एकूण 1 परिणाम
September 29, 2020
जीवनातील ताण-तणाव, व्यवसायातील चढ-उतार, मनाची अशांतता या सर्व गोष्टी हृदयविकाराला खतपाणी घालतात. शरीराने जे स्थूल आहेत त्यांना हा धोका जास्त संभवतो. रात्रीची जागरणे, घड्याळाच्या काट्यानुसार पळत राहणे, अति महत्त्वाकांक्षा, जीवनाबद्दलच्या अफाट कल्पना याही हृदयरोगाला कारणीभूत ठरतात. धूम्रपानाचे व्यसन...