एकूण 15 परिणाम
मार्च 18, 2019
जळगाव: भाजपची शिवसेनेकडून कामाची अपेक्षा आहे, मात्र दुसरीकडे आमच्याच पदाधिकाऱ्यांवर ते आरोप करीत असतील तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. मात्र, युती झाली असल्याने पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार लोकसभेत काम करणार आहोत, असे परखड मत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी "सकाळ संवाद'...
मार्च 17, 2019
लोकसभेच्या धुळे मतदारसंघात सर्वांचे लक्ष कॉंग्रेसच्या उमेदवार निवडीकडे लागले आहे. यात माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील या पिता-पुत्राभोवती निवडणूक केंद्रित झाल्याने रंगत वाढते आहे. असे असले तरी पक्षाच्या उमेदवारीवरून धुळे विरुद्ध नाशिक जिल्ह्यात सुरू असलेला संघर्ष, तसेच पाडापाडीच्या...
सप्टेंबर 14, 2018
धुळे महापालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटनासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार दौऱ्यावर येऊन गेले आणि एका दगडात अनेक पक्षी टिपून गेले. त्यांनी भाषणात मांडलेल्या भूमिकेचा अन्वयार्थ काढण्यात अनेक राजकीय मंडळी अद्याप गुंतलेलीच आहे. यातील चर्चा शिरपूरचे भाग्यविधाते...
जुलै 25, 2018
येवला - नाशिक जिल्हयात येवला खरेदी विक्री संघाच्या माध्यमातुन शासकिय आधारभूत किंमत योजना सर्वाधिक प्रभावशाली राबवून गेल्या १७ वर्षापासुन आर्थिकदृष्टया अडचणीत असणाऱ्या खरेदी विक्री संघाला उर्जित अवस्थेत आणून राज्यभरात प्रभावशाली कामकाजाची दखल घेतली गेलेले येवला खरेदी विक्री संघाचे...
जून 26, 2018
येवला - येथील पंचायत समितीच्या सभापती शिवसेनेच्या नम्रता जगताप यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीनुसार आशा साळवे यांनी  सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने या निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता असून, प्रथम अडीच वर्षांसाठी ओबीसी महिलेचे आरक्षण आहे....
जून 17, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना युती होणार की नाही, याबाबत मतभेद असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपची समविचारी पक्षांशी युती होईल. मात्र, महापौर भाजपचाच होईल, अशी घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेशी युती होणार, हे निश्‍चित झाले आहे. महापालिका निवडणुकीच्या नेतृत्वाबाबतचा...
जून 04, 2018
येवला - शिक्षकांच्या समस्या वर्षानुवर्षाच्या असून त्या मांडल्या जातात मात्र अनेक प्रश्न जैशे थे आहे. हे प्रश्न वेगाने सोडवण्यासाठी किशोर दराडे सारखा झोकून देऊन काम करणारा आमदार हवा आहे. विभागातील पाचही जिल्ह्यात संस्थाचालक, शिक्षक संघटना समर्थन देत असल्याने व जिल्ह्यातील एकमेव प्रबळ उमेदवार...
मार्च 02, 2018
नाशिक : शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न, वाढती महागाई आदी मुद्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने उत्तर महाराष्ट्रात काढलेल्या विविध मोर्चांचा समारोप येत्या दहा मार्चला होणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितित गोल्फ क्‍लब मैदानावर विराट सभा होणार असल्याचे विधी मंडळ गटनेते,...
नोव्हेंबर 08, 2017
मुंबई - शेळगाव बॅरेज, वरखेड लोंढे, निम्न तापी व कुऱ्हा वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेची कामे डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज येथे दिली.  मंत्रालयात महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत तापी पाटबंधारे...
नोव्हेंबर 05, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, माळमाथा परिसरातील छडवेल-कोर्डे (ता.साक्री) येथील मूळ रहिवासी व शिरपूर येथील आर.सी. पटेल पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रा. संदीप त्र्यंबकराव बेडसे (धुळे) यांची आज सदाशिव पेठ, पुणे येथील महाराष्ट्र हायस्कुलमध्ये झालेल्या...
ऑक्टोबर 23, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : प्रा. संदीप बेडसे तुम्ही आगामी विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत "भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन काम करा, यश तुमचेच आहे" असे प्रतिपादन माजी शिक्षक आमदार जयवंतराव ठाकरे यांनी केले. साक्री येथील राजे लॉन्स मंगल कार्यालयात प्रा. संदीप...
ऑक्टोबर 08, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : येत्या जुलै 2018 मध्ये शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, शिरपूर येथील आर.सी.पटेल पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रा....
ऑगस्ट 24, 2017
विंचूर : राज्यातील कांदा उत्पन्ना पैकी नाशिक जिल्हातुन ३० ते ४० टक्के कांदा उत्पन्न होत आहे. आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजार पेठ ही लासलगाव असल्याने पुढील आठवड्यात रेल्वे मंञी सुरेश प्रभु समवेत मंञालयात बैठक घेवुन लासलगावला कांदा हब बनवुन विकसित करणार असल्याची कांदा उत्पादक शेतकर्यांना...
मे 30, 2017
अंबड-कामटवाडा पूर्वीची गटग्रामपंचायत. मात्र, गावपण जपणाऱ्या मोरवाडीसह उंटवाडी या नाशिकच्या बारा वाड्यांपैकी एक. औद्योगिक वसाहतीसाठी १९७३ मध्ये भूसंपादनाचा सरकारचा निर्णय झाला आणि गटग्रामपंचायतीमधून अंबडसह कामटवाडा ग्रामपंचायत स्वतंत्र झाली. त्र्यंबक रामजी दातीर त्या वेळी सरपंच होते. अंबड महापालिकेत...
जानेवारी 06, 2017
जळगाव - मतभेद प्रत्येकाच्या घरात असतात, त्याप्रमाणेच भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथराव खडसे व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद आहेत. त्यांच्यात मतभेद असले, तरी मनभेद मात्र नाहीत. त्यांच्यातील मतभेद मिटविता येतील, त्यासाठी पक्षश्रेष्ठीही सक्षम आहेत. कार्यकर्त्यांनी त्याची काळजी न करता...