November 15, 2020
दिग्रस (जि. यवतमाळ): दिग्रस-पूसद बायपास वरील मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली. यामध्ये डेकोरेशन साहित्याची राख झाली असून आगीचे कारण अस्पष्ट आहे. यामध्ये जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - 'चीज'वरही मिळतेय कर्ज, पण ही बँक नेमकी आहे कुठे?
दिग्रस-पूसद बायपास रोडवर...