एकूण 17 परिणाम
एप्रिल 12, 2019
पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण. स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात,...
मार्च 31, 2019
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे. काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणारा भारतीय जनता पक्षही यात आघाडीवर आहे. भाजपने केवळ आपल्याच पक्षातील नव्हे, तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना...
मार्च 26, 2019
फैजपूर ः कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात, त्यांच्यावर सर्व मदार असते. अधिकाअधिक मताधिक्य मिळविण्यासाठी दिलेल्या जबाबदाऱ्या नीटपणे पार पाडा, असे आवाहन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले.  भाजपचा पेज प्रमुखांचा मेळावा फैजपूरला पार पडला. यावेळी ते बोलत होते....
ऑगस्ट 24, 2018
रावेर : जिल्ह्यात कृषी विद्यापीठ होण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यांनी यासाठी अनुकूलता दर्शविली असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी आज केले.  ऐनपूरच्या गुर्जर समाज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते....
जुलै 29, 2018
मुक्ताईनगर : जून महिन्यातील चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या खान्देशातील केळी उत्पादकांचे 100 कोटींची नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.  राजधानी दिल्लीत कृषी मंत्रालयात 14 जूनला केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांची माजी मंत्री आमदार एकनाथ...
जुलै 28, 2018
जळगाव : बेरजेचे राजकारण करताना अन्य पक्षांतील काही लोकांना पक्षात प्रवेश द्यावा लागतो. त्यामुळे पक्षातील काही निष्ठावंत नाराज होतात. तसे जळगावातही झाले असेल. मात्र, त्यांची नाराजी दूर करून त्यांना प्रचारात सहभागी करुन घेतले आहे. संघटनेच्या बळावर भाजप जळगावसह सांगली महापालिकाही ताब्यात घेईल, अशी...
मे 04, 2018
जळगाव : विरोधी पक्षात काम करीत विधिमंडळात सत्ताधारी मंत्र्यांना घाम फोडण्याचे काम एकनाथ खडसे करीत होते. त्यामुळे राज्यात ते भाजपचा चेहरा ठरले होते. राज्यात सत्ता आल्यानंतर खडसेंना चांगले भवितव्य असेल, असे भाकीत करण्याची कुणा ज्योतिषाची गरजही नव्हती. त्यानुसार त्यांना तब्बल...
मार्च 30, 2018
जळगाव ः भविष्यात नागरिकांना फिल्टरचे शुध्द पाणी मिळावे यासाठी चार वर्षाचा आराखडा तयार केला असून चार हजार कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अडीच हजार रुपये खर्च करून राज्यातील जनतेला शुध्द पाणी देण्याचे चांगले पाऊल सरकारचे उचले आहे असे पाणीपुरवठा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमृत...
मार्च 12, 2018
जळगाव - जिल्हा परिषद सदस्य आणि प्रशासन यांच्यातील असलेला वाद मिटलेला आहे. पक्षातील सदस्यांतही वाद नाहीत, असतील ते समपोचाराने मिटविले जातील; परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाचा पक्षाचा विचार नाही, तसा कोणताही प्रस्तावही नाही, असा स्पष्ट खुलासा भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला....
जानेवारी 23, 2018
बोदवड - जिल्ह्यातील शालेय पोषण आहारात सर्वांत मोठा भ्रष्टाचार असून, सरकारमध्ये कारवाई करण्याची हिंमत नाही, असा आरोप करीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज पुन्हा सरकारला दणका दिला. बोदवड येथे आज विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बोदवड तालुका पाणीटंचाईची गंभीर दखल...
जानेवारी 11, 2018
रावेर - राज्यात शेतीची अवस्था वाईट आहे. शेतीला सर्वोच्च प्राधान्य देऊन कृषी विकासाची चर्चा व्हायला हवी असताना शेती सोडून अन्य विषयांवरच सरकारमध्ये चर्चा होत आहे. शासकीय पातळीवर शेती क्षेत्र पूर्णपणे दुर्लक्षित ठरले आहे, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे...
एप्रिल 04, 2017
भोकरदन - माजी मंत्री व भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी रविवारी (ता.2) प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासोबत बंद खोलीत तब्बल दोन तास "गुफ्तगू' केले. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क लढविले जात आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेची...
फेब्रुवारी 27, 2017
नागपूर : मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा महापौर निवडून येईल, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. भोसरी येथील भूखंड गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या न्या. झोटिंग समितीसमोर हजर राहण्यासाठी ते आज (सोमवार) नागपूरमध्ये ...
फेब्रुवारी 16, 2017
जळगाव : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरवात झाली. सुरवातीच्या दोन तासातील टप्प्यात जिल्ह्यातील काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. सकाळी साडेनऊ वाजेनंतरच्या टप्प्यात मतदान केंद्रांवर गर्दी वाढू लागली होती....
फेब्रुवारी 14, 2017
मुंबई - महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद निवडणुकांत गेल्या वेळी चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जनता पक्षाने पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी प्रचंड ताकदीने प्रयत्न सुरू केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व मंत्री आणि आमदार आपापले जिल्हे पादाक्रांत करायला निघाले...
नोव्हेंबर 18, 2016
मतदानाच्या पूर्वसंध्येला भेट; विधान परिषद निवडणूक जळगाव-  विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीसाठी मर्जीतील उमेदवार दिल्यानंतर त्याच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या प्रयत्नांचाच भाग म्हणून आज सकाळी ज्येष्ठनेते व माजी...
ऑक्टोबर 15, 2016
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्याच्या (रविवार) दौऱ्याच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) बैठकीमध्ये गटबाजीचे उघड प्रदर्शन झाले. या दौऱ्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे नाव खाली घेतल्याने संतापलेल्या...