एकूण 21 परिणाम
ऑगस्ट 20, 2018
जळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे. पिढ्यान्‌पिढ्या ती मार्गदर्शक ठरणार असल्याने ती जोपसणे गरजेचे आहे, अशा शब्दांत त्यांना आज येथे आयोजित सर्वपक्षीय मेळाव्यात श्रद्धांजली वाहण्यात आली.  लेवा...
ऑगस्ट 04, 2018
भुसावळ : पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून इच्छा व्यक्त केली. शहरातील आयएमए हॉलमध्ये इइएसएल व चार पालिकांशी...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे हे...
जुलै 28, 2018
जळगाव : बेरजेचे राजकारण करताना अन्य पक्षांतील काही लोकांना पक्षात प्रवेश द्यावा लागतो. त्यामुळे पक्षातील काही निष्ठावंत नाराज होतात. तसे जळगावातही झाले असेल. मात्र, त्यांची नाराजी दूर करून त्यांना प्रचारात सहभागी करुन घेतले आहे. संघटनेच्या बळावर भाजप जळगावसह सांगली महापालिकाही ताब्यात घेईल, अशी...
जुलै 27, 2018
जळगाव ः तीस-चाळीस वर्षापासून नगरपालिका व महापालिकेच्या सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी जे काम त्यांचे नाही ते करून ठेवले. घोटाळे करून जळगावकरांच्या डोक्‍यावर कर्ज करून ठेवले. मुख्यमंत्र्यांनी दिलेले 25 कोटीचा निधी देखील ते अद्याप खर्च करू शकले नाहीत असा आरोप आज माजी मंत्री एकनाथ ...
जुलै 24, 2018
तिरंगी व बहुरंगी लढती होत असलेल्या प्रभाग क्र. 15 कडे शहराचे लक्ष लागून आहे, ते माजी उपमहापौर सुनील महाजन यांच्या उमेदवारीने. पत्नीसह ते या प्रभागातून उमेदवारी करीत आहेत. त्यांचे जवळचे मित्र ललित कोल्हे यांच्या भाजपप्रवेशानंतर खरेतर महाजनांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र, त्यांनी...
जुलै 17, 2018
जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यात प्रमुख लढत होत आहे. मात्र, शिवसेना नेते सुरेशदादा जैन आणि भाजपचे नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची दोस्ती आहे. त्यांनी निवडणुकीतही काही उमेदवारांविरुद्ध सोयीचे उमेदवार दिले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही...
जुलै 09, 2018
जळगाव : भाजप आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडी- शिवसेना यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे. भाजपमधून त्याला जोरदार विरोध होत असतानाच, पक्षात विरोधी गटातील नगरसेवकांचा प्रवेशही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे विरोधात अस्वस्थता वाढण्याऐवजी भाजपमध्येच अधिक दिसून येत...
जून 30, 2018
जळगाव : शहराचा गेल्या पंधरा वर्षांपासून कोणताही विकास झालेला नाही. त्यामुळे महापालिकेवर भाजपची सत्ता आणि महापौर असावा, असे सर्वांचेच मत आहे. विकासासाठी खानदेश विकास आघाडी- शिवसेनेशी युतीची तयारी आहे. मुख्यमंत्र्यांनीही सहमती दर्शविली आहे. येत्या दोन दिवसांत जागावाटपाची चर्चा करून निर्णय घेण्यात...
जून 30, 2018
जळगाव : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना आपला वैयक्तिक विरोध नाही; परंतु त्यांच्या प्रवृत्तीला विरोध आहे. त्या प्रवृत्तीविरुद्ध आपण तब्बल 25 वर्षे संघर्ष केला. विरोधी पक्षात असताना टक्कर दिली. आज तर देशात व राज्यात सत्ता आहे. मग, ज्यांच्याशी भ्रष्टाचाराविरुद्ध संघर्ष केला, त्यांच्याशीच युती करणे हे...
जून 30, 2018
जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी खानदेश विकास आघाडी, शिवसेना यांच्याविरुद्ध भाजपने कायम लढा दिला. त्यांच्यासोबतच निवडणुकीत युती करणे योग्य नाही, असे मत भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केले. त्यांनी...
जून 26, 2018
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अचानक जाहीर करण्यात आला. 1 ऑगस्टला मतदान असल्यामुळे आजपासून फक्त 35 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहेत. पक्षीय पातळीवर विचार केल्यास खानदेश विकास विकास आघाडी तयारीत सर्वांत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कॉंग्रेसची वेगात तयारी आहे. शिवसेना- राष्ट्रवादी...
मे 25, 2018
जळगाव : "मुख्यमंत्र्यांनी रहस्यभेद केल्यास जळगावचे शंभर नगरसेवक तुरुंगात जातील...' असा गौप्यस्फोट करीत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या ठेवणीतील एक "अस्त्र' विरोधकांवर सोडले. मात्र ते सोडत असताना आपल्याला कोणाशीही संघर्ष करायचा नाही, अशी...
मे 10, 2018
जळगाव : भोसरी जमीन खरेदीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी)विभागाने माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना नुकतीच "क्‍लिन चीट' दिली आहे. त्याबाबतचा लेखी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. यानंतर खडसे प्रथमच उद्या (11 मे) जळगाव जिल्ह्यात येत असल्याने कार्यकर्त्यातर्फे...
मार्च 12, 2018
जळगाव - जिल्हा परिषद सदस्य आणि प्रशासन यांच्यातील असलेला वाद मिटलेला आहे. पक्षातील सदस्यांतही वाद नाहीत, असतील ते समपोचाराने मिटविले जातील; परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाचा पक्षाचा विचार नाही, तसा कोणताही प्रस्तावही नाही, असा स्पष्ट खुलासा भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला....
जानेवारी 30, 2018
जळगाव - महापालिकेतर्फे गेल्या काही दिवसांपासून गाळेधारकांना थकीत बिल वाटप करून रक्कम वसुली सुरू आहे. गाळेधारकांनी तक्रार कायम ठेवून थकीत रक्कम भरावी, कोणत्याही दिशाभूल करणाऱ्यांना बळी पडू नये, असे आवाहन माजी नगरसेवक भगत बालाणी यांनी केले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे...
नोव्हेंबर 20, 2017
पिंपरी - महापालिकेत सत्तेत आलेले भाजपचे नगरसेवक काहीच काम करीत नाहीत. शहराचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे, अशी आवई उठवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात झालेली दोन आंदोलने चांगलीच फायदेशीर ठरली आहेत. कारण येत्या दहा डिसेंबरला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात...
ऑगस्ट 14, 2017
कणकवली - शिवसेना गेली दहा वर्षे पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने लढतेय. सध्या पारंपरिक मच्छीमार क्षेत्रात पर्ससीनची घुसखोरी सुरू आहे. ही घुसखोरी मत्स्य विभाग आणि पोलिसांनी न रोखल्यास शिवसेना पारंपरिक मच्छीमारांच्या साहाय्याने पर्ससीनची घुसखोरी हाणून पाडेल, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी आज येथे दिला...
फेब्रुवारी 03, 2017
पिंपरी - ""भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भ्रष्टाचार केला. पंकजा मुंडे यांनी चिक्की गैरव्यवहार केला. आता त्यांचे नगरसेवक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून तोडपाणी करत आहेत,'' अशी घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली. तसेच शिवसेना-भाजपचे खायचे...
डिसेंबर 03, 2016
नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मिळालेल्या प्रचंड यशाच्या श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अगदी साध्या कार्यकर्त्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येत आहे. वर्ध्यापासून सावंतवाडीपर्यंत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांचा उदोउदो होत असताना महाराष्ट्रातून त्यांना टक्कर...