एकूण 2 परिणाम
जुलै 05, 2018
आमच्या एका हुशार मित्राला प्रश्‍न पडायचा, की एक डॉलर बरोबर एक रुपया का नाही? खरे तर आंतरराष्ट्रीय व्यवहारात अशी आश्‍वासक परिस्थिती निर्माण व्हायला काय हरकत आहे? परंतु, यामध्ये आहेत अनंत व्यावहारिक आणि राजकीय अडचणी. एक डॉलर बरोबर एक रुपया, या आपल्या इच्छेतून आपले रुपयावरचे प्रेम नक्कीच सिद्ध होते....
मे 04, 2018
नवी दिल्ली - उच्च शिक्षण आणि नवीन उद्योग सुरू करण्यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टिममधून (एनपीएस) अंशत: पैसे काढण्यासाठी पेन्शन फंड नियामकाने मंजुरी दिली आहे. गेल्या आठवड्यात पेन्शन फंड नियामक प्राधिकरणाच्या (पीएफआरडीए) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘पीएफआरडीए’कडून एनपीएस आणि अटल पेन्शन योजनेचे...