एकूण 27 परिणाम
जुलै 24, 2019
भोपाळ ः इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये देण्यात येणाऱ्या आरक्षणाची टक्केवारी 14 वरून 27 टक्के करण्यासाठीच्या दुरुस्ती विधेयकाला आज मध्य प्रदेशच्या विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.  मध्य प्रदेश सार्वजनिक सेवा दुरुस्ती विधेयक-2019 असे या विधेयकाचे नाव असून, ते आता...
एप्रिल 10, 2019
रायपूर : छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना राज्य पुन्हा एकदा भीषण नक्षलवादी हल्ल्यामुळे हादरले. नक्षलवाद्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंतेवाडा जिल्ह्यातील श्‍यामगिरी हिल्स या भागामध्ये आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास भाजपचे आमदार भीमा मांडवी यांच्या...
मार्च 07, 2019
लोकसभा 2019 : अहमदाबाद- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, ओबीसी नेते अल्पेश ठाकूर काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर अल्पेश ठाकूर यांना मंत्रीपद देण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे. गुजरात...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली- विधानसभा निवडणुकांमधील घवघवीत यशामुळे सध्या कॉंग्रेस पक्षात सध्या चैतन्य निर्माण झाले असून, कॉंग्रेसकडून आज राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. पक्षात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी तीन राज्यांतील निकालांमुळे कॉंग्रेला लाभ होणार असून, हाच उत्साह कायम...
जुलै 25, 2018
अहमदाबाद - गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याला आज (बुधवार) भारतीय जनता पक्षाचे आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी वीसनगरच्या सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्याला दोन वर्षाची शिक्षा सुनावली असून, त्याने भाजप आमदार ऋषिकेश...
मे 10, 2018
निपाणी - चिक्कोडी, अथणी, रायबाग, हुक्केरी व निपाणी या पाच तालुक्‍यांचा समावेश असलेल्या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वर्चस्वाला काँग्रेसने आव्हान दिले आहे. सध्या येथील पाच मतदारसंघ भाजपकडे, दोन काँग्रेसकडे तर एक बीएसआरकडे आहे. पण, आठपैकी सहा मतदारसंघ जिंकण्याचा दावा...
एप्रिल 17, 2018
दक्षिणेतील दिग्विजय संपादन करण्यासाठी भाजपने येडियुराप्पांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून घोषित केले आहे. काँग्रेसचे पुढील मुख्यमंत्री सिद्धरामय्या असतील की नाही हे माहीत नसले तरी सध्या त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्यातील निवडणुका लढविल्या जात आहेत. आपणच किंगमेकर असे जाहीर आव्हान देत सत्तेसाठी...
जानेवारी 19, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या या 20 आमदारांनी लाभाचे पद घेतल्याचा आरोप निवडणूक आयोगाने त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या सर्व आमदारांना अपात्र ठरवले असून, या 20 आमदारांची आमदारकी जाणार असल्याची शक्यता आहे. या सर्व आमदारांनी लाभाचे पद घेतल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने या सर्व...
जानेवारी 04, 2018
अहमदाबाद - गुजरातमध्ये खातेवाटपावरून प्रस्थापित नेत्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष दिवसेंदिवस वाढत चालला असून, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यानंतर आता राज्याचे मत्सोद्योगमंत्री पुरुषोत्तम सोळंकी यांनी वेगळ्या मंत्रालयाची मागणी केली आहे. सौराष्ट्रातील कोळी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या...
डिसेंबर 29, 2017
निपाणी - कर्नाटक सरकारने तालुका निर्मिती घोषणेत निपाणी तालुक्‍याला वगळून अन्याय केला आहे. तालुक्‍याची मागणी योग्य असताना दुजाभाव करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे शासनाने फेरविचार करून तत्काळ निपाणी तालुक्‍याची घोषणा करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी दिला...
डिसेंबर 18, 2017
कॉंग्रेसची कडवी झुंज; सत्त्व परीक्षेत राहुल उत्तीर्ण अहमदाबाद/ शिमला - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या गुजरात विधानसभेच्या रणसंग्रामात भाजपने आज विजयी षट्‌कार ठोकत 99 जागांवर विजय मिळवला खरा, पण बहुमतासाठीचे 92 एवढे संख्याबळ गाठताना पक्षाची पुरती दमछाक झाली....
नोव्हेंबर 21, 2017
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. माजी मंत्री सौरभ पटेल आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आर. सी. फालदू यांची नावे आज जाहीर केलेल्या 28 उमेदवारांच्या यादीत आहेत. भाजपने आतापर्यंत 182 जागांपैकी 134 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.  आनंदीबेन...
नोव्हेंबर 18, 2017
पहिल्या उमेदवार यादीत पटेलांना प्राधान्य, आयारामांना लॉटरी नवी दिल्ली : पराभवाच्या अंतरिक भीतीतून जातीपातींचा विचार, नेत्यांच्या मुलाबाळांना व दुसऱ्या पक्षांतून फोडलेल्यांना उमेदवारीची लॉटरी, बंडखोरीची चिन्हे दिसताच, आहे त्या आमदारांवरच भिस्त... ही वर्णने वाचून कोणालाही कॉंग्रेसच्या धोरणाची आठवण...
ऑक्टोबर 25, 2017
भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप अहमदाबाद : भारतीय जनता पक्षाचे आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी वीसनगरच्या सत्र न्यायालयाने पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, लालजी पटेल आणि अन्य काही जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट...
ऑगस्ट 11, 2017
अहमदाबाद : राज्यसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार अहमद पटेल यांच्या विरोधात मतदान केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या काँग्रेसच्या गुजरातमधील सात आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष रमणलाल व्होरा यांनी आज दिली. गुजरातमधील असंतुष्ट आमदारांवर...
ऑगस्ट 08, 2017
भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला अहमदाबाद: राज्यसभेसाठी उद्या (मंगळवारी) गुजरातमध्ये मतदान होत असून, सत्तारूढ भाजप आणि विरोधी काँग्रेससाठी ही प्रतिष्ठेची लढत बनली आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर गुजरात याच वर्षी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपने राज्यसभा निवडणूक अतिशय...
ऑगस्ट 07, 2017
अहमदाबाद: राज्यसभा निवडणुकीपूर्वी बंगळूरला गेलेले गुजरातमधील काँग्रेसचे सर्व आमदार आज सकाळी येथे परतले. या सर्वांना आणंद जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. पक्षाच्या नेत्यांनी ही माहिती दिली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल उद्या (मंगळवारी) होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत...
ऑगस्ट 02, 2017
बंगळूर - कर्नाटकमधील उर्जामंत्री डी के शिवकुमार यांच्या मालमत्तांवर घालण्यात आलेल्या छाप्यांचा कॉंग्रेस आमदारांशी काहीही संबंध नसल्याचा दावा प्राप्तिकर विभागाकडून करण्यात आला आहे. ""कॉंग्रेस आमदारांचा या छाप्यांशी काहीही संबंध नाही. प्राप्तिकर विभागाचे शोध पथक व या आमदारांचा काहीही संपर्क झालेला...
ऑगस्ट 02, 2017
नवी दिल्ली - कॉंग्रेस पक्षाचे गुजरातमधील 42 आमदार राहत असलेल्या कर्नाटकमधील एका रिसॉर्टवर प्राप्तिकर विभागाने आज (बुधवार) धाड घातली. भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) या आमदारांना फोडण्यात येऊ नये, या उद्दिष्टासाठी या आमदारांना रिसॉर्टमध्ये "ठेवण्यात' आले आहे. कर्नाटकमधील उर्जा मंत्री डी के शिवकुमार...
जुलै 31, 2017
बंगळूर: राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गुजरातमधील आपले काही आमदार भाजपच्या गळाला लागण्याची भीती असल्याने काँग्रेसने आपले 44 आमदार थेट बंगळूरजवळील एका रिसॉर्टवर नेऊन ठेवले असले तरी, त्यांची भाजपबाबतची भीती कमी झालेली नाही. म्हणूनच, या 44 आमदारांपैकी भाजपच्या गोटात जाऊ शकणाऱ्या काही आमदारांना...