एकूण 12 परिणाम
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे हे...
जुलै 30, 2018
  जळगाव : भारतीय जनता पक्ष त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना न्याय देऊ शकला नाही, तो पक्ष तुम्हाला काय न्याय देईल, त्यामुळे त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नका, शिवसेनेलाच मतदान करा, असे आवाहन राज्याचे सहकार राज्यमंत्री व शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी केले. शहरातील...
जुलै 30, 2018
जळगाव : लोकसभा, विधानसभा निवडणूककाळात नेत्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते जिवाचे रान करतात. आता महापालिका निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याने सर्वच पक्षांचे नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पायी रॅली काढून घाम गाळत आहेत.  जळगाव महापालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यात...
जुलै 28, 2018
जळगाव : मूलभूत सुविधा देणे, कर्जमुक्ती करणे तसेच गाळेप्रश्‍न सोडविण्याची हमी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जनतेला दिली आहे. तिन्ही पक्षांचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला.  महापालिका निवडणुकीत सर्वांत प्रथम जाहीरनामा शिवसेनेने "वचननामा' म्हणून प्रसिद्ध केला. तर भाजप...
जुलै 16, 2018
जळगाव ः महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत, मंडळ पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांना आपणास हमखास उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना पक्षाच्या उमेदवार निवड समितीने...
जुलै 09, 2018
जळगाव : भाजप आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडी- शिवसेना यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे. भाजपमधून त्याला जोरदार विरोध होत असतानाच, पक्षात विरोधी गटातील नगरसेवकांचा प्रवेशही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे विरोधात अस्वस्थता वाढण्याऐवजी भाजपमध्येच अधिक दिसून येत...
जुलै 04, 2018
राणे भाजपसोबत आले...मग सुरेशदादा का नको?  जळगाव : राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. कालचा शत्रू आजचा मित्र होऊ शकतो. कॉंग्रेसमधील कट्टर विरोधकही भाजपसोबत येऊन आमदार झाले आहेत. काहींना महामंडळाची पदेही देण्यात आली आहेत. नारायण राणेंनी भाजपसोबत युती केली, तेही पक्षाने स्वीकारलेच...
जुलै 01, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकांची रणभेरी वाजली आणि जळगावात राजकीय वातावरण तापू लागले. विशेषतः भाजपमध्ये इच्छुकांची चांगलीच रणधुमाळी सुरू आहे. गेल्या काही दिवसांत एकमेकावर सडकून आरोप करणारे भाजप नेते एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी परस्परांची स्तुती करीत एकमेकांचे...
जून 29, 2018
जळगाव : महापालिकेत शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडीची सत्ता आहे. त्या सत्तेच्या विरोधात भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि आमदार सुरेश भोळे यांनी आवाज उठविला. मात्र, त्याच नेत्यांना अंधारात ठेवून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी...
जून 26, 2018
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अचानक जाहीर करण्यात आला. 1 ऑगस्टला मतदान असल्यामुळे आजपासून फक्त 35 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहेत. पक्षीय पातळीवर विचार केल्यास खानदेश विकास विकास आघाडी तयारीत सर्वांत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कॉंग्रेसची वेगात तयारी आहे. शिवसेना- राष्ट्रवादी...
जून 17, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना युती होणार की नाही, याबाबत मतभेद असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपची समविचारी पक्षांशी युती होईल. मात्र, महापौर भाजपचाच होईल, अशी घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेशी युती होणार, हे निश्‍चित झाले आहे. महापालिका निवडणुकीच्या नेतृत्वाबाबतचा...
मार्च 30, 2018
जळगाव ः भविष्यात नागरिकांना फिल्टरचे शुध्द पाणी मिळावे यासाठी चार वर्षाचा आराखडा तयार केला असून चार हजार कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अडीच हजार रुपये खर्च करून राज्यातील जनतेला शुध्द पाणी देण्याचे चांगले पाऊल सरकारचे उचले आहे असे पाणीपुरवठा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमृत...