October 13, 2020
सोनगीर (धुळे) : कुटूंबापासून दूर झालेली एक महिला आणि एका मुलाला पोलिसांनी त्यांच्या कुटूंबापर्यंत पोहचविले. पोलिसांचे प्रयत्न आणि त्यासाठी सोशल मिडीयाची घेतलेल्या मदतीमुळे हे शक्य झाले.
एक मनोरुग्ण महिला आणि आपल्या कुटुंब व गावाबाबत फारशी माहिती नसलेल्या एका लहान मुलाला पोलिसांनी सोशल...