October 24, 2020
मुंबई - प्रसिध्द अभिनेता इरफान खान याने अल्पावधीतच बॉलीवू़डमधून एक्झिट घेतली. यामुळे त्याच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला. त्याच्या जाण्याने बॉलीवूड एका गुणी अभिनेत्याला मुकली आहे. आपल्या अभिनयाने इरफानने एक वेगळे स्थान निर्माण केले. त्याचा ठसा कधीही न मिटणारा आहे....