एकूण 15 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा निवडणुक 2019 मुंबई: महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी विजयी झाले तर काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा पराभव झाला आहे. लोकसभेच्या 19 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यानुसार हे निकाल समोर आले आहे. गोपाल शेट्टी यांना 688992 मते...
मे 23, 2019
मुंबईः उत्तर मुंबई मतदारसंघामधून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित ट्विटही तिने केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली....
मे 23, 2019
तीव्र मोदी लाटेचा प्रभाव आणि झगमगत्या चंदेरी दुनियाच्या कृत्रिम प्रकाशापेक्षा गोपाळ शेट्टी यांचे प्रत्यक्ष कामाचे तेज प्रभावी ठरल्याचे उत्तर मुंबईत दिसून येत आहे. मतदानाच्या दिवशीच काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा विजय अवघड असल्याचे चित्र दिसत होते. दुपारी 12 वाजेपर्यंत...
एप्रिल 29, 2019
मुंबई : मुंबईतील सर्वांत जास्त लक्षवेधी लढत असलेल्या उत्तर मुंबईत आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी नागरिकांची गर्दी आहे. काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर आणि भाजपकडून गोपाळ शेट्टी यांच्यात येथे थेट लढत आहे. सायंकाळी सातपर्यंत 57.27 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. विद्यमान...
एप्रिल 15, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मोदींना हरवल्यानंतर त्यांना चौकीदाराचेच काम देऊ: शरद पवार पोरं दुसऱ्यांना झाली, मांडीवर खेळवण्याची वेळ आमच्यावर- गडकरी 'प्रवीण...
एप्रिल 15, 2019
मुंबई : हे लोक भ्याड आहेत, हे माझाही दोभोलकर करतील अशी भीती उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली. उर्मिला यांनी उमेदवारांना अश्लील टिप्पणीला सामोरे जावे लागत असल्याचेही म्हटले आहे. उर्मिला...
एप्रिल 14, 2019
मुंबई : राज ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल. राज ठाकरेंची सभा नको, असे कोणाला वाटेल?, असा सवाल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी उपस्थित केला. तसेच मातोंडकर यांनी राज ठाकरेंच्या सभांचे कौतुकही केले. ...
मार्च 31, 2019
मुंबई: काँग्रेसच्या उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकरला निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साथ हवी आहे. उर्मिला मातोंडकरने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठिंबा मागितला आहे. उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या उर्मिलाची भाजप उमेदवार गोपाळ...
मार्च 29, 2019
पुणे : संभाजी ब्रिगडेचे प्रदेशाध्यक्ष आणि शेकापचे नेते प्रवीण गायकवाड हे उद्या (शनिवारी) सकाळी दहा वाजता मुंबईत काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याने गायकवाड समर्थकांच्या पुण्यासाठी उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षा पुन्हा...
मार्च 29, 2019
मुंबई: सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबईतून काॅग्रेस पक्षांकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे. उर्मिला यांच्या उमेदवारीनंतर ‘रंगीला गर्ल’ लोकसभेच्या मैदानात अशी त्यांची ओळख सांगितली जाते. पण कांग्रेसची उमेदवारी मिळण्यामागे उर्मिला...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली - रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उर्मिला यांची लढत भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बरोबर होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी...
मार्च 28, 2019
पुणे : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशासाठी काँग्रेसकडून रेड कार्पेट टाकले जाते, पण २५-३० वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि 58 वेळा मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधित्व करत सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना ताटकळत ठेवत त्यांची अवहेलना केली जाते,...
मार्च 28, 2019
मुंबई : देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे?, असा प्रश्न अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने भाजपला विचारला आहे. उर्मिलाने काल (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत...
मार्च 27, 2019
नवी दिल्लीः माझ्या कुटुंबावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा प्रभाव होता. आपल्याला संविधान आणि लोकशाही या दोन महत्वाच्या गोष्टी मिळाल्या असून, फक्त निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर...