एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : मुक्‍ताईनगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या ॲड. रोहिणी आणि शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन बंडखोरी केलेले उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यातील लढत लक्षवेधी आहे. खडसेंनी सलग सहा वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यंदा...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
जुलै 02, 2019
मुंबई: विधानसभेतील 288 आमदारांपैकी सर्वात भ्रष्ट आणि नालायक आमदार म्हणून मी आज इथे उभा असल्याचे उद्गार खडसे यांनी निराश होत विधानसभेत काढले. सभागृहातील विरोधक आणि सत्ताधारी आमदारांपैकी कोणीही माझ्यावर आरोप केले नाहीत. बाहेरच्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केले. दाऊदच्या बायकोशी माझे...
जून 16, 2019
मुंबई: नुकतेच काँग्रेसमधून भाजपत आलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाल्याने त्यांच्याविषयी भाजप आणि सेनेतील निष्ठावंताना डावलून मंत्रिपद दिल्याने नाराजी आहे.   बाहेरून आलेल्यांना थेट मंत्रिपद देण्यामुळे भाजप सेनेत नाराजी...
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती पवार...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे हे...
जुलै 30, 2018
जळगाव : लोकसभा, विधानसभा निवडणूककाळात नेत्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते जिवाचे रान करतात. आता महापालिका निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याने सर्वच पक्षांचे नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पायी रॅली काढून घाम गाळत आहेत.  जळगाव महापालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यात...
जुलै 28, 2018
जळगाव ः खानदेश विकास आघाडी, शिवसेनेने शहराच्या विकासासाठी नव्हे; तर त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पाप लपविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे युतीचा प्रस्ताव दिला होता. सुदैवाने ही युती झाली नाही ते बरेच झाले, असा आरोप भाजप नेते एकनाथ खडसे यांनी कोपरा सभेत केले.  महापालिका...
जुलै 16, 2018
जळगाव ः महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत, मंडळ पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांना आपणास हमखास उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना पक्षाच्या उमेदवार निवड समितीने...
जुलै 09, 2018
जळगाव : भाजप आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडी- शिवसेना यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे. भाजपमधून त्याला जोरदार विरोध होत असतानाच, पक्षात विरोधी गटातील नगरसेवकांचा प्रवेशही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे विरोधात अस्वस्थता वाढण्याऐवजी भाजपमध्येच अधिक दिसून येत...
जून 30, 2018
जळगाव : शहराचा गेल्या पंधरा वर्षांपासून कोणताही विकास झालेला नाही. त्यामुळे महापालिकेवर भाजपची सत्ता आणि महापौर असावा, असे सर्वांचेच मत आहे. विकासासाठी खानदेश विकास आघाडी- शिवसेनेशी युतीची तयारी आहे. मुख्यमंत्र्यांनीही सहमती दर्शविली आहे. येत्या दोन दिवसांत जागावाटपाची चर्चा करून निर्णय घेण्यात...
जून 29, 2018
जळगाव : महापालिकेत शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडीची सत्ता आहे. त्या सत्तेच्या विरोधात भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि आमदार सुरेश भोळे यांनी आवाज उठविला. मात्र, त्याच नेत्यांना अंधारात ठेवून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी...
जून 26, 2018
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अचानक जाहीर करण्यात आला. 1 ऑगस्टला मतदान असल्यामुळे आजपासून फक्त 35 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहेत. पक्षीय पातळीवर विचार केल्यास खानदेश विकास विकास आघाडी तयारीत सर्वांत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कॉंग्रेसची वेगात तयारी आहे. शिवसेना- राष्ट्रवादी...
जून 20, 2018
खडसे- महाजन गटबाजीने निवडणूक "वाऱ्यावर'  जळगाव, ता. 19 : माजीमंत्री एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील राज्याला सर्वश्रुत असलेल्या गटबाजीमुळे शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही भाजप कार्यकर्त्यांनी "वाऱ्यावर' सोडली आहे. राज्य मंत्रिमंडळात महसूलखाते...
जून 17, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना युती होणार की नाही, याबाबत मतभेद असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपची समविचारी पक्षांशी युती होईल. मात्र, महापौर भाजपचाच होईल, अशी घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेशी युती होणार, हे निश्‍चित झाले आहे. महापालिका निवडणुकीच्या नेतृत्वाबाबतचा...
डिसेंबर 14, 2016
प्रश्‍नोत्तराच्या तासावर बहिष्कार; कामकाज दिवसभरासाठी तहकूब नागपूर - निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केल्यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी आज विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधकांनी लावून धरली. त्यासाठी प्रश्‍नोत्तराच्या तासावर बहिष्कार घालत...