एकूण 31 परिणाम
March 25, 2021
नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेच्या मुळ आणि सुधारित अर्थसंकल्पाला स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी बुधवारी (ता. २४) मंजुरी दिली. लवकरच हा अर्थसंकल्प विशेष अर्थसंकल्पीय सभेत महापौरांना सादर करण्यात येणार आहे. प्रशासनाने ६४५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात जवळपास...
March 21, 2021
चोपडा (जळगाव) : जिल्ह्यासह तालुक्यातील कोविड १९ विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून, कोरोना साखळी ब्रेक करण्यासाठी तालुका हद्दीत निर्बंध लागू करणे आवश्यक आहे. तालुक्यात २२ ते २४ मार्चच्‍या मध्‍...
March 13, 2021
नांदेड - गेल्या चार - पाच वर्षात नांदेड वाघाळा महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित तरतूद आणि प्रत्यक्ष महसुल उत्पन्न यामध्ये मोठी तफावत येत आहे. महापालिकेचे महसुली उत्पन्न अंदाजपत्रकीय तरतुदीपेक्षा कमी प्राप्त होत असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती लक्षात...
March 12, 2021
औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीमंडई सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर बाजार समिती बाहेर शेतकरी शेतमाल घेऊन येत आहेत. काही शेतकऱ्यांनी शेतमाल फेकून दिल्याच्या घटना घडल्या असतानाच या घटनेनंतर आज शुक्रवारी (ता.१२) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बाजार...
March 11, 2021
सोनगीर (धुळे) : जामफळ धरणाच्या बुडीत क्षेत्रातील संतप्त शेतकऱ्यांनी, तसेच भारतीय किसान संघाने जामफळ प्रकल्पाचे काम बुधवारी (ता. १०) बंद पाडले. जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेंतर्गत सोंडले शिवारातील बुडीत क्षेत्रातील शेतजमिनीचा मोबदला मिळत नसल्याने बेमुदत काम बंदचे हत्यार उपसण्यात आले. दोन...
March 10, 2021
नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेचा प्रशासनाचा २०२० - २०२१ चा मूळ अर्थसंकल्प हा ८९४ कोटी २४ लाख रुपयांचा होता तो सुधारित ६७८ कोटी ३५ लाखाचा होत आहे. तसेच २०२१ - २०२२ या वर्षीचा ६४५ कोटी ५७ लाख रुपयांचा आणि एक लाख ७६ हजार ६५४ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी बुधवारी...
February 23, 2021
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समिती, रेल्वे, बसमध्ये गर्दी करून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, असे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सहकार, परिवहन, अन्न व औषध प्रशासन, रेल्वे विभागास दिले.  आवश्य वाचा- जळगाव जिल्ह्यात १९ हजार ४२१ फ्रंटलाईन कोरोना योध्दांनी...
February 01, 2021
सोलापूर : विकासाच्या गप्पा करुन सत्तेवर आलेल्या भाजपने एकदाही महापालिकेचे बजेट वेळेवर मांडले नाही. बजेट मांडताना भाजप वेळ पाळत नाही. त्यांना बजेटही मांडता येत नाही. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा बजेट सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर आली, अशी टिका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. त्या...
January 31, 2021
कोल्हापूर - दिल्ली येथील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरील अत्याचार थांबवा, दलाल भांडवलदारांच्या फायद्याचा शेतकरी कायदा, शेतीमालविषयक कायदे रद्द झालेच पाहिजेत, शेती मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी शेतकरी, शेतमजूर पंचायततर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन...
January 06, 2021
जळगाव : कोरोनामुळे आर्थिक स्थिती अडचणीत आल्यानंतर थकबाकीदार मालमत्ताधारकांना करावर आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत सवलत देण्याचे महापालिकेने ठरविले आहे. आयुक्त व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मंगळवारी  झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, थकबाकीदारांना मालमत्ताकराची रक्कम फेब्रुवारीपर्यंत भरली...
December 14, 2020
यवतमाळ : संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजावर गेल्या काही वर्षांत शेकडो संकटे येऊन पडली. संकटांचा सामना करताना काही शेतकऱ्यांनी हार मानून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. घरातील कर्तापुरुषच गेल्याने बळीराजाच्या परिवारावर दु:खाचा व शेकडो समस्यांचा डोंगर कोसळला. या बिकट परिस्थितीतून बाहेर...
December 13, 2020
लातूर : पारंपरिक पद्धतीने इथेनॉलची निर्मिती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उसाच्या रसापासून इथेनॉलनिर्मिती करण्याचा कमी खर्चातील प्रकल्प लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने उभारला आहे. या भागातील असा प्रकल्प उभारणारा हा पहिला कारखाना आहे....
December 09, 2020
कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे ओबीसींना ते मराठ्यांना असे म्हणून ज्या सुविधा दिल्या होत्या त्या सुविधा सुरु कराव्या लागतील. मराठा आरक्षणाला दिलेली स्थिगिती उठवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. त्याचा जाहीर निषधे करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आज सरकारवर...
November 30, 2020
आटपाडी (जि. सांगली ) : कार्तिक यात्रा रद्द करून त्याऐवजी भरलेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात सांगोल्याचे शेतकरी बाबुराव मिटकरी यांच्या मोदी बकऱ्याला 70 लाखांची मागणी झाली. त्यांनी या बकऱ्याची दीड कोटी किंमत सांगितली आहे. याशिवाय जातिवंत बकरी आणि मेंढ्यांची लाखो रुपयांत खरेदी-विक्री झाली.  आटपाडीचे...
November 15, 2020
नेवासे (अहमदनगर) : ज्या घरात वडील आणि मुलगा एकविचाराने चालतात, त्या घराचं मंदिर बनतं आणि हे मंदिर आहे रंगमंदिर- चित्रमंदिर- कलामंदिर! या मंदिराचे पुजारी आहेत भरतकुमार उदावंत आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित! कलेवर जगणारे खूप आहेत; पण कलेवर आनंदाने जगणारे आणि दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करणारे हे...
November 14, 2020
पंढरपर(सोलापूर) ः गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून भाविकांसाठी बंद असलेले श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर पाडव्यापासून (सोमवार) खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे वारकरी, महाराज मंडळींच्या बरोबरच व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. दुसरीकडे कार्तिकी यात्रेसंर्दभात शासनाकडून अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे...
November 11, 2020
वाडा  ः अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र शासनाने लोकसभा निवडणुकीपूर्वी "प्रधानमंत्री किसान सन्मान योजना' ही अभिनव योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला वर्षाकाठी बारा हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जात आहे. असे असतानाच या योजनेत नोकरदार व...
October 31, 2020
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उमेश दळवी हे 34 वर्षांच्या सेवेनंतर आज निवृत्त झाले. बाजार समितीचे नवीन सचिव कोण असावेत? याबाबतचा संपूर्ण अधिकार बाजार समितीचे सभापती भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना देण्यात आला आहे. समितीच्या संचालक मंडळाची बैठक आज झाली. या बैठकीत...
October 29, 2020
अमरावती ः हॉकर्स झोन तयार करून अनधिकृत फेरीवाल्यांना हद्दपार करा, डेंगी साथरोगाच्या निर्मूलनासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना राबवाव्या, मालमत्ता कर वसुलीसाठी गेट वे प्रणाली अमलात आणावी, जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न मिळेल, असे नियोजन करावे, अग्निशमन विभागाकरिता यंत्रसामग्री खरेदी करण्याचे नियोजन...
October 24, 2020
यवतमाळ : गेल्यावर्षीचा कापूस हंगाम यंदाच्या ऑगस्टपर्यंत सुरू होता. निसर्ग चक्रीवादळाची शक्‍यता असल्यानंतर पणन महासंघाकडून बंदचे आदेश असतानाही प्रशासनाकडून केंद्र सुरू ठेवण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात कापूस ओला झाला. महासंघाचे नुकसान झाल्याने त्यांनी आता जिनिंग प्रेसिंगवर लाखोंची 'रिकव्हरी'काढली....