एकूण 15 परिणाम
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारीचे अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी (ता.4) संपल्यानंतर सर्व पक्षांनी पुढील कार्यक्रमांची योजना आखली आहे. आपापल्या पक्षांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेत्यांपासून सेलेब्रिटीमंडळींचाही या...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करीत विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार नसल्याचे आज जाहीर केले. पक्षातही फार काळ राहणार नसल्याचे त्यांनी सुतोवाच केले. मुंबईत भाजपमध्ये राडा: उमेदवाराच्या गाडीवर दुसऱ्या गटाचा हल्ला काय म्हणाले निरुपम? देवरा यांचे...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुक लढवलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आता त्या शिवसेनेच्या मार्गावर असल्याच्या बातम्या येत आहेत. मातोंडकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : मुंबई काँग्रेसमधील पक्षांतर्गत कुरघोड्यांचा फटका सध्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर बसताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मु्ंबईतील सहाही जागा गमवाव्या लागल्या आहेत. आता काँग्रेसमध्ये मोठ्या आशेने प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पक्षाच्या...
जून 19, 2019
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 49वा वाढदिवस! त्यांच्या वाढदिवसानिममित्त सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल यांना दीर्घायू लाभो सदिच्छाही दिली. तर काँग्रेस पक्षाने व ज्येष्ठ नेत्यांनीही राहुल यांना शुक्षेच्छा दिल्या आहेत. ...
मे 23, 2019
मुंबईः उत्तर मुंबई मतदारसंघामधून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित ट्विटही तिने केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली....
एप्रिल 29, 2019
मुंबई : मुंबईतील सर्वांत जास्त लक्षवेधी लढत असलेल्या उत्तर मुंबईत आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी नागरिकांची गर्दी आहे. काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर आणि भाजपकडून गोपाळ शेट्टी यांच्यात येथे थेट लढत आहे. सायंकाळी सातपर्यंत 57.27 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. विद्यमान...
एप्रिल 15, 2019
मुंबई : हे लोक भ्याड आहेत, हे माझाही दोभोलकर करतील अशी भीती उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली. उर्मिला यांनी उमेदवारांना अश्लील टिप्पणीला सामोरे जावे लागत असल्याचेही म्हटले आहे. उर्मिला...
मार्च 31, 2019
मुंबई: काँग्रेसच्या उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकरला निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साथ हवी आहे. उर्मिला मातोंडकरने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठिंबा मागितला आहे. उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या उर्मिलाची भाजप उमेदवार गोपाळ...
मार्च 30, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कुणाला फायदा होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मनसेचा पहिला लाभ काँग्रेसला होईल असे आज दिसून आले. उत्तर मुंबईतून काँग्रेसचा उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत....
मार्च 29, 2019
नवी दिल्ली - रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उर्मिला यांची लढत भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बरोबर होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी...
मार्च 28, 2019
पुणे : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशासाठी काँग्रेसकडून रेड कार्पेट टाकले जाते, पण २५-३० वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि 58 वेळा मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधित्व करत सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना ताटकळत ठेवत त्यांची अवहेलना केली जाते,...
मार्च 28, 2019
मुंबई : देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे?, असा प्रश्न अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने भाजपला विचारला आहे. उर्मिलाने काल (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत...
मार्च 27, 2019
नवी दिल्लीः माझ्या कुटुंबावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा प्रभाव होता. आपल्याला संविधान आणि लोकशाही या दोन महत्वाच्या गोष्टी मिळाल्या असून, फक्त निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर...
मार्च 27, 2019
मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उर्मिला उत्तर मुंबईतून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. काँग्रेसने उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर यांना...