एकूण 8 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा निवडणुक 2019 मुंबई: महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ...
मे 23, 2019
मुंबईः उत्तर मुंबई मतदारसंघामधून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित ट्विटही तिने केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली....
एप्रिल 29, 2019
मुंबई : मुंबईतील सर्वांत जास्त लक्षवेधी लढत असलेल्या उत्तर मुंबईत आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी नागरिकांची गर्दी आहे. काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर आणि भाजपकडून गोपाळ शेट्टी यांच्यात येथे थेट लढत आहे. सायंकाळी सातपर्यंत 57.27 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. विद्यमान...
एप्रिल 15, 2019
मुंबई : हे लोक भ्याड आहेत, हे माझाही दोभोलकर करतील अशी भीती उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली. उर्मिला यांनी उमेदवारांना अश्लील टिप्पणीला सामोरे जावे लागत असल्याचेही म्हटले आहे. उर्मिला...
मार्च 30, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कुणाला फायदा होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मनसेचा पहिला लाभ काँग्रेसला होईल असे आज दिसून आले. उत्तर मुंबईतून काँग्रेसचा उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत....
मार्च 29, 2019
नवी दिल्ली - रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उर्मिला यांची लढत भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बरोबर होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी...
मार्च 27, 2019
नवी दिल्लीः माझ्या कुटुंबावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा प्रभाव होता. आपल्याला संविधान आणि लोकशाही या दोन महत्वाच्या गोष्टी मिळाल्या असून, फक्त निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर...
मार्च 27, 2019
मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उर्मिला उत्तर मुंबईतून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. काँग्रेसने उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर यांना...