एकूण 89 परिणाम
जानेवारी 22, 2020
हिंगणा (जि.नागपूर) : जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपद कॉंग्रेसने आपल्याकडेच ठेवले. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला दोन सभापतीपद मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हिंगणा तालुक्‍यात ज्येष्ठ जि.प.सदस्य उज्ज्वला बोढारे व माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचे पुत्र...
जानेवारी 21, 2020
पैठण (जि.औरंगाबाद) : शिर्डी आणि पाथरीच्या वादात आता पैठण तालुक्‍यातील धुपखेड्याने उडी घेतली आहे. पैठण तालुक्‍यातील धुपखेडा गाव साईबाबा यांची प्रगटभूमी आहे. त्यामुळे धुपखेड्याच्या विकासाठी निधी द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली.  धुपखेड्यातील गावासह पंचक्रोशीतील भाविक, भक्तगण, ग्रामस्थांनीही...
जानेवारी 18, 2020
धुळे : येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तुषार रंधे, तर उपाध्यक्षपदी कुसुम निकम यांची आज निवड झाली. त्याचे स्वागत करत रंधे यांना भाजपनेच न्याय दिल्याची प्रतिक्रिया नेते अमरिशभाई पटेल यांनी दिली, तर कारभाराचे नियमित बैठकीतून "मॉनिटरिंग' करू, ग्रामीण विकासाला बळ देऊ, अशी प्रतिक्रिया...
जानेवारी 17, 2020
शिर्डी: रामजन्मभूमीचा मिटतो ना मिटतो तोच साईबाबांच्या जन्मभूमीचा वाद उफाळला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरीकरांनी साईबाबा इथले भूमीपूत्र आहेत असा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 29 पुरावे असल्याचा ठासून सांगण्यास सुरूवात केली आहे. तर इकडे शिर्डीकरांनी त्यांचा दावा खोडत...
जानेवारी 16, 2020
जळगाव : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे 17 ते 19 जानेवारी दरम्यान क्रीडा, कला, सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मू. जे. महाविद्यालयातील एकलव्य क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सकाळी साडेनऊला कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे.  या...
जानेवारी 13, 2020
अकोला : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. रविवारी तिन्ही पक्षांच्या जिल्हा प्रमुखांची चर्चा झाली. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपला सोबत घेण्याबाबतची भूमिका मात्र...
जानेवारी 04, 2020
औरंगाबाद : दोन दिवसांपासून सुरू असलेच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या नाट्यावर शनिवारी (ता. 4) अखेर दहा वर्षांच्या विद्यार्थ्याने पडदा टाकला. समर्थ मिटकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. याच विद्यार्थ्याने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरवला आहे.  औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या राज्यभर...
जानेवारी 04, 2020
बोरद : वर्गात पहिल्या आलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी चाळीस मार्क्स मिळविलेले तीन पक्ष एकत्र आले. आताचे महाराष्ट्र शासन ‘मेरिट’ने नाही तर लबाडी व जनादेशाचा अवमान करीत सत्तेवर आले आहे, अशी खरमरीत टीका करीत विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीच्या...
जानेवारी 03, 2020
सोलापूर : कोणाचाही पुतळा जाळण्यास पोलिस प्रशासन परवानगी देणार नाही याचा अनुभव घेतलेल्या सोलापूर युवक कॅंाग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी गनिमी कावा खेळत आपला हेतू साध्य केला. आमदार प्रणिती शिंदे यांचा मंत्रीमंडळात समावेश न होण्यास कारणीभूत असलेल्या नेत्यांचा पुतळा जाळून त्यांनी...
डिसेंबर 30, 2019
चंदगड ( कोल्हापूर ) - येथील नगरपंचायत स्थापनेनंतरच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीने नगराध्यक्षपदासह दहा जागा जिंकत झेंडा रोवला. विरोधी भाजप आघाडीला पाच, अप्पी पाटील गटाला दोन तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला. निवडणुक निर्णय अधिकारी...
डिसेंबर 28, 2019
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय. मात्र सध्या राज्यात फक्त सहा मंत्री सर्व खात्यांचा कारभार सांभाळतायत. सत्ता स्थापनेनंतर तब्बल एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशात आता येत्या 30 तारखेला म्हणजेच सोमवारी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लागणार आहे....
