एकूण 17 परिणाम
ऑगस्ट 20, 2019
जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र त्याबाबतचे धोरण अद्यापही सुस्पष्ट नसल्याने शेतकरी आणि सहकारी बॅंका यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे, असे स्पष्ट मत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. जळगाव जिल्हा बॅंकेच्या 103 व्या...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे हे...
जुलै 28, 2018
जळगाव ः खानदेश विकास आघाडी, शिवसेनेने शहराच्या विकासासाठी नव्हे; तर त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पाप लपविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे युतीचा प्रस्ताव दिला होता. सुदैवाने ही युती झाली नाही ते बरेच झाले, असा आरोप भाजप नेते एकनाथ खडसे यांनी कोपरा सभेत केले.  महापालिका...
जुलै 27, 2018
जळगाव ः तीस-चाळीस वर्षापासून नगरपालिका व महापालिकेच्या सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी जे काम त्यांचे नाही ते करून ठेवले. घोटाळे करून जळगावकरांच्या डोक्‍यावर कर्ज करून ठेवले. मुख्यमंत्र्यांनी दिलेले 25 कोटीचा निधी देखील ते अद्याप खर्च करू शकले नाहीत असा आरोप आज माजी मंत्री एकनाथ ...
जून 30, 2018
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन या वेळी प्रथमच नागपुरात होत आहे. या काळात मोर्चे, संप, धरणे हे प्रकार पावसामुळे सहज साधणारे नसले तरी विरोधकांना सरकारला धारेवर धरण्याची संधी विपुल प्रमाणात आहे. फक्त ती साधणार कोण, शिवसेना की विरोधक, एवढाच प्रश्‍न आहे.  हिवाळी हुरड्याची प्रतीक्षा न करता या वेळी अधिवेशन...
जून 25, 2018
जळगाव : प्रशासकीयदृष्ट्या निर्नायकी अवस्था झालेल्या जळगाव जिल्ह्यात आता कायदा- सुव्यवस्थेचेही "तीनतेरा' वाजलेय, हे वेगळे सांगायला नको. कधी नव्हे, सत्ता मिळालेल्या भाजपमधील धुरिणांना प्रशासन आपल्याच इशाऱ्यावर चालावे, असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, प्रशासनानेही या धुरिणांच्या किती "आहारी' जावे, हे...
जून 09, 2018
जळगाव : जिल्हा बॅंकेतर्फे 2013- 14 मध्ये शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात तब्बल 200 कोटींचा घोळ झाल्याची गंभीर बाब बॅंकेच्या अंतर्गत लेखापरीक्षणातून उघड झाली आहे. दरम्यान, यातील काही कर्ज वसूल झाले असून, उर्वरित वसुलीसाठी संबंधितांवर जबाबदारी निश्‍चित करण्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळाची विशेष...
मार्च 30, 2018
जळगाव ः भविष्यात नागरिकांना फिल्टरचे शुध्द पाणी मिळावे यासाठी चार वर्षाचा आराखडा तयार केला असून चार हजार कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अडीच हजार रुपये खर्च करून राज्यातील जनतेला शुध्द पाणी देण्याचे चांगले पाऊल सरकारचे उचले आहे असे पाणीपुरवठा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमृत...
मार्च 19, 2018
नाशिकः जळगाव प्रमाणे नाशिकच्या उपसा जलसिंचन योजनातील शेतकऱ्याचे कर्जमाफ करावे. यासह प्रमुख मागण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सोमवारी दुपारी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे विविध पदाधिकारी सहभागी झाले.  जळगाव जिल्ह्यात माजी...
जानेवारी 12, 2018
निसर्गाचं ऋतुचक्र ठराविक काळाने बदलंत राहतं. ते बदललं की स्वाभाविकपणे लोकांच्या आरोग्यावर त्याचा बरा-वाईट परिणाम होतो, तब्येतीतही फरक पडू लागतो... राजकारणातला ऋतू बदलाचा काळ निवडणुकांच्या आगेमागे घोटाळत असतो... आणि त्याची चाहूल लागली की काहींच्या अंगावर मूठभर मास चढतं, तर काहींना उगाच अशक्तपणा...
ऑक्टोबर 30, 2017
मुक्ताईनगर - राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील सर्वेक्षण पूर्ण झाले असून, येत्या महिनाभरात दुष्काळग्रस्त गावांची घोषणा केली जाईल, तसेच दुष्काळी तालुक्‍यांना तातडीने लाभ देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. शिवाय येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत शेतकरी...
मे 29, 2017
चोपड़ा : नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँका अडचणीत आल्या असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी आज (सोमवार) व्यक्त केले. पीककर्ज मिळविण्यात शेतकऱयांना अडचण येत असून, ही अडचण दूर करण्यासाठी जिल्ह्या बॅंकांना मदत करावयास हवी, अशी भूमिका पवार यांनी यावेळी...
मे 27, 2017
जळगाव - जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे दाऊदच्या नातेवाइकाच्या विवाह सोहळ्याला दिलेल्या उपस्थितीची चौकशी करून, यातील "दूध का दूध आणि पाणी का पाणी' सत्य शोधावे, असे शिवसेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. पाटील म्हणाले, की...
मे 23, 2017
मुंबई - 'राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क असून या बळिराजाला योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल,'' अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) विधानसभेत आज एकमताने मंजूर करण्यात आले. देशभरात एक जुलैपासून "जीएसटी'ची अंमलबजावणी...
एप्रिल 11, 2017
मुंबई - राज्यातील थकीत 30 हजार कोटींच्या कर्जापैकी सर्वाधिक सुमारे 20 ते 22 हजार कोटी रुपये एकट्या पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहेत. साहजिकच कर्जमाफी जाहीर केल्यास त्याचा सर्वाधिक लाभ पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच होणार असल्याने राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीचा निर्णय...
डिसेंबर 09, 2016
नागपूर - नाशिक जिल्ह्यातील तिल्लोरी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या अत्याचाराची नव्याने चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात केली. या संदर्भात निर्मला गावित (इगतपुरी) यांनी प्रश्‍न विचारला होता. या प्रश्‍नावरून सवरा यांना...
ऑक्टोबर 30, 2016
मुंबई - विकासकामांचा पक्षाचा अजेंडा असून, त्यानुसारच माझे काम सुरू आहे. याची खुर्ची काढून त्याला द्यायची आणि कुणाला तरी घरी बसवायचे, अशी पक्षातच संस्कृती नसल्याने माझे मुख्यमंत्रिपद निश्‍चित आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर मीच पाच वर्षे कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...