एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - राज्यकर्ते हे लोकांनी निवडून दिलेले असतात, ते लोकांच्या हिताची कामे करतच असतात. पण त्याचवेळी काही कामेही शासकीय अधिकारी यांच्यादृष्टीनेही महत्त्वाची आहेत. या प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधींचे मूल्यमापन होते, त्याच धर्तीवर यंत्रणेचे मूल्यमापन करणारी...
फेब्रुवारी 17, 2019
धुळे ः विकासाची ताकद असलेल्या धुळे जिल्ह्याला गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची साथ हवी. तसेच आज ज्या सेवासुविधांच्या उपलब्धतेसह विकास प्रकल्पांचेई-भूमिपूजन, उद्‌घाटन झाले. त्याद्वारे येत्या तीस वर्षांत धुळ्याची "सुरत'...
जुलै 28, 2018
जळगाव : मूलभूत सुविधा देणे, कर्जमुक्ती करणे तसेच गाळेप्रश्‍न सोडविण्याची हमी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जनतेला दिली आहे. तिन्ही पक्षांचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला.  महापालिका निवडणुकीत सर्वांत प्रथम जाहीरनामा शिवसेनेने "वचननामा' म्हणून प्रसिद्ध केला. तर भाजप...
एप्रिल 21, 2018
जळगाव : जिल्ह्यात सरासरीपेक्षा 70 टक्के पाऊस झाला. यामुळे यंदाही पाणीटंचाई सुरू आहे. मे अखेर 859 गावांना पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज असला तरी त्यात वाढ होण्याची चिन्हे आहेत. वाढणारी गावे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन 22 कोटींचा टंचाई आराखडा तयार केला आहे....
एप्रिल 10, 2018
जळगाव - जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक गावांमध्ये कामे झाली आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून ही कामे केली असताना जिल्ह्यात पाणीटंचाई कशी? असा प्रश्‍न माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज येथे पाणीटंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी, कृषी...
मार्च 31, 2018
जळगाव/भुसावळ - राज्यातील शेतकऱ्यांना अखंडितपणे दहा ते बारा तास वीज मिळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू होणार आहे. शेतकऱ्यांकडे 2400 कोटींची विजेची थकबाकी आहे. ती शेतकऱ्यांनी त्वरित भरल्यास शेतकऱ्यांच्या बिलावरील दंड, व्याज माफ केले जाईल, अशी घोषणा ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा व राज्य...
मार्च 30, 2018
जळगाव ः भविष्यात नागरिकांना फिल्टरचे शुध्द पाणी मिळावे यासाठी चार वर्षाचा आराखडा तयार केला असून चार हजार कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अडीच हजार रुपये खर्च करून राज्यातील जनतेला शुध्द पाणी देण्याचे चांगले पाऊल सरकारचे उचले आहे असे पाणीपुरवठा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमृत...
नोव्हेंबर 20, 2017
पिंपरी - महापालिकेत सत्तेत आलेले भाजपचे नगरसेवक काहीच काम करीत नाहीत. शहराचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे, अशी आवई उठवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात झालेली दोन आंदोलने चांगलीच फायदेशीर ठरली आहेत. कारण येत्या दहा डिसेंबरला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात...