरित सहा जणांच्या शिरपूर, धुळे येथील निवासस्थानी...
जानेवारी 18, 2018
धुळे - 'डिसान' ग्रुपच्या निरनिराळ्या कंपन्यांमध्ये भागीदार असलेले कॉंग्रेसचे दिग्गज नेते, माजी शिक्षणमंत्री, शिरपूरचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धुळ्यातील नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आणि उर्वरित सहा जणांच्या शिरपूर, धुळे येथील...
जानेवारी 17, 2018
धुळेः प्राप्तिकर विभागाच्या पथकाने आज (बुधवारी) पहाटे पाचपासून शिरपूर येथे काँग्रेसचे नेते, माजी शिक्षण मंत्री, विधान परिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल, धुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या निवासस्थानी तपासणी सुरू केली. ती दुपारी दोननंतरही सुरू होती....
ऑक्टोबर 27, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : येत्या जुलै 2018 मध्ये शिक्षक आमदार डॉ.अपूर्व हिरे यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक व नगर या पाचही जिल्ह्यांतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. टीडीएफ, शिक्षक परिषद, शिक्षक भारती आणि शिक्षक सेनेसह विविध राजकीय,...
ऑक्टोबर 27, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : येत्या जुलै 2018 मध्ये शिक्षक आमदार डॉ.अपूर्व हिरे यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक व नगर या पाचही जिल्ह्यांतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. टीडीएफ, शिक्षक परिषद, शिक्षक भारती आणि शिक्षक सेनेसह विविध राजकीय,...
ऑक्टोबर 08, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : येत्या जुलै 2018 मध्ये शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, शिरपूर येथील आर.सी.पटेल पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रा....