एकूण 21 परिणाम
जून 29, 2019
तेरावी विधानसभा कॅमेऱ्यात गुरुवारी कैद झाली. मतदारसंघात मन गुंतलेल्या आमदारांनी स्मृतिकोषात खास जागा असलेल्या या छायाचित्रासाठी गर्दी केली. बहुतेक चेहरे 2014 च्या मोदी लाटेत प्रथमच निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यातलेच एक. अभ्यासू, प्रामाणिक आमदार ही...
नोव्हेंबर 20, 2018
औरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि इतर पाच जणांविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी...
जुलै 02, 2018
गेल्या काही दिवसांत पोलिस दलात घडलेल्या घडामोडी खरेतर "वर्दी'च्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण करणाऱ्या असल्या, तरी एखाद्या ज्येष्ठ अन्‌ सत्ताधारी पक्षाच्याच लोकप्रतिनिधीने थेट पोलिस अधीक्षकांविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्‍न...
जून 22, 2018
जळगाव : अंजली दमानिया यांनी टि्वरच्या माध्यमातून न्यायालय तसेच माजी मंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांची बदनामी केली. याप्रकरणी खडसे यांनी आज (शुक्रवार) जळगाव जिल्हा न्यायालयात अंजली दमानिया यांच्याविरोधात मानहाणीचा फौजदारी खटला दाखल केला.   जिल्हा न्यायालयात...
मे 03, 2018
पुणे - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची पत्नी आणि जावयाने भोसरीमध्ये विकत घेतलेल्या भूखंडाची मालकी आपल्याकडेच आहे, हे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) अथवा अन्य कोणत्याही शासकीय विभागाला सिद्धच करता आले नाही. तसेच, हा भूखंड संपादित करण्याची प्रक्रिया...
सप्टेंबर 28, 2017
औरंगाबाद - गंगापूर जहांगीर (ता. औरंगाबाद) येथील इनामी जमिनीवर इनामदाराचे कुळ असल्याचा निर्णय तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिला. या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले. न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे यांच्या समोर प्राथमिक सुनावणी...
सप्टेंबर 21, 2017
नाशिक - राज्याचे माजी महसूलमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांची आज दुपारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सुमारे दीड तास चौकशी करण्यात आली. मात्र, खडसे यांची कोणत्या प्रकरणी चौकशी करण्यात आली, हे स्पष्ट होऊ शकले नाही. चौकशीनंतर कोणतीही प्रतिक्रिया...
सप्टेंबर 09, 2017
मुंबई - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी जमीन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या झोटिंग समितीवर 45.42 लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती "आरटीआय' कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली. उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश डी. एस. झोटिंग...
सप्टेंबर 05, 2017
मुंबई - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणीच्या चौकशी याचिकेबाबत सरकार गप्प का, असा प्रश्‍न उच्च न्यायालयाने सोमवारी केला. या प्रकरणाची चौकशी करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून न्यायालयाने तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश...
ऑगस्ट 12, 2017
महेता, देसाईंच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) आणि उद्योग विभागात झालेल्या कथित गैरव्यवहारांप्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या...
जुलै 15, 2017
उच्च न्यायालयाची सरकारकडे विचारणा मुंबई - भोसरी (पुणे) एमआयडीसी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात नोंदवलेल्या "एफआयआर'बाबत काय कारवाई केली, अशी विचारणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारकडे...
जुलै 05, 2017
मुंबई - भोसरी एमआयडीसीतील कथित जमीन गैरव्यवहारासंदर्भातील न्या. झोटिंग समितीच्या अहवालाची प्रत मिळावी, अशी मागणी या प्रकरणातील तक्रारदार बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या...
एप्रिल 11, 2017
मुंबई, पुणे - पुणे येथील भोसरी "एमआयडीसी'तील भूखंड प्रकरणात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासह चौघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज रात्री अखेर गुन्हा दाखल केला, त्यामुळे खडसेंच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे. या जमीन खरेदीप्रकरणी उद्या मुंबई उच्च...
एप्रिल 09, 2017
पुणे - उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही एमआयडीसी भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही, असा आरोप याचिकाकर्ते हेमंत गवंडे यांनी केला आहे. हा भूखंड गैरव्यवहार गवंडे यांनी पुढे आणला...
मार्च 15, 2017
मुंबई - विरोधी पक्षात असताना भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी अनेक घोटाळे बाहेर काढले. याचा बदला घेण्यासाठी भाजपमधील एक मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि बांधकाम व्यावसायिक एकत्रित आले आहेत. ते हेमंत गावंडे यांना पुढे करून खडसेंना बदनाम करत असल्याचा आरोप माहिती अधिकार...
मार्च 08, 2017
मुंबई - पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणातील आरोपांबाबत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात फौजदारी फिर्याद नोंदवण्याबाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सरकारने उद्या (ता. 8) पर्यंत निर्णय घेतला नाही, तर तपासाबाबत आम्ही...
फेब्रुवारी 15, 2017
मुंबई - पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसी भूखंड खरेदी प्रकरणात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असूनही राज्य सरकारने अद्याप फौजदारी गुन्हा दाखल न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा नाराजी व्यक्त केली. याबाबत सात मार्चपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा...
फेब्रुवारी 08, 2017
मुंबई - पुण्यातील भोसरी येथील जमीनविक्री प्रकरणात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेल्या पोलिस तक्रारीनुसार कारवाई करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम मनाई केली. त्यामुळे खडसे अधिकच अडचणीत आले आहेत.  खडसे यांनी एमआयडीसीतील जमीन...
फेब्रुवारी 07, 2017
मुंबई  - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील एमआयडीसीतील भूखंड नाममात्र दराने खरेदी केल्याच्या आरोपांबाबत तपास धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आणखी एक आठवड्याचा कालावधी मंजूर केला....
जानेवारी 25, 2017
मुंबई - पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथील जमीन माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बाजारभावापेक्षा अत्यल्प किमतीत पत्नी व जावयाच्या नावाने खरेदी केल्याच्या आरोपाविषयी राज्य सरकारने अद्याप चौकशी सुरू केलेली नाही, याबाबत उच्च न्यायालयाने मंगळवारी नाराजी व्यक्त केली.  पुण्यातील...