एकूण 21 परिणाम
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती पवार...
मार्च 26, 2019
फैजपूर ः कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात, त्यांच्यावर सर्व मदार असते. अधिकाअधिक मताधिक्य मिळविण्यासाठी दिलेल्या जबाबदाऱ्या नीटपणे पार पाडा, असे आवाहन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले.  भाजपचा पेज प्रमुखांचा मेळावा फैजपूरला पार पडला. यावेळी ते बोलत होते....
ऑक्टोबर 26, 2018
सिद्धटेक(नगर) - ‘‘आजच्या येथील दौऱ्याचा कोणताही विशेष हेतू नाही. मी समाधानी आहे. सर्वांना सद्‌बुद्धी देण्याची मागणी आपण गणरायाकडे केली,’’ असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. खडसे यांनी आज सपत्निक सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले....
ऑगस्ट 20, 2018
जळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे. पिढ्यान्‌पिढ्या ती मार्गदर्शक ठरणार असल्याने ती जोपसणे गरजेचे आहे, अशा शब्दांत त्यांना आज येथे आयोजित सर्वपक्षीय मेळाव्यात श्रद्धांजली वाहण्यात आली.  लेवा...
ऑगस्ट 13, 2018
नगर : "गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अन्याय वाढत आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुरुंगात टाकले. मला मंत्रिमंडळातून काढले. चोरी, बदमाशी, भ्रष्टाचार असे काय केले, म्हणून मला ही शिक्षा दिली, हे सरकारने उघड सांगावे. न केलेल्या अपराधाची...
ऑगस्ट 04, 2018
भुसावळ : पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून इच्छा व्यक्त केली. शहरातील आयएमए हॉलमध्ये इइएसएल व चार पालिकांशी...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे हे...
जुलै 30, 2018
जळगाव : लोकसभा, विधानसभा निवडणूककाळात नेत्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते जिवाचे रान करतात. आता महापालिका निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याने सर्वच पक्षांचे नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पायी रॅली काढून घाम गाळत आहेत.  जळगाव महापालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यात...
जुलै 29, 2018
जळगाव : राजकीय आकस ठेवला असता तर जळगाव, भुसावळ शहराला "अमृत'सारखी योजना मिळालीच नसती. वाघूर धरणातून जळगावला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध होता. मात्र, त्यावेळी पुढाकार घेऊन धरणाची उंची वाढविण्यास मंजुरी दिली, त्यातून जळगावसाठी पाणी आरक्षित झाले. राजकारणच करायचे ठरविले असते तर तेही होऊ दिले नसते...
जुलै 27, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज भाजपचा नियोजित मेळावा ऐनवेळी रद्द करावा लागला, त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीसाठी मंत्री मुंबईकडे रवाना झाले, प्रदेशाध्यक्षांच्या नातलगाच्या निधनाने त्यांचा दौरा रद्द झाला. माजी मंत्री...
जुलै 24, 2018
तिरंगी व बहुरंगी लढती होत असलेल्या प्रभाग क्र. 15 कडे शहराचे लक्ष लागून आहे, ते माजी उपमहापौर सुनील महाजन यांच्या उमेदवारीने. पत्नीसह ते या प्रभागातून उमेदवारी करीत आहेत. त्यांचे जवळचे मित्र ललित कोल्हे यांच्या भाजपप्रवेशानंतर खरेतर महाजनांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र, त्यांनी...
जुलै 20, 2018
जळगाव ः मुक्‍ताईनगर नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुक प्रक्रियेतील मतमोजणी आज झाली. या निवडणुकीत नगरपंचायतीमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत भाजपने विजय प्राप्त करत सत्ता मिळविली. मतमोजणी प्रक्रियेत 17 जागांचे निकाल जाहीर झाले असून यात 13 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून 1 अपक्ष आणि 3 जागा सेनेच्या...
जुलै 16, 2018
जळगाव ः महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत, मंडळ पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांना आपणास हमखास उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना पक्षाच्या उमेदवार निवड समितीने...
जुलै 15, 2018
मुक्ताईनगर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी आज 65.47 टक्के मतदान झाले.मतदान शांततेत पार पडले.या निवडणुकीसाठी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपविरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी आणि...
जुलै 14, 2018
भुसावळ : मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, नगराध्यक्ष तसेच 17 वॉर्डांतील नगरसेवकांसाठी उद्या (ता. 15) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्यात बहुतांशी वॉर्डांत चुरशीच्या लढती होत आहेत. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे...
जून 30, 2018
जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी खानदेश विकास आघाडी, शिवसेना यांच्याविरुद्ध भाजपने कायम लढा दिला. त्यांच्यासोबतच निवडणुकीत युती करणे योग्य नाही, असे मत भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केले. त्यांनी...
जून 20, 2018
खडसे- महाजन गटबाजीने निवडणूक "वाऱ्यावर'  जळगाव, ता. 19 : माजीमंत्री एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील राज्याला सर्वश्रुत असलेल्या गटबाजीमुळे शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही भाजप कार्यकर्त्यांनी "वाऱ्यावर' सोडली आहे. राज्य मंत्रिमंडळात महसूलखाते...
मे 11, 2018
भुसावळ - कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रेम हीच माझी प्रेरणा आणि शक्ती आहे. क्लीन चिट मिळाल्याने पक्ष विस्ताराच्या कामासाठी दुप्पट जोमाने कामाला लागणार आहे; असे मत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज भुसावळ रेल्वे स्थानकावर केले.  भोसरी जमीन प्रकरणी एसीबीने क्लीन चीट दिल्यानंतर...
मे 10, 2018
जळगाव : भोसरी जमीन खरेदीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी)विभागाने माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना नुकतीच "क्‍लिन चीट' दिली आहे. त्याबाबतचा लेखी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. यानंतर खडसे प्रथमच उद्या (11 मे) जळगाव जिल्ह्यात येत असल्याने कार्यकर्त्यातर्फे...
मार्च 09, 2018
कोल्हापूर - सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे खुनाच्या घटनेची तीन विद्यमान आमदारांना माहिती होती. ते संशयित राजेश पाटील याच्याबरोबर ज्या फ्लॅटमध्ये खून झाला त्या फ्लॅटवर गेले होते, असा सनसनाटी आरोप बिंद्रे यांचे पती राजू गोरे व भाऊ आनंद बिंद्रे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच या प्रकरणी नवी...