एकूण 162 परिणाम
January 11, 2021
सांगली : महापालिकेचे सन 2015-16 ते 2020-21 या आर्थिक वर्षाचे विशेष लेखा परिक्षण करावे. सध्या उघड झालेल्या सुमारे एक कोटी 29 लाखांच्या वीज बिल घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी सर्व पक्षीय कृती समितीने नगरविकास मंत्र्यांकडे केली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आढावा बैठकीसाठी आले असता...
January 10, 2021
नागपूर : आता तलावात मत्स्यव्यवसायासह शिंगाड्याची शेती सुद्धा करता येणार आहे. तसा ठराव जिल्हा परिषदच्या स्थायी समितीत घेण्यात आला. कंत्राटाची रक्कमही कमी करण्यात आली. यामुळे मत्स्यव्यवसायाला चालना मिळणार असून जिल्हा परिषदचाही फायदा होणार आहे. जिल्ह्यात १२४ लघुसिंचन तलाव, ५७ पाझर तलाव, ३९ पाझर तलाव व...
January 08, 2021
नाशिक : राज्यात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झालेत. काँग्रेसला वेळोवेळी अपमान सहन करावा लागत आहे. त्यातच, शिवसेनेने औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर नामांतरणाचा मुद्दा रेटल्यास काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी पाठिंबा काढण्याचा आदेश देऊ शकतात असे करत केंद्रीय समाजकल्याण...
January 06, 2021
जळगाव : कोरोनामुळे आर्थिक स्थिती अडचणीत आल्यानंतर थकबाकीदार मालमत्ताधारकांना करावर आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत सवलत देण्याचे महापालिकेने ठरविले आहे. आयुक्त व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मंगळवारी  झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, थकबाकीदारांना मालमत्ताकराची रक्कम फेब्रुवारीपर्यंत भरली...
January 06, 2021
चंदगड : सातवणे (ता. चंदगड) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील शेतीचा प्रयोग साकारत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन "फार्मर्स प्रोड्युसर कंपनी' स्थापन केली असून राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या हैद्राबाद येथील गानू फार्म्स कन्सल्टींग कंपनीच्या सहकार्याने हा प्रयोग...
January 03, 2021
पुणे Pune News : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी शुक्रवारी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाला Yerwada Jail भेट दिली. या ठिकाणी बंदीवानांच्या श्रमातून बनणाऱ्या अनेक वस्तुंचे विक्री केंद्र आहे. याच केंद्रातून गृहमंत्री देशमुख यांनी तुरुंगातील बंद्यांनी...
January 03, 2021
मोहाडी (जि. भंडारा) : शासनाने शेतकऱ्यांसाठी हमीभाव धानखरेदी केंद्र चालू केले असून धानाचा किमान भावही ठरवून दिला आहे. मात्र, केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांचे धान लवकर खरेदी केला जात नाही. काही ठिकाणी व्यापाऱ्यांचे ट्रक सरळ माल घेऊन खरेदीकेंद्रात आल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. आता व्यापाऱ्यांनी नवीन...
January 01, 2021
देवळी, (जि. वर्धा) : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये जिल्ह्याबाहेरील राळेगाव, कळंब, दारव्हा, आर्वी, नेर आदी गावांतील कापूस व्यापारी कापूस विक्रीस आणत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये कापसाची आवक वाढली आहे. यंदा ३० डिसेंबरपर्यंत एक लाख ४५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. तर...
January 01, 2021
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच उद्योग धंद्याला टाळेबंद असताना शेती उद्योग मात्र खंबीरपणे उभा राहिला. जसे डाॅक्टर, पोलिस, स्वच्छता कर्मचारी कोरोना योध्दे होते अगदी त्याचप्रमाणे शेतकरीसुध्दा हे देखील योध्याप्रमाणे लढून काळ्या आईची सेवा करण्यात मग्न होते. शहरातील तरुण...
