एकूण 2 परिणाम
एप्रिल 17, 2018
कोल्हापूर - सहा वर्षांच्या खंडानंतर मुंबई-कोल्हापूर विमानसेवा मंगळवार (ता. १७) पासून सुरू होणार आहे. ज्यांनी आयुष्यात कधी विमान प्रवासच केला नाही, अशा काही जणांना विमानात बसण्याचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये दोन अपंग, अनाथ आणि अंध विद्यार्थ्यांसह दोन शेतकरी दाम्पत्य, कचरावेचक महिलांनाही संधी...
मार्च 24, 2018
कल्याण : मध्य रेल्वेत कल्याण रेल्वे स्थानक महत्वाचे स्थानक आहे. रेल्वे स्थानक मध्ये येताना जाताना क्रॉसिंग रेल्वे मार्ग असल्याने वेळ वाया जातो त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाचे रिमॉडलिंग करण्यासाठी या रेल्वे अर्थसंकल्पात सुमारे 960 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाचे...