एकूण 15 परिणाम
मे 09, 2018
भंडारा - २८ मे रोजी होऊ घातलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली. भाजपने गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार हेमंत पटले यांची तर; राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून माजी आमदार मधुकर कुकडे यांना...
डिसेंबर 18, 2017
कॉंग्रेसची कडवी झुंज; सत्त्व परीक्षेत राहुल उत्तीर्ण अहमदाबाद/ शिमला - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या गुजरात विधानसभेच्या रणसंग्रामात भाजपने आज विजयी षट्‌कार ठोकत 99 जागांवर विजय मिळवला खरा, पण बहुमतासाठीचे 92 एवढे संख्याबळ गाठताना पक्षाची पुरती दमछाक झाली....
नोव्हेंबर 29, 2017
राजकारण हा भल्या-भल्यांना समजू न शकणारा "खेळ' कसा आहे, याचे आकलन विधान परिषदेच्या निवडणुकीत साधा उमेदवारी अर्जही भरता न आल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना आता झाले असणार! राणे यांनी ही आपत्ती स्वत:वर ओढवून घेतली, यात शंकाच नाही. मात्र, त्यामुळेच राज्यसभा तसेच विधान परिषद यांच्या निवडणुकांचे...
ऑगस्ट 21, 2017
कोल्हापूर - ‘देशपातळीवर भाजपविरोधात पक्ष एकत्र येत असताना काँग्रेसची मात्र वेगळी भूमिका दिसत आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरात केली. गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे अहमद पटेल हे ‘राष्ट्रवादी’मुळेच विजयी झाले, असा दावाही पवार यांनी या...
ऑगस्ट 13, 2017
एरवी गुजरातच्या राज्यसभा निवडणुकीचा गाजावाजा झाला नसता. मात्र, ही लढत अमित शहा आणि अहमद पटेल या अनुक्रमे भाजप-काँग्रेस या पक्षांमधल्या ‘चाणक्‍यां’च्या डावपेचांची होती, त्यामुळं या निवडणुकीला कधी नव्हे एवढं महत्त्व आलं होतं.  अटीतटीच्या लढतीत पटेल यांचा विजय झाला. त्यांचा...
ऑगस्ट 11, 2017
अहमदाबाद : राज्यसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार अहमद पटेल यांच्या विरोधात मतदान केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या काँग्रेसच्या गुजरातमधील सात आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष रमणलाल व्होरा यांनी आज दिली. गुजरातमधील असंतुष्ट आमदारांवर...
ऑगस्ट 10, 2017
अमित शहा यांच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या त्रिवर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला कॉंग्रेसने त्यांना अनुपम "भेट' दिली आहे! ही "भेट' अर्थातच त्यांच्या जिव्हारी लागणारी आहे आणि त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाचा सारा सोहळाच बेचव होऊन गेला असणार. मात्र, त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे शहा...
ऑगस्ट 08, 2017
भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला अहमदाबाद: राज्यसभेसाठी उद्या (मंगळवारी) गुजरातमध्ये मतदान होत असून, सत्तारूढ भाजप आणि विरोधी काँग्रेससाठी ही प्रतिष्ठेची लढत बनली आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर गुजरात याच वर्षी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपने राज्यसभा निवडणूक अतिशय...
ऑगस्ट 08, 2017
"होनेरेबल हायकमांड, सादर प्रणाम. आ पत्र कोन्फिडेन्शियल छे. पछी फाडी नाखजो...' अशी सुरवात असलेले एक पत्र आम्हाला भेळवाल्याकडे सांपडले. भेळ संपल्यानंतर आम्हाला त्यातील मजकूर दिसला. जो अर्थातच गुजराथी भाषेत होता. तो वाचून आम्ही इतके हादरलो की आम्ही त्या शॉकावस्थेत आणखी दोन भेळी मागवल्या!! पत्रातील...
ऑगस्ट 07, 2017
अहमदाबाद: राज्यसभा निवडणुकीपूर्वी बंगळूरला गेलेले गुजरातमधील काँग्रेसचे सर्व आमदार आज सकाळी येथे परतले. या सर्वांना आणंद जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. पक्षाच्या नेत्यांनी ही माहिती दिली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल उद्या (मंगळवारी) होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत...
जुलै 31, 2017
बंगळूर: राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गुजरातमधील आपले काही आमदार भाजपच्या गळाला लागण्याची भीती असल्याने काँग्रेसने आपले 44 आमदार थेट बंगळूरजवळील एका रिसॉर्टवर नेऊन ठेवले असले तरी, त्यांची भाजपबाबतची भीती कमी झालेली नाही. म्हणूनच, या 44 आमदारांपैकी भाजपच्या गोटात जाऊ शकणाऱ्या काही आमदारांना...
जुलै 29, 2017
अहमदाबाद : राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने आता काँग्रेसने आपल्या 44 आमदारांना थेट बंगळूरला नेऊन ठेवले आहे.  आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी काँग्रेसच्या तीन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता...
जुलै 29, 2017
अहमदाबाद : गुजरातमध्ये काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला असून आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज तीन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे आतापर्यंत भाजपवासी झालेल्या आमदारांची संख्या सहावर पोचली आहे. आमदारांच्या या फाटाफुटीमुळे काँग्रेसच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. येत्या आठ...
जुलै 28, 2017
राज्यसभेत गदारोळ; समाजवादी पक्षाचीही साथ नवी दिल्ली: गुजरातमध्ये भाजप सरकार राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या आमदारांची सरळसरळ पळवापळवी करत असल्याचा आरोप करून विरोधी पक्षाने आज राज्यसभा बंद पाडली. गेल्या 24 तासांत काँग्रेसच्या पाच आमदारांनी भाजपची वाट धरलेल्या या राज्यातील पूनाजी पटेल...
ऑगस्ट 08, 2016
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. भारतीय जनता पक्ष तेथे जुन्या जाणत्या नेत्याला संधी देणार की नव्या नेतृत्वाला वाव देणार, याविषयीही चर्चा आणि तर्कवितर्क सुरू होते. आता मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी यांची निवड होऊन त्यांचा शपथविधी झाला आहे. या...