एकूण 17 परिणाम
February 14, 2021
सातारा : शिरवळ ग्रामपंचायतीमधील राजकीय घडामाडी कमी होताना दिसत नाहीत. नुकत्याच झालेल्या थेट सरपंचांच्या दुसऱ्यांदा झालेल्या मतदान प्रक्रियेद्वारे राजकीय गणिते खेळली गेली. ही राजकीय धूळ खाली बसत नाही तोपर्यंत शिरवळ शहर राष्ट्रवादी अंतर्गत बंडाळी उफाळू लागली असून, विद्यमान उपसरपंच सुनील...
February 10, 2021
जळगाव ः  चेअरमन यांच्या मनमानी कारभार पद्धतीला कंटाळून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बारा संचालकांनी सामूहिक जिल्हा उपनिबंधक सहकार यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. आवर्जून वाचा- ऑनलाइन ‘सातबारा’तील चुकांचा वनवास संपेना !   जिल्हा उपनिबंधक याना दिलेल्या सामूहिक राजीनामा पत्रात संचालकांनी म्हटले...
January 10, 2021
नागपूर : आता तलावात मत्स्यव्यवसायासह शिंगाड्याची शेती सुद्धा करता येणार आहे. तसा ठराव जिल्हा परिषदच्या स्थायी समितीत घेण्यात आला. कंत्राटाची रक्कमही कमी करण्यात आली. यामुळे मत्स्यव्यवसायाला चालना मिळणार असून जिल्हा परिषदचाही फायदा होणार आहे. जिल्ह्यात १२४ लघुसिंचन तलाव, ५७ पाझर तलाव, ३९ पाझर तलाव व...
January 06, 2021
जळगाव : कोरोनामुळे आर्थिक स्थिती अडचणीत आल्यानंतर थकबाकीदार मालमत्ताधारकांना करावर आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत सवलत देण्याचे महापालिकेने ठरविले आहे. आयुक्त व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मंगळवारी  झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, थकबाकीदारांना मालमत्ताकराची रक्कम फेब्रुवारीपर्यंत भरली...
December 21, 2020
चंदगड : देशात काजू उत्पादनामध्ये चंदगड, आजरा विभाग अग्रेसर आहे. कोकण आणि घाटमध्यावर मध्यवर्ती चंदगड तालुक्‍यात काजू बोर्ड स्थापन झाल्यास या पिकाच्या माध्यमातून संशोधन, उत्पादन आणि प्रक्रीया उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याही ग्वाही...
November 26, 2020
गोंदिया ः भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर आपले धानविक्री करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने नुकतीच मुंबई येथे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली.  यावेळी खासदार पटेल यांनी धान उत्पादक...
November 21, 2020
चंदगड : येथील पंचायत समितीच्या मासिक बैठकीत महावितरणच्या कारभारावरून घमासान चर्चा झाली. कंपनीचे कर्मचारी ग्राहकांना दाद देत नाहीत. फोन केल्यास उद्धट उत्तरे देतात. अशा कर्मचाऱ्यांची मुजोरी उतरवावी लागेल. त्यांनी कामात सुधारणा करावी, अन्यथा बदली करून जावे, असा इशारा सभापती ऍड आनंत कांबळे यांनी दिला...
November 20, 2020
भिलार (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात प्रथमच क्षेत्र महाबळेश्वर नावीन्यपूर्ण असा काळा गहू पिकवला जाणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड यांच्या हस्ते नावीन्यपूर्ण अशा काळ्या गव्हाची म्हणजे "एनबीएमजी' या वाणाची नुकतीच पेरणी केली. या वेळी तालुका कृषी...
November 15, 2020
नेवासे (अहमदनगर) : ज्या घरात वडील आणि मुलगा एकविचाराने चालतात, त्या घराचं मंदिर बनतं आणि हे मंदिर आहे रंगमंदिर- चित्रमंदिर- कलामंदिर! या मंदिराचे पुजारी आहेत भरतकुमार उदावंत आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित! कलेवर जगणारे खूप आहेत; पण कलेवर आनंदाने जगणारे आणि दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करणारे हे...
November 14, 2020
पंढरपर(सोलापूर) ः गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून भाविकांसाठी बंद असलेले श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर पाडव्यापासून (सोमवार) खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे वारकरी, महाराज मंडळींच्या बरोबरच व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. दुसरीकडे कार्तिकी यात्रेसंर्दभात शासनाकडून अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे...
October 29, 2020
अमरावती ः हॉकर्स झोन तयार करून अनधिकृत फेरीवाल्यांना हद्दपार करा, डेंगी साथरोगाच्या निर्मूलनासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना राबवाव्या, मालमत्ता कर वसुलीसाठी गेट वे प्रणाली अमलात आणावी, जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न मिळेल, असे नियोजन करावे, अग्निशमन विभागाकरिता यंत्रसामग्री खरेदी करण्याचे नियोजन...
October 15, 2020
उस्मानाबाद : योजना उत्तम असतात पण अमंलबजावणीच्या अभावामुळे त्याचा लाभार्थ्यांना फायदा होत नाही, अशीच काहीशी स्थिती राज्यशासनाच्या शाहू शिष्यवृत्ती व पंजाबराव देशमुख वसतीगृह योजनेत झाल्याचे दिसून येत आहे. शाहु शिष्यवृत्ती साठी सहाशे कोटी व पंजाबराव देशमुख वसतीगृहासाठी ऐंशी...
October 04, 2020
परभणी ः विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून भेटी दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्या वचनाचे काय झाले असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी (ता.चार) उपस्थित केला. ...
September 27, 2020
पुणे : स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन म्हणजे तज्ज्ञ प्राध्यापकांचा क्‍लास लावून, सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न असतो. कोरोनामुळे या पद्धतीला ब्रेक लागला आहे. लॉकडाऊच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ऑनलाइन मार्गदर्शन आणि अभ्यास हाच आता विद्यार्थ्यांच्या यशाचा मंत्र ठरणार आहे. ऑनलाइनमुळे देशभरातील...
September 21, 2020
पाचोरा (जळगाव) : पाचोरा व भडगाव या दोन्ही तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या पाचोरा बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने तसेच शासनाकडून संचालक मंडळास मुदतवाढ देण्यात न आल्याने संचालक मंडळ बरखास्त झाले. शासनातर्फे प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नामदेव सूर्यवंशी यांनी सोमवारी (ता. २१) बाजार...
September 15, 2020
जामखेड (अहमदनगर) : मतदारसंघातील शेती सुधारावी, शाश्वत शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळावे. महिलांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी आई सुनंदा पवार व वडील राजेंद्र पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे मतदारसंघातील विकासकामांसोबतच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा याकरिता आमदार रोहित पवार...
September 14, 2020
मुंबई : वायू प्रदूषण हा भारतातील नेहमीचाच सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्याला खूप मोठा धोका उत्पन्न होतो आणि अकाली मृत्यूच्या घटनाही घडतात. श्वसनाच्या आरोग्याची काळजी घेत असताना हवा किती स्वच्छ आहे, हे विचारात घेतले पाहिजे. हवेतील तरंगते कण हे प्रदूषणाला सर्वात जास्त कारणीभूत...