एकूण 23 परिणाम
फेब्रुवारी 16, 2020
विख्यात चित्रकार, छायाचित्रणकार, दिग्दर्शक बाबूराव पेंटर यांचा ‘सैरंध्री’ हा मूकपट प्रदर्शित झाल्याला नुकतीच (ता. सात फेब्रुवारी १९२०) शंभर वर्षं पूर्ण झाली. पेंटर यांच्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’नं तयार केलेला हा चित्रपट पुण्याच्या आर्यन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. स्वतः तयार केलेला स्वदेशी...
फेब्रुवारी 15, 2020
महाराष्ट्रातील गडकोट इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत. गडावरील वास्तू, तलाव, पाण्याच्या टाक्‍यांचे आकर्षण आजही कायम आहे. पायाला भिंगरी बांधून दुर्गांची सफर करणारे दुर्गप्रेमींचा येथे तुटवडा नाही. संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या मोहिमांचे वेळापत्रकही ठरलेले असते. गडावर पाऊल ठेवल्यावर "छत्रपती शिवाजी...
फेब्रुवारी 14, 2020
बेळगाव : विवाहसोहळा हा आयुष्यात एकदाच होणारा क्षण. त्यामुळे विवाह हा थाटामाटात व्हावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असणे स्वाभावीक. यासाठी प्रसंगी लाखो रुपये खर्च करुन विवाह करण्याचीही तयारी असते. पण, अवाढव्य खर्चाला फाटा देत व्हॅलेंटाईन डे दिवशी अनाथ मुलांच्या उपस्थितीत विवाह सोहळा करण्याचा उपक्रम...
जानेवारी 19, 2020
चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल पडले अन्‌ अमेरिकेने ‘न भूतो न भविष्यती’ असा इतिहास घडविला. या घटनेचा सुवर्णमहोत्सव गेल्या वर्षी साजरा झाला. त्यानंतर आता अमेरिकेने पुन्हा मानवाला चंद्रावर उतरविण्याचा विडा उचलला आहे. या मोहिमेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महिला अंतराळवीर प्रथमच चंद्रावर पाठविण्यात येणार...
जानेवारी 15, 2020
औरंगाबाद : ""मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मराठवाड्याने मोठी ताकत दिली. त्यांचा मराठवाड्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून, मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी हे नेते प्रयत्न करणार आहेत. एवढेच नव्हे तर मराठवाड्यातील सर्व मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली...
जानेवारी 12, 2020
औरंगाबाद -  मुंबईच्या एका मित्राने पक्ष्यांचे कृत्रिम घरटे वाढदिवसाची भेट म्हणून दिले. ते घरटे गच्चीवर लावले. आजूबाजूला धान्य, पाणी ठेवले. ही छोटी कृती पक्ष्यांचा गच्चीवरील किलबिलाट करण्यास पुरेशी ठरली. पक्षी पाणी पिऊ लागले. धान्य खाऊ लागले. काही पक्ष्यांनी तर त्या घरट्यात आपला संसार थाटला....
जानेवारी 08, 2020
नांदेड :  इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी मराठी शाळांपुढे ‘करा या मरा’ची अवस्था उभी केली आहे. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे, म्हणून पालक नेहमी सतर्क असतात. त्यासाठी इंग्रजीचे शिक्षण सर्वोत्तम या भावनेतून अनेक पालक मुलांना इंग्रजी माध्यमात प्रवेश देतात; परंतु, जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद...
नोव्हेंबर 24, 2019
सोलापूर ः प्रभागात जन्मलेल्या मुलीच्या नावाने एक हजार रुपयांचे दहावर्षीय राष्ट्रीय बचत पत्र ठेवण्याचा उपक्रम माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे गेल्या सहा वर्षांपासून राबवित आहेत. आतापर्यंत त्यांनी तब्बल 432 मुलींच्या नावे स्वखर्चाने राष्ट्रीय बचतपत्र काढले आहे. नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मंजुषा...
ऑक्टोबर 21, 2019
पुणे : महाराष्ट्रात आज, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना मराठीमोळ्या अभिनेत्रींनी मतदानाचा हक्क बजावला. या अभिनेत्रींनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर इतरांनाही मतदान करण्याचं आवाहन केलंय. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मतदानानंतरचे फोटोही शेअर केले आहेत. शिवानी बावकर स्पृहा जोशी स्मिता...
ऑक्टोबर 08, 2019
जपानमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याबरोबरच विविध क्षेत्रांत प्रगती करण्याची मोठी संधी आहे. त्याचबरोबर आपल्या उद्योजकांनाही जपानमध्ये किंवा जपानशी संबंध जोडून आपला उत्कर्ष साधता येईल. सध्याच्या मंदीच्या, नोकरी मिळणे दुर्लभ झालेल्या परिस्थितीत या संधीचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न तरुणांनी...
