एकूण 2 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर ः धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून सोने व चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी तयारी सुरू केली आहे. दिवाळीच्या पूर्वीच सोन्याच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात घसरण होत आहे. नागपुरात सोन्याच्या किमतीत...
मार्च 25, 2017
नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील कोचीन शिपयार्डने अखेर तब्बल दीड हजार कोटी रुपयांच्या प्रारंभिक समभाग विक्रीसाठी(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) भांडवली बाजार नियामक मंडळ 'सेबी'कडे अर्ज सादर केला आहे. कंपनीने सादर केलेल्या अर्जातील माहितीनुसार, गुंतवणूकदारांना 22,656,000 नव्या इक्विटी...