एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 29, 2017
राजकारण हा भल्या-भल्यांना समजू न शकणारा "खेळ' कसा आहे, याचे आकलन विधान परिषदेच्या निवडणुकीत साधा उमेदवारी अर्जही भरता न आल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना आता झाले असणार! राणे यांनी ही आपत्ती स्वत:वर ओढवून घेतली, यात शंकाच नाही. मात्र, त्यामुळेच राज्यसभा तसेच विधान परिषद यांच्या निवडणुकांचे...
ऑगस्ट 10, 2017
अमित शहा यांच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या त्रिवर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला कॉंग्रेसने त्यांना अनुपम "भेट' दिली आहे! ही "भेट' अर्थातच त्यांच्या जिव्हारी लागणारी आहे आणि त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाचा सारा सोहळाच बेचव होऊन गेला असणार. मात्र, त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे शहा...
ऑगस्ट 08, 2017
"होनेरेबल हायकमांड, सादर प्रणाम. आ पत्र कोन्फिडेन्शियल छे. पछी फाडी नाखजो...' अशी सुरवात असलेले एक पत्र आम्हाला भेळवाल्याकडे सांपडले. भेळ संपल्यानंतर आम्हाला त्यातील मजकूर दिसला. जो अर्थातच गुजराथी भाषेत होता. तो वाचून आम्ही इतके हादरलो की आम्ही त्या शॉकावस्थेत आणखी दोन भेळी मागवल्या!! पत्रातील...
जुलै 03, 2017
राज्य कृषिमूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी माजी आमदार आणि भाजपमध्ये ‘शेतकऱ्यांचे नेते’ म्हणून ओळखले जाणारे पाशा पटेल यांची नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजे योग्य वेळी, योग्य जागी, योग्य व्यक्तीची निवड असाच म्हणावा लागेल. राज्याच्या अस्वस्थ शेती वर्तमानाचे वास्तव शेतमालाच्या...
फेब्रुवारी 06, 2017
छत्तीसगडमधला बस्तर हा अशांत टापू पुन्हा चर्चेत आहे. ही चर्चा माओवाद्यांच्या हैदोसाची, त्यातील हुतात्मा जवानांची किंवा मारल्या जाणाऱ्या निरपराध आदिवासींची नाही. तशीच ती "सलवा जुडूम'च्या नावावर आदिवासींच्या हत्येसाठी आदिवासींनाच बंदुका पुरवण्याचीही नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सलवा जुडूम...
ऑगस्ट 08, 2016
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. भारतीय जनता पक्ष तेथे जुन्या जाणत्या नेत्याला संधी देणार की नव्या नेतृत्वाला वाव देणार, याविषयीही चर्चा आणि तर्कवितर्क सुरू होते. आता मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी यांची निवड होऊन त्यांचा शपथविधी झाला आहे. या...