डिसेंबर 28, 2019
धरणगाव : मंत्री पदाच्या कार्यकाळात शहराचा विकासासाठी दिलेल्या निधीमुळे शहरवासीयांनी मला भरभरून मते दिली. यापुढेही मंत्रीपद मिळण्याची चिन्हे असून शहरातील अंतर्गत पाईपलाईन, अंतर्गत रस्ते व भूमीगत गटारीसाठी ९० कोटीचा प्रस्ताव प्रलंबित असून तो मंजूर करुन भविष्यात शहराला दोन दिवसाआड पाणी देण्याचा माझा...
डिसेंबर 24, 2019
कोल्हापूर - जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी २ जानेवारीस निवडणूक होत असून, आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या घडामोडींना वेग आला आहे. याचाच भाग म्हणून नेत्यांच्या सूचनेनंतर शासकीय विश्रामगृहात दोन्ही पक्षांच्या सदस्यांची बैठक झाली आणि राष्ट्रवादीने व्हीप जारी केला. अपक्षांसह २६ सदस्यांपैकी २२...
डिसेंबर 21, 2019
अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी निश्‍चित करण्यात सर्वच पक्ष गुंतले आहेत. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने रविवारपर्यंत सर्वच पक्षांचे उमेदवार निश्‍चित होणार आहे. उमेदवार निश्‍चित करताना सर्वच पक्षांना स्थानिक आणि पार्सल उमेदवाराच्या वादाचा सामना करावा लागत आहे...
डिसेंबर 20, 2019
राज्यात भाजपला रोखण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन केली. या नवीन समीकरणाने राज्याच्या राजकीय पटलावर अनपेक्षित उलथापालथ झाली. त्याचेच प्रतिबिंब धुळे जिल्हा परिषदेच्या सुरू झालेल्या निवडणुकीत उमटावे आणि भाजपला स्थानिक पातळीवर या सत्तेपासून रोखावे, यासाठी...
डिसेंबर 19, 2019
नागपूर : शरद पवार फार जुने सहकारी आहेत. ते देशाचे सुपरिचित नेते आहेत. प्रशासनावर पकड असलेले पवार हे केवळ राजकारणी नव्हे तर ते मुत्सद्दी नेते आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देण्याचा प्रयत्न केला. यातून त्यांनी देशाचे लक्ष वेधून घेतले, असे गौरवोद्‌गार माजी राष्ट्रपती प्रतिभा...
डिसेंबर 16, 2019
सोनई : शनिशिंगणापूर गावाचे नाव राज्य व देशात खराब होण्यास कारणीभूत असणारे "लटकू' (पूजासाहित्य एजंट) एक जानेवारी 2020पासून बंद करून विश्वस्त मंडळ शनिभक्तांना नव्या वर्षाची भेट देणार आहे. याबाबत शनिवारच्या (ता. 14) बैठकीत तसा निर्णय झाल्याची माहिती विश्वस्तांनी दिली.  हेही वाचा गळफास घेऊन पोलिसाची...
डिसेंबर 03, 2019
सोलापूर ः महापौर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेनेचा महापौर निवडून आणण्याचे नियोजन झाले. पण आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वीच तिचा "अस्त' झाला आहे. त्यामुळे भाजपचा मार्ग मोकळा झाला असून, महापौर व उपमहापौरपदी त्यांचे उमेदवार सहज निवडून येतील अशी स्थिती आहे.  हेही...
नोव्हेंबर 30, 2019
सोलापूर ः महापौर उमेदवारीवरून भाजपमध्ये तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे इच्छुक दोन महिलांना प्रत्येकी एक वर्ष संधी देण्याचा निर्णय भाजपच्या श्रेष्ठींनी घेतला आहे. उपमहापौरपदासाठीही हाच पॅटर्न वापरला जाणार आहे. आता पहिली संधी कुणाला द्यायची यावरून तिढा निर्माण झाला असून, तो शनिवारी सकाळी सुटेल असा...
नोव्हेंबर 26, 2019
सोलापूर ः राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत आकड्यांचा खेळ सुरु आहे. भाजप म्हणतो आमच्याकडे 170 तर महाविकास आघाडी म्हणते आमच्याकडे "162'. नेमके कुणाकडे किती संख्याबळ हे उद्या (बुधवारी) सायंकाळी स्पष्ट होईलच. याच धर्तीवर सोलापूर महापालिकेतही महापौर निवडणुकीत "मॅजिक फिगर' गाठण्याचा खेळ...