एकूण 5 परिणाम
मे 25, 2019
नवी दिल्ली : यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांमुळे चर्चेत आली. डॉ. अमोल कोल्हे, उर्मिला मातोंडकर, सनी देओल, हेमामालिनी, किरण खेर, मिमि चक्रवर्ती, नुसरत जहाँ, गौतम गंभीर, मनोज तिवारी, रवी किशन, सुमलता अंबरिश असे अनेक सेलिब्रिटी यावेळी वेगवेगळ्या पक्षांकडून...
मे 23, 2019
तीव्र मोदी लाटेचा प्रभाव आणि झगमगत्या चंदेरी दुनियाच्या कृत्रिम प्रकाशापेक्षा गोपाळ शेट्टी यांचे प्रत्यक्ष कामाचे तेज प्रभावी ठरल्याचे उत्तर मुंबईत दिसून येत आहे. मतदानाच्या दिवशीच काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा विजय अवघड असल्याचे चित्र दिसत होते. दुपारी 12 वाजेपर्यंत...
एप्रिल 29, 2019
मुंबई : मुंबईतील सर्वांत जास्त लक्षवेधी लढत असलेल्या उत्तर मुंबईत आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी नागरिकांची गर्दी आहे. काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर आणि भाजपकडून गोपाळ शेट्टी यांच्यात येथे थेट लढत आहे. सायंकाळी सातपर्यंत 57.27 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. विद्यमान...
एप्रिल 15, 2019
मुंबई : हे लोक भ्याड आहेत, हे माझाही दोभोलकर करतील अशी भीती उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली. उर्मिला यांनी उमेदवारांना अश्लील टिप्पणीला सामोरे जावे लागत असल्याचेही म्हटले आहे. उर्मिला...
मार्च 28, 2019
मुंबई : देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे?, असा प्रश्न अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने भाजपला विचारला आहे. उर्मिलाने काल (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत...