एकूण 131 परिणाम
फेब्रुवारी 11, 2020
INDvsNZ : माउंट मौंगानुई : टीम इंडियाचा जसप्रीत बुमरा याची गणना सध्याच्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. पण, न्यूझीलंड विरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये त्याला एकही विकेट घेता आली नाही, या गोष्टीची सध्या जोरात चर्चा सुरू आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बुमरा सध्या वनडे...
फेब्रुवारी 11, 2020
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आता मोठ्या स्पर्धांमध्ये सामन्यातील प्रत्येक चेंडू नो बॉल आहे की नाही हे तपासणार आहे. 21 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या महिला टी-20 विश्वकरंडकात या यंत्रणेचा पहिल्यांदा वापर केला जाणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारत आणि वेस्ट...
फेब्रुवारी 10, 2020
सिडनी : ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला देण्यात येणारा ऍलन बॉर्डर पुरस्कार यंदा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला मिळाला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चेंडू कुतरडण्याप्रकरणी एक वर्षाची बंदी संपवून पुनरागमन करताना त्याने हा पुरस्कार पटकाविला आहे. त्याने स्टिव्ह स्मिथला केवळ...
फेब्रुवारी 10, 2020
तौरंगा : एक दिवसीय मालिकेत न्यूझीलंड संघाने 2-0 विजयी आघाडी घेतलेली असली तरी तिसरा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ जोर लावणार असल्याचे कानावर आले. तसे करावेच लागणार आहे. कारण टी-20 मालिकेत किवींना व्हाइट वॉश दिल्यावर अत्यंत आत्मविश्वासाने भारतीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी उतरला होता. मात्र, आता तीन...
फेब्रुवारी 06, 2020
ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे त्यांचे मानधन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंनीसुद्धा या प्रस्तावाला दुजोरा दर्शविला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून लवकरच नवीन करारपद्धत सुरु केली जाणार...
जानेवारी 21, 2020
ब्लोमफॉन्टेन (दक्षिण आफ्रिका) : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वकरंडकात भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात एका विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या माथिशा पाथिराना या 17 वर्षांच्या गोलंदाजाने 175 किमी ताशी वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम रचला आहे...
जानेवारी 21, 2020
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी (ता.19) झालेला तिसरा एकदिवसीय सामना भारताने जिंकला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्यानंतर...
जानेवारी 17, 2020
राजकोट : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीला टीम इंडियाची रणमशिन संबोधले जाते. प्रत्येक सामन्यागणिक तो कोणते ना कोणते रेकॉर्ड बनवत निघाला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ऑस्ट्रेलियाविरुद्ध राजकोट येथे सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही त्याने आपल्या...
जानेवारी 15, 2020
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) आज (बुधवार) वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, भारताचा सलामीवीर रोहित शर्माला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा तर कर्णधार विराट कोहलीला सद्भावना (Spirit of cricket) हा पुरस्कार जाहीर झाला आहे.         View this post...
जानेवारी 13, 2020
नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या तुफान फॉर्मात आहे. मात्र, रोहित शर्मासोबत सलामीला कोणता फलंदाज खेळणार हा प्रश्न संघ व्यवस्थापनाला सध्या सतावत आहे. रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल हे तिघेही सध्या चांगल्या फॉर्मात असल्याने त्यांच्यातील स्पर्धा सकारात्मक असल्याचे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक...
जानेवारी 08, 2020
दुबई : दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या 19 वर्षांखालील विश्वकरंडकासाठी पंच म्हणून भारताच्या फक्त अनिल चौधरी यांची निवड झाली आहे. 17 जानेवारीपासून या विश्वकरंडकास सुरवात होणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  या स्पर्धेसाठी 19 पंचांचा समावेश असलेला संच आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (...
जानेवारी 02, 2020
महेंद्रसिंग धोनी आणि भारतीय क्रिकेटचे नाते अतूट आहे. त्याने भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्याच्या उल्लेखाशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही. धोनीने २३ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची यशस्वी १५ वर्षे पूर्ण केली आहेत. कॅप्टन कूल म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या...
डिसेंबर 19, 2019
विशाखापट्टणम : धावांचा पाऊस अन्‌ विक्रमांचा पूर त्यानंतर कुलदीपच्या हॅटट्रिकचा दणका...भारतीयांच्या या अफलातून कामगिरीसमोर वेस्ट इंडीजचा वाताहत झाली. भारताने हा दुसरा सामना 107 धावांनी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप रोहित शर्माचे दीडशतक; त्याने...
डिसेंबर 06, 2019
नवी दिल्ली : आयसीसीएच्या पुरुषांच्या एलिट पॅनेलमध्ये एकाही भारतीय पंचाला स्थान नसले तरी भारताच्या जी. एस. लक्ष्मी पुरुषांच्या सामन्यात सामनाधिकाऱ्याचे काम करून इतिहास घडवणार आहेत. परदेशातील पुरुषांच्या सामन्यात सामनाधिकारी रहाणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरणार आहेत.  भारतात 2023 मध्ये होणाऱ्या विश्‍...
डिसेंबर 02, 2019
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वकरंडकासाठी भारताचा संघ आज जाहीर केला आहे. या संघाचा कर्णधार म्हणून मेरठच्या प्रियम गर्गची निवड करण्यात आली आहे. मात्र, लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याला आपण गरिब आहोत, मी तुला क्रिकेटपटू बनवू शकत नाही असे सांगत क्रिकेट खेळण्यास...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : पुढील वर्षी पुरुष आणि महिला ट्वेंटी20 विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहेत. या स्पर्धेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र, त्यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वकरंडक होणार आहे. त्यासाठी भारतीने आज संघ जाहीर केला आहे. 17 जानेवारी...
नोव्हेंबर 25, 2019
नवी दिल्ली : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य लढतीनंतर महेंद्रसिंग धोनी पुन्हा कधी आंतरराष्ट्रीय सामना खेळणार याची प्रतीक्षा मार्चमध्ये संपण्याची शक्‍यता आहे. मार्चमध्ये तो आशिया संघातून शेष विश्‍व संघाविरुद्ध दोन ट्‌वेंटी-20 सामने खेळण्याची दाट शक्‍यता आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाने 18...
नोव्हेंबर 25, 2019
आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपला सुरवात झाल्यापासून भारतीय संघाची कामगिरीही उंचावली आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही प्रकारात टीम इंडिया दमदार कामगिरी करत आहे. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि आता बांगलादेश या संघाविरुद्ध मोठ्या विजयाची नोंद भारतीय संघाने केली आहे. - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा...
नोव्हेंबर 21, 2019
कोलकाता : एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-20 संघातील प्रमुख खेळाडू रोहीत शर्मा आता कसोटी संघातीलही नियमित सदस्य झाल्याने त्याच्यावर येणारा ताण याचे मोजमाप केले जात आहे त्यामुळे वेस्ट इंडीजविरुदध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून रोहितला विश्रांती दिली जाण्याची शक्‍यता आहे. या मालिकेसाठी उद्या संघ निवड...
नोव्हेंबर 18, 2019
लाहोर : भारताला हरवून चॅम्पियन्स करंडक जिंकून देणारा कर्णधार सर्फराझ अहमद आता पाकिस्तान क्रिकेटला नकोसा झाला आहे. कर्णधारपद तर गमावलेच पण तिन्ही प्रकारातील संघातून त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या संघात पुन्हा स्थान मिळवायचे असेल तर सर्फराझने देशांतर्गत क्रिकेटवर लक्ष द्यावे असा...