एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 29, 2018
मुंबई : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, कर्णधारपदी विराट कोहलीचे पुनरागमन झाले. इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनला वगळण्यात आले असून, पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या नवोदितांवर भिस्त ठेवण्यात आली आहे. केएल राहुल हा आता प्रमुख...
सप्टेंबर 02, 2018
मुंबई : इंग्लंडच्या प्रदीर्घ दौऱ्यातील वर्कलोडनंतर वर्षअखेरीस होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहलीची तंदुरुस्ती कायम राहावी म्हणून या महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतून विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा नेतृत्व करेल...
जुलै 14, 2018
लंडन :   लॉर्डस मैदानावरच्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीचा इंग्लिश फलंदाजांनी फायदा घेत ७ बाद ३२२ धावसंख्या उभारली. ज्यो रूटने ११३ धावांची खेळी रचून मोलाचा वाटा उचलला. ज्यो रूटने डेव्हीड विलीबरोबर सातव्या विकेटकरता  ८३ धावांची मोलाची भागीदारी इंग्लंड धावसंख्येला आकार देऊन गेली. भारतीय संघाचे प्रयत्न...
जुलै 13, 2018
नॉटिंगहॅम : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारा भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला आता कसोटी क्रिकेटचे वेध लागले आहेत. पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला,''कसोटी सामन्यांसाठी मला संधी मिळण्याची मला अपेक्षा आहे, पुढील काही दिवसातच कसोटी मालिकेचा संघ घोषित...
जुलै 13, 2018
नॉटींगहॅम : पहिल्या एकदिवसीय सामन्यातील भल्यामोठ्या पराभवाने इंग्लंड संघ व्यवस्थापन हैराण झाले आहे. कार्डीफच्या एका सामन्याचा अपवाद वगळता झालेल्या ४ पैकी तीन सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. हे सर्व विजय प्रचंड मोठ्या फरकाचे होते. दरवेळी विजय संपादन करताना भारतीय संघाच्या खेळातील सहजता इंग्लंड...
मे 09, 2018
बंगळूर - भारतात आयपीएलचा धूमधडाका सुरू असताना पुढील महिन्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. इंग्लंड दौऱ्यापूर्वीच्या सरावासाठी सरेकडून इंग्लिश कौंटी स्पर्धेत खेळण्यास विराट कोहली जाणार असल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात...