एकूण 21 परिणाम
January 07, 2021
पारनेर ः पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे या गावांना आमदार नीलेश लंके यांनी जाहीर केल्यानुसार, 25 लाख रुपयांचा विकासनिधी मिळणार आहे. मात्र, चार गावांत एका जागेसाठी निवडणूक होत असल्याने, या गावांची लॉटरी हुकली आहे.  तालुक्‍यातील 88...
December 30, 2020
वालचंदनगर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना राजकीय वारसा नाही, भरणे कुंटुबाची शेतकरी फॅमिली म्हणून फक्त तालुक्यातच नव्हे तर राज्यामध्ये ओळख आहे. दत्तात्रेय भरणे यांचे वडिल विठोबा रामा भरणे यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले. विठोबा भरणे हे हाडामासाचे शेतकरी होते. शेतीमध्ये काबाडकष्ट करुन, घाम गाळून...
December 29, 2020
पारनेर (अहमदनगर) : नाव कुरनदी वस्ती पारनेर.. वडिलांचे नाव पारनेर पारनेर.. घर क्रमांक शून्य शून्य.. वय 50.. लिंग- पुरुष..' हे आहे, पारनेर नगरपंचायतीच्या मतदार यादीतील एका मतदाराचे नाव. निवडणूक कर्मचाऱ्यांनी चक्क एका नदीलाच मतदार बनविले आहे. मतदार यादीत नदीचे नाव आल्याचे पाहून अनेकांनी तोंडात बोटे...
December 21, 2020
सातारा : या आठवड्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यासाठी दोन "गूड न्यूज' दिल्या. रखडलेल्या कास तलावाच्या कामासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निधीचा मार्ग मोकळा केला, तसेच साताऱ्याच्या बहुचर्चित मेडिकल कॉलेजसाठी 61 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती...
December 18, 2020
संगमनेर (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायतींची मुदत संपूनही निवडणूका सुमारे सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या होत्या. गाव कारभाऱ्यांऐवजी प्रशासकामार्फत कारभार सुरु असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामीण भागातील राजकिय वातावरण ढवळण्यास सुरवात झाली आहे....
December 16, 2020
सातारा : अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जिल्ह्याचा मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी वाढीव जागा हस्तांतरणाचा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. या मागणीवरून झालेल्या बैठकीत वाढीव 60 एकर जागा हस्तांतरणाचा...
November 30, 2020
बांदा (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणाचे पाणी हे सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना जलवाहिनीद्वारे वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने 2011 मध्ये बनविलेल्या 218 कोटी रुपयांच्या योजनेचे काम निधीअभावी रखडले आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपयेच (38 टक्के) निधी या...
November 27, 2020
डुबेरे ( जि.नाशिक) : दोन वर्षांपासून होणाऱ्या मुबलक पावसामुळे परिसरातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने डुबेरे (ता. सिन्नर) येथील तरुण शेतकऱ्यांनी शेतीसह दुग्धव्यवसायाची अधिक पसंती दिली आहे.  जमिनीची पातळी चांगल्या प्रमाणात निर्माण मागील काही वर्षांपूर्वी दुष्काळाच्या छायेत असलेल...
November 03, 2020
कास (जि. सातारा) ः बामणोली, तापोळा येथील बोटिंग आणि वासोटा पर्यटन पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली. श्री. देसाई यांनी प्रशासनाला आठवडाभरात बामणोली, तापोळा येथील बोटिंग आणि वासोटा किल्ला पर्यटन सुरू करण्याच्या...
November 02, 2020
चेंबूर : गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ कॉंग्रेस पक्षामध्ये सक्रिय असलेले माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे पक्षावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. पक्ष नेतृत्वाकडून डावलले जात असल्याने नाराज हंडोरे समविचारी पक्षात जाणार की स्वतंत्र पक्ष उभारणार, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.  सीमाभाग राज्यात...
November 01, 2020
कास (जि. सातारा) : कास, वजराई, तसेच ठोसेघर धबधबा परिसरातील पर्यटन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी व आसपासच्या गावांतील जनतेला रोजगार उपलब्ध होण्यासाठी दिवाळीनंतर प्रत्यक्ष भेट देऊन या विभागातील विकासकामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागातील...
October 29, 2020
वाई बाजार (माहूर जि. नांदेड) : विधानसभा निवडणुकीत कोणत्या गावातून किती मतदान मिळाले याची खातरजमा करायची गरज काय निवडणुकीत मतदान देणारे हे माझेच व न देणारेही माझेच, निवडणूक निकालाच्या याद्या पाहून विकास कामाचे आराखडे आखत नसल्याची अप्रत्यक्ष टीका आमदार भीमराव केराम यांनी (ता. २८) रोजी संध्याकाळी वाई...
October 24, 2020
सातारा : शाहूपुरीवासीयांचा पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी सुटण्यासाठी शाहूपुरीच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी वाढीव १२ कोटी रुपये निधी नुकताच मंजूर करुन घेतला आहे. वन विभाग आणि वीज वितरण कंपनीच्या अडचणीबाबत संबंधित अधिकार्‍यांनाही सूचना केल्या आहेत. पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु करण्यासाठी कोणतीही अडचण...
October 23, 2020
सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून जावळी तालुक्‍यातील नऊ रस्त्यांची दर्जोन्नती झाली आहे. दर्जोन्नती झाल्याने प्रमुख जिल्हा मार्ग बनलेल्या या नऊ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून दोन कोटी 96 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. स्वत: काडीचे काम...
October 20, 2020
सातारा : वाढीव निधी मिळत नसल्याने कास तलावाच्या उंची वाढवण्याच्या कामाला ब्रेक लागला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. तलावास वाढीव 58 कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले होते. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे...
October 16, 2020
सातारा : भाजपाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे उद्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित मानले जात असतानाच, आता साताराचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रसिंहराजे आणि अजित पवार...
October 10, 2020
राधानगरी (कोल्हापूर) : सातारा येथील कास पठाराच्या धर्तीवर इदरगंज पठारावर अनेक दुर्मिळ फुलांच्या जाती आहेत; परंतु पर्यटनवाढीच्या दृष्टीने आजतागायत प्रयत्न न झाल्याने निसर्गाचा अनमोल ठेवा दुर्लक्षित झालेला आहे. हे पठार पर्यटकांसाठी खुले करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे...
October 10, 2020
अकोले (नगर) : 'पिकेल ते विकेल' या माध्यमातून जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप व माजी आमदार वैभव पिचड यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केल्याचे पाहायला मिळाले. इंडोनेशिया निळा भाताची तालुक्यातील आदिवासी भागात दहा शेतकऱ्यांनी लागवड केली असून हे भात कमरेइतके वर आले आहे.  ...
October 09, 2020
अकोले (नगर) : आदिवासी शेतकऱ्यांनी पारंपरिक वाणाचे संवर्धन करत असताना आधुनिकतेकडे वळून इंडोनेशिया निळे भाताचे वाण यशस्वीतेने पिकवले.  याचा राज्यातील शेतकऱ्यांना निश्चित अभिमान आहे. कोकणातील वातावरण आणि जमीन येथील वातावरणाशी जुळते मिळते असून भविष्यात काजू, आंबा, फणस या फळ पिकासाठी कृषी विभागाकडून...
October 03, 2020
तरोडा (जि.अकोला) ः अकोट तालुक्यातील गट ग्रामपंचायत पनोरीमधील पठार नदीवरील पुलामुळे तेथील जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांना दवाखान्यात न्यायला सुद्धा दुसरा पर्याय नाही. लोकप्रतिनिधीना वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी नदी पात्रात बसून...