एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबादेत 1986 ते 88 दरम्यान शिवसेनेची पाळेमुळे जोमाने रुजली. मराठवाड्यात, विशेषतः शहरांमध्ये शिवसेना वेगाने वाढली. सर्वसाधारण, तळागाळातील आक्रमक तरुणांना त्यावेळी संधी मिळाली. कोणताही वारसा नसतांना या तळागाळातल्या नवउमेदी तरुणांना नगरसेवक, महापौर, आमदार, खासदारांसह विविध पदांवर विराजमान करण्याचा...
ऑक्टोबर 17, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : ""जायकवाडी धरणामुळे समृद्ध वाटणाऱ्या पैठण तालुक्‍यातील जनतेला सध्या दोनशे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मते मागायला येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना याविषयी विचारा,'' असा उपरोधिक टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता. 16) लगावला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे...
ऑक्टोबर 10, 2019
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसला जोरदार धक्का, महानगराध्यक्ष डॉ.राध्येशाम चौधरी यांनी जलसंपदामंत्री भाजपनेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.  राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात "इनकमिंग'झाले. मात्र जळगाव जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला...
सप्टेंबर 03, 2019
भाजपचा लोकसभेचा खासदार, मतदारसंघात भाजपचा आमदार, महापालिकेवर सत्ता आणि राज्यातील पक्षाचे आणि सरकारचे "संकटमोचक' असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांचे भक्कम नेतृत्व असे "सबकुछ भाजप' असलेल्या जळगाव शहर मतदारसंघात विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना उमेदवारी मिळणार हे निश्‍चित असले, तरी पक्षातील...
फेब्रुवारी 09, 2019
वरुड (जि. अमरावती) : शेतकऱ्यांनी व्यावसायिक झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नसून, त्यांना अडविणारे जाचक कायदे बंद केले पाहिजे. त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. शेतकऱ्यांचे जगणे मान्य करा, अन्यथा निसर्गही आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही, असे परखड वक्तव्य प्रख्यात सिनेअभिनेते मकरंद...
जुलै 10, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षीय कार्यालयापेक्षा यावेळी चर्चेसाठी नव्या जागा मुख्य केंद्र ठरत आहेत. त्याच ठिकाणी नेत्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे.  निवडणुका आल्या म्हणजे पक्षांचे कार्यालय गजबजल्याचे चित्र नेहमीच...
जून 29, 2018
जळगाव : गेल्या पंधरा वर्षांपासून जळगाव शहराचा विकास ठप्प झाला आहे. विकासासाठी निधी देण्याची आपली तयारी आहे. निवडणुकीत युती करण्यास हरकत नाही. जागा वाटपात स्थानिक स्तरावरच बोलणी करा. मात्र, यात भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, जर जागा वाटपाचा योग्य निर्णय झाला नाही तर युती होणार नाही,...
जून 26, 2018
येवला - येथील पंचायत समितीच्या सभापती शिवसेनेच्या नम्रता जगताप यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीनुसार आशा साळवे यांनी  सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने या निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता असून, प्रथम अडीच वर्षांसाठी ओबीसी महिलेचे आरक्षण आहे....
डिसेंबर 20, 2017
मोखाडा - जव्हार नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडाळी आणि मुस्लिम समाजाच्या मतांच्या विभागणीचा फायदा शिवसेनेला झाला आहे. तर शिवसेनेने गतवेळी केलेल्या चुका सुधारुन, योग्य मोर्चे बांधणी केल्याने थेट मतदारांकडून नगराध्यक्ष पदी चंद्रकांत पटेल यांच्यासह 9 नगरसेवक निवडून...