एकूण 41 परिणाम
डिसेंबर 30, 2019
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज (ता. ३०) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घतल्यानंतर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अजित पवार म्हणतात, आज विधानभवनात महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची गांभीर्यपूर्वक शपथ घेतली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अजित पवार म्हणाले,...
डिसेंबर 30, 2019
मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा आज (सोमवार) पहिल्यांदा विस्तार होत आहे. आज शपथ घेणाऱ्या 36 मंत्र्यांची नावे यापूर्वीच उघड झाली आहेत. यामध्ये 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये लातूरचे आमदार अमित देशमुखांचाही समावेश आहे. आपल्या थोरल्या भावाचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी...
डिसेंबर 30, 2019
मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा आज (सोमवार) पहिल्यांदा विस्तार होत असून, आज शपथ घेणाऱ्या 36 मंत्र्यांची नावे उघड झाली आहेत. यामध्ये 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तर, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार असणार आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यातील...
डिसेंबर 30, 2019
मुंबई : महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आज (सोमवार) होणाऱ्या मंत्रिमडळ विस्ताराचे निमंत्रणही देण्यात न आल्याने नाराजी दर्शविली आहे. यासह बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनाही निमंत्रण मिळालेले नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे...
डिसेंबर 28, 2019
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा येत्या 30 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे. त्यातील संभाव्या नेत्यांची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या यादी...
डिसेंबर 24, 2019
मुंबई - सुधारित नागरिकत्व कायदा आणि "एनआरसी'नुसार राज्यात एकही "डिटेंशन कॅम्प' होणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केले. "डिटेंशन कॅम्प'बाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ""भारतात अमली पदार्थ किंवा अन्य स्वरूपांच्या गुन्हेगारीच्या कारणांमुळे शिक्षा भोगलेल्या...
डिसेंबर 24, 2019
मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन एक महिना लोटला, तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा पेच कायम आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी तयार असल्याचे सांगितले जाते. मात्र, कॉंग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी प्रचंड लॉबिंग सुरू असल्याने हायकमांडदेखील हवालदिल झाल्याची चर्चा आहे. जोपर्यंत कॉंग्रेसचे "...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : २२ नोव्हेंबर २०१९ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या दिवसाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एक बैठक झाली. या बैठकीत काही घडमोडी घडल्या आणि या बैठकीनंतर अजित पवारांनी बंड करण्याचा निर्णय घेतला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची परीक्षा विधानसभेत होणार आहे. त्यापूर्वी  विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नाना पटोले यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आज विधिमंडळ सचिवांकडे उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला अनेक...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, याचा प्रचिती आज (गुरुवार) पुन्हा एकदा सुमारे 20 वर्षांनी शिवतीर्थावर पाहायला मिळाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की असे उच्चारताच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई: दादा तुमच्या चेहऱ्यावर आज बऱ्याच दिवसांनी हसू दिसत आहे, पत्रकाराच्या या प्रश्नावर अजित पवार यांनी आपले हसू आवरत म्हटले की, मी हसलो की तुम्ही म्हणता दादा हसतात, मी शांत बसलो तर तुम्ही म्हणता दादा नाराज आहेत. आता मी नेमका वागू तरा कसा, असा प्रतिप्रश्न करत अजित पवार खळखळून हसले. राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पवार कुटुंबात फूट असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण, तीन दिवसांतच अजित पवार पुन्हा परतल्याने पवार कुटुंब एकच असल्याचे सिद्ध झाले होते. आता आजही हे सर्व एकच असल्याचे समोर आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना स्टेट्सला शरद पवार,...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : आज (गुरुवार) शिवतीर्थावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तिन्ही पक्षांचे दोन असे सहा मंत्री शपथ घेतील. मी आज शपथ घेणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाविकास आघाडीचे नेते व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजीनामा देऊन पुन्हा पक्षात परतल्यानंतर त्यांना आज (गुरुवार) होणाऱ्या शपथविधीवेळी शपथ देण्यात येणार नाही. तर, राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील शपथ घेण्याची शक्यता आहे. 3 डिसेंबरनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ...
नोव्हेंबर 28, 2019
उपमुख्यमंत्री ‘राष्ट्रवादी’चा विधानसभेचे  अध्यक्षपद  काँग्रेसकडे मुंबई - राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार) मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. काही मुद्द्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत होताना दिसत नव्हते परंतु आता जवळपास सर्व मुद्यांवर एकमत झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल ...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : आता सत्तास्थापनेचा तिढा सुटल्यानंतर महाआघाडीतील काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे.  लवकरच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत इतर तिन्ही पक्षांचे तीन-तीन असे एकून 9 मंत्री शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे. तिन्ही पक्षांच्या...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या संभाव्य मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी या तीन पक्षांतील इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार, तर कॉंग्रेस पक्षाचे...