एकूण 7 परिणाम
February 16, 2021
सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकीचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील असे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नुकतेच स्पष्ट केले. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात मंत्री पाटील नुकतेच आले होते. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री पाटील...
February 15, 2021
सातारा : आपण काेणाबद्दल बाेलताे हे बाेलणा-यास समजले पाहिजे. एखाद्या थाेरा मोठ्या व्यक्तीवर टीका करून जनतेसह अन्य सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी आक्रस्थाळीपणाची विधाने गोपीचंद पडळकर यांच्याकडून केली जात आहेत. स्थानिक लोकांनी निर्णय घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले होते. तेथे जाऊन ते थांबवणे हा...
February 08, 2021
कोरेगाव (जि. सातारा) : माझे कार्यक्षेत्र विस्तारल्याने जिल्हा परिषद, पालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष वाढवण्यासाठी मी सातारा-जावळीसह संपूर्ण जिल्हा व राज्यात कोठेही फिरणार, मग समोर कोणीही असो, अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांना...
February 02, 2021
सातारा : जागतिक स्तरावरील ग्राहक सेवा व कामकाज व्यवस्थापनाचा उत्कृष्ट मापदंड निश्‍चित करणाऱ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅण्डर्डायझेशन (आयएसओ) सर्टिफिकेशन प्रदान करणाऱ्या बीएसआय या आंतरराष्ट्रीय कंपनीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस सर्वकष गुणवत्तेसाठी आयएसओ 2001-2015 मानांकन सर्टिफिकेट प्रदान...
January 06, 2021
सन 1980, ते दिवस लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीचे होते. केंद्रातील जनता पक्षाचे सरकार पडले होते; पण त्याआधी कॉंग्रेस पक्षाची दोन शकले झाली होती. दोन्ही कॉंग्रेस एकमेकांच्या विरोधात उभ्या. एक इंदिरा कॉंग्रेस, दुसरी अरस कॉंग्रेस. (कर्नाटकातील देवराज अरस हे या पक्षाचे प्रमुख त्यामुळे अरस कॉंग्रेस)....
November 25, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या येथील प्रीतिसंगमावरील समाधीस अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील वेणुताई चव्हाण स्मृतिसदनास भेट दिली. तेथे ज्येष्ठ नेते चव्हाण, वेणुताई चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करून त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या...
November 01, 2020
मल्हारपेठ (जि. सातारा) : कोरोनाच्या विळख्याचा दुर्गम गणेवाडीच्या रस्त्याच्या कामाला "ब्रेक' लागला आहे. राज्य सरकाने मंजूर कामांचा निधी थांबविल्याने हा रस्ता पूर्णत्वाकडे जाणार का? दुर्गम गणेवाडीकरांना मरणयातना अजून किती दिवस भोगाव्या लागणार, अशी चर्चा विभागातून होत आहे.  स्वातंत्र्य काळापासून...