एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 04, 2018
जळगाव : माझ्याविरुद्ध खोटेनाटे आरोप झालेले अंजली दमानिया यांचे प्रकरण हे प्रत्यक्षात केवळ मला बदनाम करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. या मागे कोण आहे, हे राज्यातील जनतेला उघडपणे माहीत झाले आहे. या प्रकरणात मी दोषी असेल, तर आपल्यावर कारवाई करावी. अन्यथा आपल्याला निर्दोष जाहीर करावे, अशी सडेतोड भूमिका...
ऑगस्ट 11, 2018
नेवासे : शनीआमावस्येनिमित्त श्री क्षेत्र शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथे शनिवार (ता. 11) रोजी सुमारे दहालाख शनीभक्तांनी भगवान शनैश्वरचे दर्शन घेतले. शनिदर्शन घेतले. आज शनिआमवश्या व उद्या रविवार सुट्टी असल्याने भाविकांची गर्दी वाढतच आहे. आमवश्याच्या आदल्या दिवशी शुक्रवारीच शनिभक्तांनी भगवान...
जुलै 15, 2018
जळगाव : राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरपॅडचा गैरवापर करून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी आमदार भोळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे...
मे 04, 2018
जळगाव : विरोधी पक्षात काम करीत विधिमंडळात सत्ताधारी मंत्र्यांना घाम फोडण्याचे काम एकनाथ खडसे करीत होते. त्यामुळे राज्यात ते भाजपचा चेहरा ठरले होते. राज्यात सत्ता आल्यानंतर खडसेंना चांगले भवितव्य असेल, असे भाकीत करण्याची कुणा ज्योतिषाची गरजही नव्हती. त्यानुसार त्यांना तब्बल...
ऑगस्ट 14, 2017
कणकवली - शिवसेना गेली दहा वर्षे पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने लढतेय. सध्या पारंपरिक मच्छीमार क्षेत्रात पर्ससीनची घुसखोरी सुरू आहे. ही घुसखोरी मत्स्य विभाग आणि पोलिसांनी न रोखल्यास शिवसेना पारंपरिक मच्छीमारांच्या साहाय्याने पर्ससीनची घुसखोरी हाणून पाडेल, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी आज येथे दिला...
मे 26, 2017
मुंबई - दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या जवळच्या नातेवाइकाच्या लग्न समारंभाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे तीन आमदार उपस्थित राहणे हे अतिशय धक्कादायक असून, या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. दाऊदप्रकरणी एकनाथ खडसेंना एक न्याय असेल तर गिरीश महाजन यांना वेगळा न्याय कशासाठी? अशी...