सप्टेंबर 30, 2019
नागपूर : निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्‍ताबाई यांनी प्रखर ज्ञानचेतनेने "विठ्ठल' साधनेचा वारसा जनसामान्यांत पोहोचवला. तशीच संगीत साधना मंगेशकर कुटुंबाने केली आहे. लतादीदी, आशा, उषा अन्‌ हृदयनाथ मंगेशकर कुटुंबाने संगीत साधनेचा वसा पुढे चालवला आहे. काळ वेगळा असला तरी दोघांच्याही कार्यात साधनेचे...
ऑगस्ट 22, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, परदेशी शिक्षणविषयक अभ्यासक, फिनलंड एस्टोनिया या देशातील शिक्षणव्यवस्थेची आपण माहिती घेत आहोत. या देशातील अनेक वैशिष्ट्यांचा आपण विचार केला. एस्टोनिया काही अडचणींनाही सामोरे जाते. त्याचाही थोडासा विचार करू आणि त्यावर एस्टोनियाने केलेल्या उपाययोजनाही पाहू. अर्थात...
सप्टेंबर 22, 2018
साने गुरुजींनी पाहिलं होतं आंतरभारतीचं स्वप्न. सर्व भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य परस्परांच्या भाषेत जावं आणि त्यातून देशामधले भावबंध घट्ट व्हावेत, अशी त्यांची अपेक्षा असावी. अठराव्या शतकाच्या अखेरीस सगळ्याच भारतीय भाषांमध्ये भाषांतराचं युग आलं होतं. इंग्लिश, बंगाली, संस्कृत भाषांमधून अनुवाद...
जुलै 05, 2018
पिंपरी (पुणे) : सकाळ माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्स यांच्या वतीने यंदा आषाढी वारीत राबविण्यात येणाऱ्या "साथ चल' या अनोख्या उपक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही तिच्या आई-वडिलांसह सहभागी होणार आहे.  अभिनेत्री @meSonalee 6 जुलैला भक्ती-शक्ती चौक (निगडी) #SaathChal दिंडीत आई-वडिलांसोबत सहभागी...
जून 27, 2018
पाली - पालीतील अनुपम कुलकर्णी मित्र मंडळाद्वारे रविवारी (ता.२४) गरजुंना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी डोळ्यांची निगा राखण्या संबधीचे मोफत मार्गदर्शन शिबीर देखिल आयोजित करण्यात आले होते. याआधी अनुपम कुलकर्णी मित्र मंडळाच्या वतीने पालीत दहा हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले...
मे 25, 2018
पुणे - गायक व संगीतकार सलील कुलकर्णी नेहमीच संगीतातील नवनवीन संकल्पना घेऊन येत असतात. आता त्यांनी जगभरातल्या नवोदित गायकांसाठी ‘अभिजात’ ही आगळीवेगळी संकल्पना ‘फेसबुक’द्वारे मांडली आहे. ‘अभिजात’मध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातील गायक सहभागी होऊ शकतात व त्यातील एक गायक त्या गाण्याचा मूळ गायक बनू शकतो. या...
मे 24, 2018
औंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण देणाऱ्या पुण्याच्या श्वेता कुलकर्णीची देशातील सर्वोत्कृष्ट उद्योजिकांमध्ये निवड केली आहे. खगोलशास्त्राच्या प्रचार आणि प्रसारामध्ये गेली सहा वर्ष काम करणारी...
ऑक्टोबर 29, 2017
येरवडा : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील दोनशे कैद्यांनी दिवाळी निमित्त शनिवारी सकाळी आपल्या मुलांची गळाभेट घेऊन कौटुंबिक संवाद साधला. यावेळी कैद्यांना व त्यांच्या मुलांना आनंदाश्रू आवरता आले नाही. त्यांनी एकत्र केलेला दिवाळी फराळ हा त्यांच्या जीवनातील विस्मरणीय क्षण ठरला.  शनिवारी सकाळी येरवडा...
सप्टेंबर 03, 2017
‘‘...नाही रे बाबा. ज्याच्याजवळ मी हट्ट करू शकते आणि जो माझा हट्ट पूर्णही करू शकतो, असा फक्त तूच एक आहेस,’’ असं राघवला म्हणताना मालतीताईंचा गळा भरून आला. राघवच्या नजरेतूनही ही गोष्ट सुटली नाही. त्यानं मुद्दामहून काही वेळ जाऊ दिला. सदैव हसतमुख असणाऱ्या मालतीताईंच्या वागण्या-बोलण्यामागचा एकटेपणा,...
ऑगस्ट 06, 2017
मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी रक्षाबंधन अत्यंत महत्वाचे आहे. संदिप आणि संदेश ह्या दोन भावांच्या पाठची सोनाली लहानपणापासून दरवर्षी आपल्या भावांसोबत रक्षाबंधन साजर करण्याचा नियम पाळतेच.   सोनाली आपल्या भावांविषयी सांगते, “माझे भाऊ माझे मेन्टॉर आहेत. माझं पहिलं पुस्तक ‘सो कुल’ मी त्यांना...