एकूण 4 परिणाम
जून 19, 2019
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 49वा वाढदिवस! त्यांच्या वाढदिवसानिममित्त सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल यांना दीर्घायू लाभो सदिच्छाही दिली. तर काँग्रेस पक्षाने व ज्येष्ठ नेत्यांनीही राहुल यांना शुक्षेच्छा दिल्या आहेत. ...
मे 24, 2019
लोकसभा निवडणुक 2019 मुंबई: महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ...
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...
एप्रिल 14, 2019
मुंबई : राज ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल. राज ठाकरेंची सभा नको, असे कोणाला वाटेल?, असा सवाल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी उपस्थित केला. तसेच मातोंडकर यांनी राज ठाकरेंच्या सभांचे कौतुकही केले. ...