एकूण 9 परिणाम
डिसेंबर 30, 2019
मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा आज (सोमवार) पहिल्यांदा विस्तार होत आहे. आज शपथ घेणाऱ्या 36 मंत्र्यांची नावे यापूर्वीच उघड झाली आहेत. यामध्ये 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये लातूरचे आमदार अमित देशमुखांचाही समावेश आहे. आपल्या थोरल्या भावाचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी...
डिसेंबर 30, 2019
मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा आज (सोमवार) पहिल्यांदा विस्तार होत असून, आज शपथ घेणाऱ्या 36 मंत्र्यांची नावे उघड झाली आहेत. यामध्ये 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तर, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार असणार आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यातील...
डिसेंबर 30, 2019
मुंबई : महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आज (सोमवार) होणाऱ्या मंत्रिमडळ विस्ताराचे निमंत्रणही देण्यात न आल्याने नाराजी दर्शविली आहे. यासह बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनाही निमंत्रण मिळालेले नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे...
डिसेंबर 24, 2019
मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन एक महिना लोटला, तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा पेच कायम आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी तयार असल्याचे सांगितले जाते. मात्र, कॉंग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी प्रचंड लॉबिंग सुरू असल्याने हायकमांडदेखील हवालदिल झाल्याची चर्चा आहे. जोपर्यंत कॉंग्रेसचे "...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पवार कुटुंबात फूट असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण, तीन दिवसांतच अजित पवार पुन्हा परतल्याने पवार कुटुंब एकच असल्याचे सिद्ध झाले होते. आता आजही हे सर्व एकच असल्याचे समोर आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना स्टेट्सला शरद पवार,...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजीनामा देऊन पुन्हा पक्षात परतल्यानंतर त्यांना आज (गुरुवार) होणाऱ्या शपथविधीवेळी शपथ देण्यात येणार नाही. तर, राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील शपथ घेण्याची शक्यता आहे. 3 डिसेंबरनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस अशी नवी आघाडी करून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करण्याचे स्पष्ट संकेत आज शिवसेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या स्वतंत्र पत्रकार परिषदांतून मिळाले आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत सत्तेत जाण्याचे सूचक...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : त्यांनी मला खोटं ठरवून खोटं बनविण्याचा प्रयत्न केला. या राज्यपालांसारखे दयावान राज्यपाल लाभले नाहीत. त्यांनी 48 तासांऐवजी आम्हाला सहा महिने दिले. आम्ही बसून सर्व प्रस्तावांवर चर्चा करू आणि आमचा दावा पुढे नेऊ, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. Uddhav Thackeray, Shiv Sena:...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...