December 29, 2020
चंद्रपूर :  देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलकांशी चर्चा करण्यास पंतप्रधानांना वेळ नाही. सर्व सरकारी कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे. कॉंग्रेसने निर्माण केलेली संपत्ती कवडीमोल भावात खासगी कंपन्यांना विकली जात आहे. पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचा हा प्रयत्न आहे....
December 28, 2020
सायगाव (जि. नाशिक) : येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील सायगाव परिसरातील गावांत यंदा जास्त पावसाने खरीपाच्या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. घटलेले उत्पादन, वाढता उत्पादन खर्च त्यात भावही नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहिले नाही. शासकीय पातळीवरही ना मदत, ना पिकविमा मिळाल्याने मोठा...
December 26, 2020
नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने बुधवारी (ता. २३) एका पत्राद्वारे सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असला तरी दुसरीकडे कर निर्धारण, कर वसुली, थकबाकी वसुली आणि इतर बंधनेही टाकली आहेत. त्यामुळे...
December 24, 2020
लासलगाव (जि.नाशिक) : येथील मंडल अधिकारी रमेश बच्छाव यांना साडेतीन हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तक्रारदाराने खरेदी केलेल्या शेतजमिनीला त्यांचे नाव लावून तशी नोंद करण्यासाठी मंडळ अधिकारी बच्छाव यांनी साडेतीन हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत...
December 24, 2020
देवगड ( सिंधुदुर्ग ) - केंद्रातील भाजप सरकारने आणलेले कृषि विधेयक शेतकरी हिताचे आहे. विधेयकाच्या समर्थनार्थ येत्या 7 जानेवारीला भाजपच्या किसान सेलच्यावतीने कणकवली येथील प्रांत कार्यालयापर्यंत "टॅक्‍टर मोर्चा' काढला जाणार आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, माजी...
December 22, 2020
मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यात आक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय दोन सदस्यीय पथकाने मंगळवारी केली. त्यांनी नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधला.  14 व 15 ऑक्‍टोबर रोजी मोहोळ तालुक्‍यात अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान...
December 21, 2020
औरंगाबाद  ः केंद्रीय पथक औरंगाबाद जिल्ह्यातील निपाणी येथे आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी सोमवारी (ता.21) सकाळी साडेनऊच्या सुमारास दाखल झाले आहे. येथील शेतकरी नंदू भालेकर यांच्या शेतातील मका, बाजारी आणि सोयाबीन पिकांची पथकाने पाहणी केली. या प्रसंगी शेतकऱ्याला राज्य...
December 21, 2020
चंदगड : देशात काजू उत्पादनामध्ये चंदगड, आजरा विभाग अग्रेसर आहे. कोकण आणि घाटमध्यावर मध्यवर्ती चंदगड तालुक्‍यात काजू बोर्ड स्थापन झाल्यास या पिकाच्या माध्यमातून संशोधन, उत्पादन आणि प्रक्रीया उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याही ग्वाही...
December 20, 2020
नेवासे:  नेवासे तालुका हा उसाचा आगार म्हणून ओळखला जातो. इतर पिकांपेक्षा येथील शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. यंदा तालुक्यात ऊस लागवडीत तब्बल  २७ हजार हेक्टरने वाढ झाली. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा ठाकला आहे.   तालुक्यात ज्ञानेश्वर व मुळा असे दोन साखर कारखाने असून यंदा नेवासे व...
December 18, 2020
पातुर (जि.अकोला)  ः सोयाबीन, कापूस, तूर परवडण्याजोगी पिके राहिली नसल्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी उद्योगशील शेतीकडे वळावे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. भारतातील पहिल्या सीएनजी निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी ते मंगळवारी...
December 17, 2020
नांदेड -  केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोध जाचक कायद्याचा गुरुवारी (ता. १७) वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला. मागील काही दिवसापासून देशातला शेतकरी देशाच्या राजधानीत न भूतो न भविष्यती आंदोलन करीत...