एकूण 5 परिणाम
January 21, 2021
मुंबई : कोरोनानंतर संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरु आलं. भारतात लॉकडाऊन लागल्यानंतर मुंबई शेअर बाजारात कमालीची घसरण झाली. मात्र, अनलॉक होत असताना शेअर बाजार काही महिन्यात पूर्ववत झाला. केवळ पूर्ववत झाला नाही तर शेअर बाजार नवनवे उच्चांक गाठतोय. शेअर बाजारावर जगभरातील घटनांचे पडसाद मोठ्या प्रमाणात पाहायला...
October 15, 2020
नवी दिल्ली: आज भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीचे भाव कमी झाले आहेत. एमसीएक्सवर डिसेंबर गोल्ड फ्युचर्सचे सोने 0.4 टक्क्यांनी घसरून प्रति १० ग्रॅमला 50 हजार 360 रुपये झाले. महत्वाचे म्हणजे मौल्यवान धातूंच्या किंमती तीन दिवसांत दुसऱ्यांदा घसरताना दिसल्या आहेत. दुसरीकडे डिसेंबरचे चांदीचे वायदे 0.9...
October 04, 2020
नवी दिल्ली - ‘रिलायन्स रिटेल’मध्ये गुंतवणूकदारांची रांग लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘जीआयसी’ने १.२२ टक्के हिश्शासाठी ५५१२.५ कोटी आणि ‘टीजीपी’ने ०.४१ टक्के हिश्शासाठी १८३७.५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. या करारामुळे ‘रिलायन्स रिटेल’चे प्री-मनी इक्विटीचे मूल्य ४.२८५ लाख कोटी रुपये आहे...
September 30, 2020
देशातील 21 शतकातील तरुण वर्ग हा स्टॉक मार्केटमधील अस्थिरतेविषयी अधिक सावध असल्याचे दोन वर्षांपूर्वी वैश्विक बाजारपेठ सर्व्हेक्षण कंपनीची भारतीय शाखा युगर्व्ह आणि मिंट यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या अभ्यासातून निदर्शनास आले. त्याशिवाय, गुंतवणूकदाराच्या वयाच्या मानाने ते श्रीमंत असल्याचे देखील या...
September 30, 2020
मुंबई: रिलायन्स रिटेल व्हेंचरमध्ये (Reliance Retail Ventures) मोठी गुंतवणूक होणार आहे. अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म जनरल अटलांटिक (General Atlantic) 3675 कोटींची गुंतवणूक रिलायन्समध्ये करणार आहे. जवळपास 0.84 टक्क्यांची ही भागीदारी असणार आहे. गेल्या महिन्याभरातील ही तिसरी मोठी आणि...