एकूण 8 परिणाम
February 15, 2021
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सुशांतने खरंच आत्महत्या केली की सुशांतची हत्या झाली याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. यामध्ये एक अँगल म्हणजे सुशांतच्या बहिणीने सुशांतसाठी पाठवलेलं औषधांचे प्रिस्क्रिबशन. सुशांतच्या बहिणीने दिल्लीतील रुग्णालयामधून सुशांतसाठी एक वैद्यकीय...
December 12, 2020
मुंबई : मुंबईतील ट्राफिक पोलिसांनी रस्त्यावर बेदरकारपणे गाड्या चालवणाऱ्या नागरिकांची एक यादी तयार केली आहे. या यादीनंतर आता मुंबईतील ट्राफिक पोलिस या 'रॅश' ड्रॉयव्हर्सकडून त्यांच्या 'इ-चलान'वर साठलेला दंड वसूल करणार आहेत. मुंबईतील मारुती अर्टिगा आणि ह्युंदाई व्हर्ना या दोन गाड्यांच्या मालकांच्या...
November 06, 2020
चेन्नई : तमिळनाडू सरकारने घातलेली बंदी धुडकावून वेत्री वेल यात्रा (मुरुग देवाच्या शक्तीचे प्रतीक असलेल्या भाल्याची मिरवणूक) काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी शुक्रवारी (ता.६) अटक केली. - सलाम! अ‍ॅम्ब्युलन्सला वाट...
November 06, 2020
मुंबई: वाहतूक पोलिसांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी वाहन चालकाचा परवाना रद्द करणारी तरतूद मोटार वाहन कायद्यात करण्यात येणार आहे. तसेच पोलिसांना बॉडी कॅमेरेही देण्यात येणारेत.  मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली आहे. वाहतूक पोलिसांवर होत असलेल्या...
October 24, 2020
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त ट्‌विट केल्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या याचिकादार नेटकऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. तपास अधिकाऱ्यांसमोर हजर न राहता आणि त्यांना कोणताही खुलासा न करणाऱ्या याचिकादाराची याचिका नामंजूर करीत आहे, असे न्यायालयाने सुनावले आहे.  अधिक वाचा : ...
October 20, 2020
  ठाणे - लोकलमध्ये गर्दी होऊ नये, शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन व्हावे याचे नियोजन होत नसल्याने अद्याप सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा सुरु झालेली नाही. प्रवाशांच्यासोयी साठी बसवाहतूकीचा पर्याय सध्याच्या घडीला उपलब्ध आहे. या बसमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी पहाता येथे कोरोना होत नाही का? शारीरिक...
October 20, 2020
मुंबईः कल्याणमधील दोन वर्षांपासून रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामाला वेग आला आहे. चौथ्या टप्यात पत्रीपूल गर्डर ठेवण्याचे काम सोमवारपासून म्हणजेच 19 ऑक्टोबर ते गुरुवार  22 ऑक्टोबर रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे पत्रीपुलावरील वाहतूक बंद करण्यात येईल. या आठवड्यात रेल्वेच्या वरिष्ठ...
October 12, 2020
मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्‍यपवर लैंगिक छळाचे आरोप करताना अभिनेत्री रिचा चढ्ढाचा उल्लेख केल्याबद्दल वादात सापडलेल्या अभिनेत्री पायल घोष आणि रिचाला वाद मिटवण्यासाठी बुधवारपर्यंतचा (ता. 14) अवधी आज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला.  मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण वाढले! रस्त्यावरील वाहने वाढल्याचा...